Marathi Manus

Stay Up to Date With Us

२ शब्द १० रुपयांच्या नोटेवर गुपचूप लिहा चमत्कार २४ तासात पहा

नमस्कार मंडळी

कलियुगात पैशांचे महत्त्व अनन्यसाधारण बनत चाललेला आहे पैसा हेच सर्वस्व आहे अशी परिस्थिती बदललेली आहे ज्या लोकांकडे पैसा मुबलक आहे त्यांना कदाचित या गोष्टीची जाणीव होणार नाही मात्र माझे बांधव पैशासाठी धडपड करत आहेत रात्रंदिवस मेहनत करत आहे मात्र त्यांच्याकडे पैसा येत नाही त्यांना या पैशाची व्यथा विचारा आपण कितीही चांगले असले सद्वर्तनी असतो प्रामाणिक असलो तरी सुद्धा जर आपल्याकडे पैसा नसेल तर लोक समाज आपली इज्जत करत नाहीत

लोकांचं सोडा आपल्या घरचे सुद्धा कधी आपली पत्नी मुले आई-वडील सुद्धा आपल्याला योग्य तो मानसन्मान देत नाहीत हे अगदी सत्य आहे पैसा हा देव नाही मात्र देवा पेक्षा कमी हि नाही हे मी कलीयुगाच्या बाबतीत बोलतोय पैसा हा सर्वस्व नाही मात्र सर्वस्व प्राप्त करण्यासाठी पैशा शिवाय गत्यंतर नाही पर्याय नाही मित्रानो अशा वेळी तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळत नसेल तुम्ही कष्ट तर खूप करत आहे तुम्ही जी मेहनत करत आहे त्याचं फळ तुम्हाला अवश्य प्राप्त करून देतील याची खात्री बाळगा

मित्रांनो आज आपण दहा रुपयांच्या नोटेचा एक असाच कसा जबरदस्त प्रयोग करणार आहोत तांत्रिक प्रयोग आपण पूर्ण तन-मन-धनाने जर केला पूर्ण श्रद्धेने जर केला तर विश्वास ठेवा पैसा तुमच्याकडे इतका येईल तुमची जितकी अपेक्षा आहे त्यांच्या कमीत कमी चार पट जास्त धन तुमच्याकडे जास्त आवश्यक येईल तेही शीघर रित्या खूप लवकर गरज आहे ती तुम्ही तुमच्या कष्टाने मध्ये कमी न पडण्याची

मित्रानो हा उपाय आपण शक्यतो मंगळवारी करावा शुक्रवारी करावा वारांच्या बाबतीत मंगळवार आणि शुक्रवार शोभ आहेत तिथीच्या बाबतीत जर पाहिलं तर पौर्णिमा किती सर्वश्रेष्ठ आहे अमावस्येला सुद्धा करू शकता आणि जर यापैकी काहीच करणे शक्य नसेल तर कोणत्याही दिवशी केलीत तरी चालेल हे तांत्रिक क्रिया आहे यासाठी आपण स्नान करावं स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत

आणि त्यानंतर आपल्या देवघरा समोर बसून आपली देवपूजा यावेळी तेव्हाच सायंकाळी आपण देऊ घरापुढे दिवा लावतो देवापुढे दिवा लावतो देवघरात त्यावेळीही क्रिया गेली तरी अतिउत्तम आहे अगदी मध्यरात्री स्थापन करू शकतात स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्या देवघरासमोर बसायचा आहे देव घरा समोर ठेवायचा आहे पाठावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं कपडा अंथरायचा आहे आणि त्यावर ती एक दहा रुपयाची नोट ठेवायची

जर तुम्ही असाल लक्की भाग्यवान असाल तरच या नोटे मध्ये कोणताही अंक चार वेळा रिपीट झालेला आहे मग अकरा अकरा बावीस बावीस ३३ ४४ ८८ नंबर आहे आठ चार वेळा रिपीट कुठे येऊ द्या मध्ये येउद्या किंवा सुरुवातीला आलेला आहे हा अंक ज्या ठिकाणी रीपोटी झालं आहे अशी नोट फार शुभ मानली जाते दहा रुपयांची नोट कुठे फाटलेली नाही जिल्हा कुठे चिगट टेप लावली नाही तिच्यावर ती काहीही लिहिलेलं नाही ती घाण झालेली नाही अशी साफ स्वच्छ सुंदर अशी दहा रुपयांची नोट

आपण त्या ठिकाणी त्या पाटावरती त्या लाल कपड्यावर ठेवायचे आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडे केशर लागेल केशर नसेल तर लाल चंदन घेऊ शकतात तेही नसेल तर लाल शाईचा पेन लाल रिफील जी मिळते बॉल पण चालतो लाल रंग आवश्यक आहे चंदन अतिउत्तम आहे केशर सुद्धा अतिउत्तम आहे दोन्ही नसेल तर आपण लाल शाईचा पेनाचा वापर करू शकता बसल्यानंतर सर्वात प्रथम आपण हि नोट म्हणजे काय लक्षात घ्या

नोटा नाणी सोने काही वैभव ऐश्वर्या दिसते ही सर्व लक्ष्मी ची रूपे आहेत प्रत्यक्ष लक्ष्मी वास करते तर आपण या दहा रुपयांच्या नोटांच्या निमित्ताने माता लक्ष्मी कृपाशिर्वाद प्राप्त करणार आहोत माता लक्ष्मीची आपण पूजा करत आहोत हे लक्षात घ्या त्यामुळे तिथे आपण एक तुपाचा दिवा प्रज्वलित करा या दिव्यातील वात शक्यतो लाल रंगाची ठेवा लाल धाग्यापासुन हाताने धागा बांधतो करावा त्याची वात केली तर अतिउत्तम आहे तुपाचा दिवा खूप श्रेष्ठ ठरतो गाईचे तूप असा व इतर पशु पशु असेल

तर त्यामध्ये चिमुटभर हळद टाका जेणेकरून या तुपाचा शुद्धीकरण घडेल आणि तूप नसेल तुमची क्षमता आर्थिक कुवत नाहीये क्षमता नाही तर अशावेळी तेलाचा लावला तरी चालेल असा हा दिवा प्रजोलीत करायचा आहे दोन अगरबत्ती किंमत उपपत्ती लावायचे आहेत आणि त्यानंतर थोडीशी हळद चिमूटभर हळद घेऊन ती या नोटेला आपण लावणार आहोत हळद लावण्यासाठी करंगळीजवळच्या पोटाचा वापरता करंगळीजवळच्या बोटाने आहे ना अनामिका त्याचा वापर आपण करायचा आहे

देवपूजेमध्ये हेच आपण वापरतो हळद थोडीशी लावा आणि त्यानंतर एक मंत्र मी सांगत आहे तो मंत्र आपण या नोटेवर लाल शाईने लिहायचा आहे तेव्हा तुम्हाला ही सामग्री सांगितले मी केशर किंवा लाल चंदन याने लिहायचा आहे ओम श्रीम रीम लीम फक्त एकदा तुम्हला लिहायचं आहे ओम श्रीम रीम लीम ओम श्रीम रीम लीम अगदी ह्या प्रकारे आपण हे लिहिणार आहोत या मंत्राचा दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा देण्यास विसरू नका हा मंत्र महालक्ष्मी चा मंत्र आहे

आणि हा मंत्र तिथे लिहिल्यानंतर आपल्या घरातही जपमाळ असेल शकतो कमल माळ त्याच्यामध्ये कमळाच्या बियांच्या असावी किंवा स्फटिकाची स्फटिकांचे जपमाळ असावी हे स्फटिक किंवा कमल त्याच्यामुळे वरती मान्य नसेल तर कोणत्याही दाण्याचे १०८ दाणे घ्या आणि या दाण्यांच्या मदतीने ओम श्रीम रीम क्लीम या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे म्हणे एक मला जप करायच आहे आणि त्यानंतर आता लक्ष्मीला मनोभावे वंदन करूया मनोभावे वंदन करून प्रार्थना करायची आहे

की आपल्या घरात धनधान्य वैभव ऐश्वर्य पैसा सुख समाधान संपत्ती ही विपुल प्रमाणात निर्माण होऊ देत घर धनधान्याने पडू देत अशी प्रार्थना करा ही नोट जर तुम्ही चंदनाने लिहिलं असेल असेल तर त्याला थोडंसं सुखूद्द त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये मोलेक्युले ठेवून द्या आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा आपण ठेवू शकता कपाटांनी ठेवू शकता जिथे तुम्ही ठेवता पैसा ठेवला तिथे ठेवू शकता

तुमच्या अपेक्षेपेक्षा कमीत कमी चार पट अधिक धन हे आपल्याला माता लक्ष्मी च्या कृपेने नक्की प्राप्त होईल जेव्हा जेव्हा पौर्णिमा तिथे येईल या दहा रुपयाच्या नोटे धूपदीप दाखवण्यास विसरू नका आणि हो ही नोट कोणत्याही परिस्थितीत खर्च होणार नाही याचीही काळजी घ्या हा तोडगा आहे आणि म्हणून तो गुप्त ठेवायचा असतो याच्या बद्दल शक्यतो कुणाजवळही वार्तालाप करू नका घरी बोला तरी ठीक आहे घरात सुद्धा तुमच्या प्रगतीवर तुमची प्रगती पहावत नाही

अशा लोकांपासून हा तोटका शक्यतो वाचवा गुप्त ठेवा जेव्हा जेव्हा याची वाच्यता होईल तितकी त्याची पॉवर तितकी त्याची ताकद ही कमी कमी होत जाते हे कृपया लक्षात ठेव आणि हो मेहनत करण्यात कमी पडू नका धन्यवाद

अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.