नमस्कार मंडळी,
आज आपण पाहणार आहोत असं झाड जे झाड जर तुम्ही तुमच्या अंगणात लावलं तुमच्या घराजवळच लावलं तर मित्रांनो तुमचं घर हे सर्व प्रकारच्या तंत्र-मंत्र पासून सर्व प्रकारच्या काळ्या जादू पासून जादू टोण्या पासून करणी पासून सुरक्षित राहील.
आपल्या प्रगती वरती जळणारे अनेक लोक असतात आणि मग जर अशा प्रकारची काळी जादू जर आपल्या घरावरती झाली तर आपण कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरी सुद्धा आपली प्रगती होत नाही.
घरामध्ये पैसा टिकून राहत नाही तर अशा या काळ्या जादू पासून हे झाड आपले संरक्षण करतो खरं तर सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती आपल्या घराजवळ भटकू सुद्धा न देणारं असं हे झाड आहे
आणि म्हणून आपल्या घरात सकारात्मक शक्ती जर वाढीस लावायचे असेल तर आपली प्रगती करायची असेल तर हे झाड आपण नक्की लावा.या झाडाचे महत्व इतकच नाही आहे तर सर्व प्रकारच्या दुःखांपासून कष्टापासून हे झाड तुमचा बचाव करेल
म्हणजे काय तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख येतील ते दुःख पचविण्याची ताकद हे झाड तुम्हाला देत जर तुमच्या घरामध्ये कुरबुरी होत असतील पती-पत्नीमधील वाद असेल मुलगा आणि वडील यांच्या मधे पटत नसेल तर हे वाद कमी करण्याचे काम ही हे झाड अगदी चांगल्या प्रकारे करतात.
थोडक्यात काय तर सकारात्मक शक्ती प्रचंड गतीने वाढवण्याचं काम या झाडामुळे होत असतं मित्रांनो तुमच्या मनामध्ये काही इच्छा असतील काही मनोकामना असतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही देवपूजा करत असाल
देवाची मनधरणी करत असाल तर हे झाड सुद्धा नक्की लावा कारण असे म्हणतात कि हे जे झाड आहे ते प्रत्यक्ष प्रथमेश देवाचे म्हणजे प्रथमेश गणपती यांचं एक स्वरूप आहे आणि म्हणून अस हे झाड आपण नक्की लावा.
चला तर पाहूया की हे झाड कोणत आहे . या झाडाचं नाव आहे पांढरी रुई. याला काही जण मंदार या नावानेसुद्धा ओळखतात. असं हे पांढऱ्या रुईचे झाड आपण सुद्धा आपल्या घराजवळ नक्की लावा असे म्हणतात की ज्या घराजवळ हे पांढऱ्या रुईचे झाड लावलं जातं त्या घरामध्ये प्रत्यक्ष प्रथमेश म्हणजेच गणपती बाप्पा यांचे राज्य निर्माण होते
म्हणजे त्या ठिकाणी प्रत्यक्ष गणपती बाप्पा हे आपलं वास्तव्य करतात आणि ज्या ठिकाणी चौसष्ट कलांचा अधिपती गणपती असेल त्या घरातील लोक हे कष्टाळू असणार.
परिश्रम करणारे असणार आणि त्यांच्या कष्टाला फळ सुद्धा नक्की लागणार आणि म्हणून पांढऱ्या रुईचे झाड आपल्या घराशेजारी नक्की लावा आणि ज्या प्रकारे आपण पूजा करतो
अगदी त्याच प्रकारे देव पूजा करून झाल्यानंतर माता तुळशीची पूजा करून झाल्यानंतर या पांढऱ्या रुई च्या झाडाची सुद्धा आपण पूजा करावी पूजा करताना शास्त्र असं सांगतो की कपभर दूध आपण या पांढऱ्या रुईच्या झाडाला अर्पण करावे .
ज्या लोकांना ही गोष्ट करणे शक्य होणार नाही अशा लोकांनी शुद्ध पाणी घ्यावं आणि त्यामध्ये दुधाचे काही थेंब टाकावे असे काही थेंब मिश्रित पाणी सुद्धा आपण रुईच्या झाडाला अगदी श्रद्धापूर्वक अर्पण केलं तर दूध अर्पण करण्याने जे फळ आपल्याला मिळत तेच फळं आपल्याला त्यापासून प्राप्त होते
जर सलग 11 वर्ष जर आपण पांढऱ्या रुई च्या झाडाला न चुकता रोज दूध अर्पण केल त्याची पूजा केली तर ह्या झाडाच्या मुळी मध्ये प्रत्यक्ष श्री गणेश असतात. त्यामुळे तुमच्या घरावर कोणाची वाईट नजर पडणार नाही तर आपण सुद्धा आपल्या घराशेजारी हे चमत्कारी झाड नक्की लावा.
अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्यावेळी तुम्ही एखाद महत्त्वाचं काम करण्यासाठी बाहेर पडाल त्यावेळी या झाडाचे एक फुल हे आपल्या खिशामध्ये नक्की टाका. तुम्ही जे काम करण्यासाठी जाणार असाल ते काम अगदी शंभर टक्के पूर्ण होणार आहे .
या रुईच्या फुलाचा महिमा अजून पुढे वाढवण्यासाठी तुम्ही एक तुळशीचे पान सुद्धा फुलाबरोबर आपल्या खिशात टाकू शकता असं केल्याने सुद्धा तुमचे काम अगदी निर्विघ्नपणे पार पाडतं म्हणजे त्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत.
तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये पैशांची आवक वाढवायची असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवता तुमचे पैसे तुम्ही ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी तुम्ही रुई चे फुल आणि एक तुळशीचं पान हे नित्यनियमाने ठेवा जसे कि तुमची तिजोरी असेल
यामध्ये रोजच्या रोज एक रुईचे फुल आणि एक तुळशीचं पान तुम्ही त्या ठिकाणी ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते फुल आणि तुळशीचं पान बदला ही पानं आणि फुल तुम्ही एखाद्या झाडाखाली आपण टाकून द्या आणि मग नवीन फुल आणि नवीन पान त्या ठिकाणी स्थापित करा
असं केल्याने सुद्धा तुमच्या तिजोरीमध्ये तुमचा पैशांमध्ये सातत्याने वाढत होत राहील.वरील लेख आवडला असल्यास शेअर आणि लाइक करायला विसरू नका. धन्यवाद.