नमस्कार मंडळी,
बरेचदा आपण एखाद्या व्यक्तीला त्याच्या अडचणीच्या काळामध्ये पैसे उधार किंवा उसणे देतो परंतु अडचणीची वेळ संपून गेल्यानंतर जेव्हा हे पैसे परत करण्याची वेळ येते त्यावेळी मात्र ती व्यक्ती पैसे देण्यासाठी टाळाटाळ करते कित्येक वर्ष कित्येक महिने उलटून सुद्धा समोरची व्यक्ती पैसे घेतलेले परत करत नाही
मित्रांनो अशा वेळी अनेक जण शत्रुत्व पत्करतात त्या व्यक्तीला धमक्या देतात आणि विनाकारण आपण आपले शत्रू वाढवतो त्यातून क्वचित प्रसंगी आपले जीवन सुद्धा धोक्यात येऊ शकते. मित्रांनो अशा वेळी आपण प्रभावी ज्योतिष उपाय करून आपला पैसा परत मिळवू शकतो आज आपण तंत्र-मंत्र शास्त्रातील असा एक उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपण ज्या व्यक्तीला पैसे उधार दिलेले आहेत
ती व्यक्ती स्वतः तुम्हाला पैसे परत करेल किंवा तुमचे पैसे परत येण्याची परिस्थिती निर्माण होईल आणि तुमचे पैसे नक्की परत मिळतील मित्रांनो तंत्र-मंत्र शास्त्रातील दोन उपाय आपण बघणार आहोत मित्रांनो पहिला उपाय त्यांच्यासाठी आहे ज्यांचे पैसे एखाद्या व्यक्तीने घेऊन काही महिने झालेले आहेत
त्यांनी हा उपाय करावा मित्रांनो हा उपाय गुरुवार किंवा रविवारच्या दिवशी आपल्याला करायचे आहे या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावं स्नान करावं आणि पूर्वेकडे तोंड करून एक आसन टाकून आपल्याला बसायचं आहे आणि एक मंत्र आम्ही आज सांगत आहोत त्याचा १०८ वेळा जप करायचा आहे मित्रांनो मंत्र आहे ओम आदित्याय नमः ओम आदित्याय नमः हा मंत्र १०८ वेळा बोलायच आहे
याचा उच्चार करायचा आहे लक्षात ठेवा हा मंत्र जप आपल्याला सूर्योदयापूर्वी करायचे आहे आणि जेव्हा सूर्य उगवूलागेल तेव्हा एका तांब्याच्या धातूपासून बनवलेल्या ताब्यामध्ये स्वच्छ जल घ्यायचा आहे. त्यात लाल मिरचीचे ११ दाने म्हणजेच ११ बिया टाकायच्या आहे या ११ बिया उजव्या हाताने तांबे मध्ये टाकायचे आहेत
मित्रांनो आता हे जल सुर्यदेवांना अर्ध्या म्हणून अर्पण करायचा आहे हे अर्पण करत असताना सुद्धा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप कायम चालू ठेवायचा आहे मित्रांनो अर्घ्य अर्पण केल्यानंतर सुर्यदेवांना हात जोडून आपले गार्हाणे सांगायचे आहे उदाहरणार्थ उधार दिलेले पैसे उसने दिलेले पैसे मिळण्यासाठी प्रार्थना करायची आहे
मित्रांनो हा उपाय दर गुरुवारी किंवा जर तुम्ही रविवारी हा उपाय करताय तर दर रविवारी पुनरावृत्त करत राहायचं आहे. मित्रांनो हा उपाय तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत तुमचे उसने दिलेले पैसे तुमच्याकडे परत येत नाही हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच तुमच्या उसने दिलेले पैसे नक्की परत मिळतील मित्रांनो ती व्यक्ती स्वतः तुमचे पैसे घरी आणून देईल
आता पाहूया दुसरा उपाय मित्रांनो दुसरा उपाय त्या लोकांसाठी आहे ज्यांनी पैसे उधार देऊन भरपूर कालावधी उलटला आहे अगदी वर्ष उलटले आहे दोन-तीन वर्ष उलटले तरी सुद्धा पैसे परत मिळत नाहीत किंवा खूप मोठी रक्कम आहे समोरची व्यक्ती पैसे परत करण्याची कोणतीही शक्यता नाही. मित्रांनो अशा वेळी हा उपाय करा यासाठी तुम्हाला रविवारचा दिवस निवडायचा आहे
हा उपाय करण्यासाठी एक तांब्याचं पात्र घ्यायचा आहे तांब्याचे ताम्हण असेल तर अति उत्तम तांब्याच्या धातूपासून बनलेला नसेल तरी चालेल मित्रांनो या ताटामध्ये एक विडाच पण ठेवायचा आहे हे विड्याचं पान देठं सहित ठेवायचा आहे आणि हे पान पालथ न ठेवता सरळ ठेवायच आहे आणि या पानावरती पाच ते सहा कापूर जाळायचे आहेत
हा कापूर जळत असताना त्यावर एक वाटी धरायचे आहे जेणेकरून कापराची काजळी त्या वाटीवर जमा होईल. मित्रांनो कपूर पूर्णपणे जाळल्या नंतर आपल्याला एक भोजपत्र आणून त्यावर कापराच्या काजळी ने त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे ज्या व्यक्तीने तुमचे पैसे उसने घेतले आहेत जर तुम्हाला भोजपत्र मिळाले नाही
तर त्या ठिकाणी तुम्ही कोऱ्या कागदाचा वापर करू शकता लक्षात ठेवा मित्रांनो कोरा कागदच या ठिकाणी वापरायचा आहे त्या कागदा वरती काहीही लिहिलेला असता काम नये काजळीने नावलीहून झाल्यावर त्या कागदावर किंवा या भूर्जपत्रावर आपल्या उजव्या हाताने ७ वेळा थाप मारायची आहे आणि प्रत्येक वेळी त्या व्यक्तीचा नाव घेऊन आपले उसने पैसे परत करण्यासाठी विनंती करायची आहे.
त्या नंतर हा कागद किंवा भूर्जपत्रे आपल्या तिजोरी मध्ये किंवा कॅश बॉक्स मध्ये ठेवायचे आहे लक्षात ठेवा हा कागद ठेवताना नाव वर येईल याची काळजी घ्या कागद पालथा ठेवायच नाही आहे त्या नांतर ह्या कागदावर एक लाल रंगाचा दगड ठेवायच आहे लाल रंगाचा मिळाला नाही तर कोणताही थोडा मोठा दगड घ्यावा आणि त्याला कुकवमध्ये बुडवून लाल रंग द्यायचा आहे
मग त्या कागदावर तो दगड ठेवायच आहे असे केल्याने तुम्हाला तुमचे पैसे नक्की परत मिळतील.