नमस्कार मंडळी,
दिवाळी मध्ये पाल दिसताच तिच्या अंगावर टाका ही एक वस्तू घर पैशांची भरून जाईल.आपल्या सर्वांच्या घरात पाली असतात हिवाळ्यापेक्षा त्या उन्हाळ्यात जास्त दिसतात अनेक जण या पालीना घाबरतात तर काही जण त्याचा तिरस्कार करतात मात्र हीच पाल आपल्याला लक्ष्मी प्रधान करू शकते.
भारतामध्ये अनेक मंदिरामध्ये पालीची पूजा देखील केली जाते. रंगनाथ मंदीर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी या पालीची चित्र कोरलेली आहे आणि अशी मान्यता आहे की या पालींचे दर्शन घेतल्यास देवदर्शनाचा दुप्पट लाभ प्राप्त होतो मित्रानो या पाली भविष्यातील घटनांचा सुद्धा संकेत देऊ शकतात जसे की सकाळी जेवताना या पालीचा आवाज आपल्या कानी पडला तर काहीतरी शुभ बातमी येणार आहे.
काहीतरी शुभ फळ मिळणार आहे हे नक्की जर या पालींचे भांडण पाहिलं तर आपल्याही जीवनामध्ये वादविवाद होणार आहे एखाद्या जवळच्या व्यक्तीशी घरतील व्यक्ती असेल किंवा बाहेरील व्यक्ती असेल तिच्या बरोबर आपले वाद विवाद होतात दिवाळी सणामध्ये दिवाळीच्या दिवसात रात्री या पालीच दर्शन झालं तर आपल्या घरामध्ये वर्षभर समृद्धी नांदते अशी ही मान्यता आहे.
आज आपण दिवाळी मध्ये करावयाचा एक अत्यंत प्रभावशाली आणि पालीशी संबंधित उपाय पाहणार आहोत त्यामुळे आपल्या वरती लक्ष्मीची कृपा बरसेल धन वर्षाव होऊ लागतो पैसा येऊ लागतो मित्रानो या दिवाळी मध्ये कोणत्याही दिवशी दिवाळीच्या अगदी पाच दिवसात अगदी कोणत्याही दिवशी जर तुम्हाला तुमच्या घरातील भिंतीवर पाल दिसून आली तर तिच्यावर्ती आपल्या देव घरातील थोडस कुंकू आणि थोडेसे अक्षदा थोडेसे टाका.
हे टाकल्यानंतर हात जोडून आपले मागणे मागा आपली जी इच्छा आहे मनोकामना आहे ती बोलून दाखवा ही इच्छा ताबोडतोब पूर्ण होते अशी पुराणा मध्ये कथा आहे लक्ष्मी ची कृपा होते लक्ष्मी प्रसन्न होते जीवनातील धन समस्या दूर होऊन धन प्राप्तीचे नवनवीन मार्ग खुले होतात धन प्राप्तीचे योग जुळून येतात.
वरील लेख आवडला असल्यास शेअर आणि लाइक करायला विसरू नका…धन्यवाद