पाण्यासारखा पैसा पाहिजे खूप धनसंपत्ती मिळेल फक्त या दोन गोष्टी स्वामी आईला अर्पण करा

नमस्कार मंडळी

श्री स्वामी समर्थ पाण्यासारखा पैसा आपल्याकडे येईल २४ तासात तुम्हाला चमत्कार दिसेल. आज आपण असे दोन गोष्टी जाणून घेणार आहोत की त्यात तुम्ही स्वतः स्वामी आईला माता लक्ष्मीला वाहिल्या तर सुख-समृद्धी धन-संपत्ती आपल्याकडे आपोआप खेचून येतं. घर गाडी बंगला ऐश्वर्य सर्व काही आपल्याकडे येतं.

हिंदू धर्म शास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितले आहे. शिव पाय करून अतिशय निरधन व्यक्ती सुद्धा श्रीमंत बनू शकतो. म्हणूनच आज आपण अस काही उपाय जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला सर्व काही मिळेल. स्वामी आई माता लक्ष्मी हीच चौसष्ट कलांनी परिपूर्ण आहे असं सांगितले जाते.

सर्व प्रकारचे सोळा शृंगार माताराणीला स्वामी आईला अत्यंत प्रिय आहे. अशी मान्यता देखील आहे. एक स्त्री म्हणून तिला अत्यंत प्रिय आहे ते म्हणजे तिचं मंगळसूत्र . पतीची निशाणी सिंदूर आणि मंगळसूत्र स्वामी आईंना आणि माता रानीनाही सगळ्यात जास्त प्रिय असते. हा उपाय तुम्ही कोणत्याही आपल्या जवळच्या महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन करायचा आहे.

यासाठी तुम्ही छोटेसे मंगळसूत्र थोडेसे कुंकू घेऊन आपल्या जवळच्या मंदिरांमध्ये किंवा घरातील देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीला तिच्या चरणी समर्पित करा. तुमच्या जवळ आसपास माता महालक्ष्मीची मंदिर न मिळाल्यास तर आपल्या जवळील कोणतीही मंदिर माता सरस्वती चा असो मा दुर्गे चा असो कालिकामातेचे असो

अगदी कोणत्याही मातेचे मंदिर असो कोणती मातेच्या चरणी हे तुम्ही अर्पण करू शकता. आपल्या जवळपास माता लक्ष्मी चे मंदिर मिळणार नाही असे होणारच नाही तरीही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ही असतेच असते. घरातील देव्हारा हा उपाय केला तरीही चालतो.

या दोन गोष्टी माता लक्ष्मी च्या चरणी वाहताना आपल्या मनामध्ये विघ्न काही अडचण समस्या कुटुंब विघ्न आर्थिक विघ्न कुटुंबात कलह स्वास्थ कोणतीही समस्या असो मातेला आईला त्या पूर्ण करायची प्रार्थना करावी. आणि मग नंतर या दोन्ही वस्तू भेट स्वरूप मातेच्या चरणी वाहा बघता-बघता माताराणी तुमच्या सर्व संकटांचे निवारण करण आणि तुमची मनोकामना पूर्ण करेल

हा उपाय खास करून स्त्रिया द्वारे केला जातो. धना संबंधी तील सर्व प्रकारचे उपाय वरती हा उत्तम तोडगा मानला जातो. तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व कष्ट मग दूर करू इच्छित असाल तर यासारखा रामबाण उपाय कोणताही नाही

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *