पैसे देताना बोला हे २ शब्द , करोडपती व्हाल..

नमस्कार मंडळी,

वेग वेगळ्या गोष्टींवर आपण दररोज पैसे खर्च करत असतो कधी शंभर रुपये कधी हजार रुपये कधी दहा हजार तर कधी लाखो रुपये खर्च केले जातात मात्र तुम्ही कधी कल्पना केली का की तुम्ही जितके पैसे दररोज खर्च करता ते खर्च केल्यानंतर जर त्याच्या कितीतरी अधिक पट पैसा परतून जर तुमच्याकडे आला तर मित्रांनो तुमचा खिसा कधीच रिकामा राहणार नाही.

तुमच्या संपत्ती मध्ये तुमच्या मालमत्तेमध्ये प्रॉपर्टीमध्ये सातत्याने वाढ होत राहील असा काही उपाय अशी काही तांत्रिक क्रिया आहे का तर मित्रांनो या प्रश्नांचं उत्तर हो असं आहे होय हजारो वर्षांपूर्वी हिंदू धर्माच्या ऋषिमुनींनी कठोर तपश्चर्या करून अशी काही तंत्र विकसित केलेली आहेत अशा काही तांत्रिक क्रिया अशा काही साधना विकसित केलेल्या आहेत की ज्यामुळे आपण जितके पैसे खर्च कराल त्याच्या कितीतरी पट अधिक पैसा आपल्याकडे परतून येईल.

आपल्या संपत्तीत आपल्या मालमत्तेत प्रॉपर्टीमध्ये प्रचंड वाढ सातत्याने होत राहील तर जाणून घेऊया हे कस शक्य आहे आज आपण एका अशा संख्येबद्दल बोलणार आहोत . कॉस्मिक एनेर्जीचा ती संख्या सिम्बॉल आहे कॉस्मिक एनेर्जी म्हणजे ब्रह्मांडामध्ये जी शक्ती आहे ऊर्जा आहे या ऊर्जेचे हि संख्या प्रतीक आहे सिम्बॉल आहे मित्रानो तुम्ही जेव्हा जेव्हा पैसे खर्च कराल हे पैसे खर्च करताना मनातल्या मनात फक्त या संख्येचा उच्चारण आपण करायचे ही संख्या फक्त मनात ठेवायची आहे.

जितक्या जास्त वेळा ही संख्या तुम्ही म्हणाल तितका जास्त पैसा परतून पुन्हा तुमच्याकडे येईल आपण अगदी आजपासून आत्तापासून याचा प्रत्यक्ष अनुभव स्वतः घेऊ शकता ही संख्या कॉस्मिक ऊर्जेचा सिम्बॉल आहे जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये यासंख्ये विषयीचे विचार उमटतील किंवा विशेष भावना प्रकट होतील त्यावेळी एक प्रकारची कॉस्मिक एनर्जी या पैशांच्या माध्यमातून तुमच्याकडे आकर्षित होईल आणि या एनर्जी च्या आधारे प्रचंड पैसा पुन्हा परतून तुमच्याकडे नक्की येईल . हि संख्या उच्चारायची एक विशिष्ट पद्धत आहे ती व्यवस्तीत समजून घ्या

आपण जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीस पैसे देतो मग तो दुकानदार असेल किंवा एखादी खरेदी विक्री केलेली आहे कोणती प्रॉपर्टी खरेदी केली आहे तेव्हा तुम्ही पैसा कितीही अगदी दहा रुपयाच्या नोट पासून ते लाखो करोडो रुपये जेव्हा जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीस द्याल तेव्हा तेव्हा या पैशांच टोक आहे ते टोक स्वतः कडे ठेवून मग हे पैसे दयायचे आहेत नोटेला दोन टोक असतात नोटांची ही दोन्ही टोके आपण स्वतःकडे करा जर तुम्ही एखाद्या पिशवी मध्ये पैसे देत आहे तर त्या पिशवीचे तोंड तुमच्या कडे असला पाहिजे जर तुम्ही पैसे सुटकेस मध्ये देत असाल तर सुटकेसची उघडणारी बाजू स्वतःकडे येईल अशी धरून सुटकेस समोरच्या व्यक्तीस द्यायचे आहेत .

आणि देताना वारंवार मनामध्ये या संख्येचा सातत्याने जप करायचा आहे तर ती संख्या ७०८ ह्या संख्येचा जप कोणत्याही भाषेत अगदी कोणतीही भाषा असो कोणत्याही भाषेमध्ये आपण या संख्येचा जप करा मनातल्या मनात करा आणखीन एक गोष्ट हे पैसे देण्यापूर्वी या पैश्यांकडे पाहून हे पैसे म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी आहे अशी भावना करून माता लक्ष्मी ला परतून यायची विनंती करायची आहे ह्याच पैश्याने आपलं जे काही काम होतं ते काम या पैशांवर होत आहे या पैशा प्रति आदर आपल्याला व्यक्त करायचा आहे एक प्रकारची सौजन्याची भावना व्यक्त करून माता लक्ष्मीला धन्यवाद द्यायचे आहे .

पैसे दिसायला निर्जीव असले तरीसुद्धा त्यांच्यामुळेच तुम्ही आज जीवनातील सर्व प्रकारची सुखं उपभोगत आहात तुमच्या गरजा या पैशामुळे भागवल्या जात आहेत आणि म्हणून तुम्ही मनस्वी या पैशांचे धन्यवाद करणं त्याचे आभार मानणं फार महत्त्वाचं आहे . ७०८ हा एक चमत्कारी नंबर आहे ७०८ यांची जर आपण बेरीज केली तरती बेरीज येते १५ आणि पुन्हा एक आणि पाच ची बेरीज केली तर संख्या येते ६ सहा ही संख्या शुक्र ग्रहाशी निगडित आहे आणि शुक्र ग्रह आपल्या नशिबामध्ये असे अनेक योग्य निर्माण करतो की ज्यामुळे धन पैसा संपत्ती आपल्याकडे सातत्याने निर्माण होत जाते सातत्याने तिच्यामध्ये वाढत होत राहते .

मित्रांनो इथून पुढे जेव्हा जेव्हा तुम्ही पैसा खर्च कराल त्या त्यापैश्यां प्रति आदर दाखवा धन्यवाद द्या आणि माता लक्ष्मीला पुन्हा परतून येण्याची मनोभावे विनंती करा आपली ही विनंती आपली ही प्रार्थना नक्की मान्य होते अनेक पटीने पैसा येऊ लागतो मात्र एक छोटीशी गोष्ट सांगतो की तुमच्याकडे जो पैसा जी लक्ष्मी येईल तिचा अनादर कधीच करू नका वाईट गोष्टींसाठी व्यसनांसाठी किंवा नको त्या गोष्टींसाठी जर आपण या लक्ष्मी चा वापर केला तर मात्र मित्रांनो ७०८ काय अगदी कोणतीही संख्या तुमच्या धन मध्ये तुमच्या पैशांमध्ये वाढ करू शकणार नाही आहे.

तो पैसा सुद्धा टिकणार नाही स्त्री ,असेल पुरुष असेल अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा उपाय करू शकते आपल्या सर्वांच्या जीवनात महालक्ष्मीच्या आणि भगवान श्रीहरी श्री विष्णू च्या कृपेने वैभव अपार सुख संपत्ती निर्माण होऊन आपणास सुख आणि समाधान लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना उपाय नक्की करून पहा

वरील लेख आवडला असल्यास शेअर आणि लाइक करायला विसरू नका..धन्यवाद.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *