नमस्कार मंडळी
खूप रडवले नशिबाने आज सोमवार पासून राजासारखे जीवन जगतील या राशीचे लोक मित्रानो ईश्वरी शक्तीची कृपा होते तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनतात ग्रह नक्षत्रांची सात आणि ईश्वरी शक्ती ची कृपा बरसल्यावर मनुष्याला प्रगती करायला वेळ लागणार नाही आपल्या जीवनात कितीही नकारात्मक काळ येऊद्या जेव्हा ईश्वरी शक्तीचा आधार मिळतो
तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडवून येण्यास वेळ लागणार नाही सोमवार पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या भाग्यवान राशीच्या जीवनात येणार असून भगवान भोलेनाथाची विशेष कृपा आपल्य राशीवर बरसणार असून येणार काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिकरावर घेऊन जाणार आहे आता नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही
ज्या क्षेत्रात तुम्ही मेहनत घेत आहात त्यात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होणार आहे जीवनातील अमंगल काळ नाहीसा होणार असून मांगल्याचे दिवस आता आपल्या वाट्याला येणार आहे आता प्रगतीच्य शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे मित्रानो मनुष्यच्या जीवनात काळ कधीही सारखा नसतो
म्हणून आपल्या जीवनात काही वाईट परिस्थिती असली तरी किंवा कितीही वाईट का चालू असला तरी घाबरण्याची काहीहि कारण नाही कारण परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लागणार नाही वेळ लागत देखील नाही सोमवारपासून असंच काहीसं सकारात्मक अनुभव आपल्याही जीवनात येणार आहे
या काळात भगवान भोलेनाथाची विशेष कृपा आपल्या वर असणार आहे जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस संपणार असे भगवान भोलेनाथाचे आशीर्वाद दे सुख आणि शांती चे दिवस लागणारे ग्रह नक्षत्राचे अनुकूलता असल्यामुळे आपल्या जीवनात अनेक आनंददायी घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे
मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली आपली इच्छा या काळात पूर्ण होईल अनेक दिवसाचा संघर्ष आता समाप्त होणार आहे वैवाहिक सामाजिक आणि राजकीय जीवनात आनंददायी घडामोडी घडून येण्यास सुरूवात होणार आहे मित्रानो आज मध्य रात्री नंतर पौष शुक्ल पक्ष रेवती नक्षत्र दुर्गा अष्टमी
दिनांक १० जानेवारी रोज सोमवार लागत असून सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून आज पासून अशाच काही राशींवर भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे मित्रानो भगवान भोलानाथ न्यायचे देवता असून भगवान भोलेनाथ हे देवता असून ते भोळे देवता मानले जाते महादेवाची कृपा बरसते तेव्हा नशीब चमकायला वेळ लागत नाही
भोळेनाथावर असणारी आपली श्रद्धा आणि विश्वास आता फळाला येणार असून आपल्या जीवनात अतिशय आनंददायी घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे ज्या राशी विषयी आम्ही सांगत आहे त्या राशी आहे मेष राशी वृषभ राशी कर्क राशी तूळ राशी धनु राशी आणि मकर राशी आहे