तुमच्या मानतील इच्छा पूर्ण होण्यासाठी सोमवारी गपचूप लावा दिवा

नमस्कार मंडळी

आपल्याला कोणत्याही कामात यश येत नसेल आपली प्रगती होतं नसेल. नेहमी सारख्या अडचणी येत असतील तर आपल्याला शनीची साडेसाती सुरु झाली आहे असे समजावे. विशेष करू आपल्या घरातील व्यक्ती सुद्धा नीट आपल्या सोबत वागत बोलतं नसतील . आपण कोणाला कामसाठी साठी उधार दिलेला पैसा बुडण्याची शक्यता असते.

किवा कोणाला मदत केली असेल तर त्याला आपली जाण राहतं नाही. कोणतेही काम पूर्ण तर होतच नाही तर त्यात अडचणी व अडथळे येत रहातात. असं जर गोष्टी वारंवार आपल्या सोबत होत असतील तर शनीची महादशा आपल्या सोबत सुरु आहे हे समाजवे. शनीची महादशा सुरु असेल आणि हि महादशा कमी करायची असेल तर या साठी दोन मार्ग सांगितले गेले आहे.

जर का आपण या दोन्ही पैकी एका मार्गाने उपाय केला तर त्याचे लाभ आपल्याला मिळाल्या शिवाय रहात नाहीत. शनीची महादशा कमी होण्यास नक्की मदत होते.आपल्यावर जर का शनीची साडेसाती सुरु असेल आणि ती कमी करायची असेल तर शनी देवाची उपासना करणे किंवा महादेवाचे उपासना करणे खूप गरजेचे असते.

त्याच सोबत आपण मारुतीची सुद्धा उपासना करू शकतो. आपण आपण आज जो उपाय पाहणार आहोत तो महादेवाशी सबंधीत असल्यामुळे हा उपाय सोमवारी करायचा आहे. महादेवाला प्रसन्न केल्यास आपल्यावर असलेली शनिची महादशा सुरु आहे ती नक्की कमी होईल. या साठी आपल्याला कोणत्याही एका सोमवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे.

हा खुप छोटासा व अगदी सोपा उपाय आहे. या साठी आपल्या सहज रित्या उपलब्ध होणारे साहित्य लागणार आहे. ते अगदी कोणत्याही दुकानात किंवा घरी उपलब्ध असते.एक म्हणजे थोडे मोहरीचे तेल आणि मातीचे दोन दिवे किंवा मातीचे दोन गोल आकाराची भांडी. कणत्याही एका सोमवारी दोन मातीचे दिवे घ्याचे आहेत.

त्या एका दिव्यात मोहरीचे तेल घ्याचे आहे. त्यावर दुसऱ्या दिव्याने झाकून घ्याचे आहे. आपल्या घराच्या जवळ असलेल्या शिव मंदिरात जायचं आहे. शिव मंदिरात गेल्यावर शिव लिंग पासून थोडे दूर बसुन शनि देवाचा जप आपल्याला कारायचा आहे. कमीत कमी २१ वेळा हा मंत्र जप करायचा आहे. त्याच सोबत महादेवाचा जप सुद्धा आपल्याला करायच आहे कमीत कमी एक माळ.

शनी देवाचा मंत्र जप असा आहे. “ॐ शं शनैश्चराय नमः ” हा मंत्र जप करायचा आहे. त्या नंतर ॐ नमःशिवाय हा मंत्र जप कमीत कमी एक माळ करावा. त्या नंतर आपल्या उजव्या हाताच्या अनामिक बोटाने त्या दिव्यातील तेलाने शिवलींगावर दोन टिपके लावावे. आणि हातातील तेलाचा दिवा खाली ठेऊन परत आपल्या घरी निघून यावे.

घरी आल्यावर हात पाय स्वच्छ धून देवाला नमस्कार करावा. आणि आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवावी. आणि देवाकडे मागणे करावे की माझी ही इच्छा तू पूर्ण कर हा छोटासा उपाय करून पहा याचा नक्की लाभ तुम्हला मिळून जाईल.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *