नमस्कार मंडळी ,
मित्रानो श्री गणेशाचे आगमन झाले आहे घराघरामध्ये बाप्पा विराजमान झालं आहे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे बाप्पा ना प्रसन्न करून घेण्यासाठी त्याची विधिवत पूजा केली जाते त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करतात दुर्वा जास्वानंदाचे फुल जे बाप्पाच्या आवडीचे आहे ते देखील तुम्ही अर्पण करतात त्याच बरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे बाप्पाच्या आवडीचे मोदक तुम्ही त्यांना अर्पण करा गणेश स्रोतचे पठन करायचे आहे तुमच्या घरी पाहुणचार घ्यायला आलेल्या गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करायची आहे
मित्रानो बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी एक विशेष उपाय आज आपण पाहणार आहे जो तुम्हाला गणपती स्थापनेपासून विसर्जनापरेतच्या कोणत्याही दिवशी करायचा आहे मित्रानो तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल वायफळ खर्च होत असेल किंवा घरामध्ये आजार पण आहे आणि ते दूर होण्यासाठी घरात पैसा टिकून ठेवण्यासाठी हा विशेष उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपती बसवला असेल किंवा नसेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता
तुमच्या घरात गणपती असेल तर त्याच्या समोर बसून तुम्हाला हा मंत्र म्हणायचं आहे आणि जर गणपती स्थापना केली नसेल तर तुमच्या देवघरामध्ये जो गणपती असेल त्याच्या समोर बसून तुम्हाला हा मंत्र म्हणायांचा आहे मित्रानो हा मंत्र आहे ओम गण गणपतेय नमः श्री गणेशाचा हा मंत्र अत्यंत प्रिय मंत्र आहे या मंत्राचा सकाळी व सायंकाळी तुम्हाला जप करायचा आहे तुमच्या इच्छेनुसार ११ वेळा ५१ वेळा किंवा १०८ वेळा तुम्ही हा मंत्र जप करू शकता
पण न चूकता दरोरोज सकाळी व सायंकाळी तुम्हाला या मंत्राचे उच्चारण करायचे आहे बाप्पा समोर बसून अतिशय श्रद्धेने तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे मित्रानो काही लोकांच्या घरी दीड दिवस काहींच्या घरी पाच दिवस तर काही जणांच्या घरी दहा दिवसाचे गणपती असतात आशा वेळी तुम्हाला प्रश्न पडेल की हा मंत्र किती दिवस म्हणायचा आहे तर मित्रानो लक्षात ठेवा की तुमच्याकडे कितीही दिवसाचा गणपती असेल तरीही तुम्हाला गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्थी परेत कोणत्याही एका दिवशी सकाळ संध्याकाळ हा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे
हा उपाय केल्यानंतर तुम्ही मेहनतीने कमावलेले पैसा आहे जो वायफळ खर्च होणार नाही तो घरात टिकून राहील जर घरात पैसे येत नसेल आर्थिक समस्या असतील त्या देखील दूर होतील प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला सफलता मिळेल पैसा आला आणि गेला असे होणार नाही आणि हा मंत्र बोलण्यास तुम्हाला काही त्रास असेल त्याचे उच्चारण करणे शक्य नसेल किंवा इतर काही कारणामुळे तुम्ही हा मंत्र जाप करू शकत नसाल तर अशा लोकांनी मोबाईल वरती या मंत्राचे श्रवण केले तरीही त्यांना तितकेच पुण्य प्राप्त होईल
तर अशा प्रकारे देखील हा मंत्र लावून तुम्ही स्मरण करू शकता हा उपाय तुम्हाला न चुकता गणपतीच्या दिवसात एक तरी दिवस दोन वेळा सकाळ संध्याकाळ करायचा आहे मित्रांनो अत्यंत प्रभावी हा उपाय आहे हा उपाय तुम्ही केल्याने बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्यावर कृपा आशीर्वादाणे तुमच्या मानत ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण होतील तुम्ही देखील गणेश स्थापनेपासून विसर्जनापरेत एक तरी दिवस ह्या मंत्राचा जाप तुम्ही नक्की करा