नमस्कार मंडळी
श्री स्वामी समर्थ जीवनात वाईट चालू असेल तर रोज तुम्ही हे वाचा लगेच चमत्कार होईल.आणि वाईट वेळ सुखात बदलेल आनंद येईल सुखी येईल समाधान येईल शांतता येईल. वाईट वेळी प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या जीवनात येतच असते. असं नाही कि आता आपल्याकडे सुख आहे सर्वकाही आहे.
तर ते कायमस्वरूपी असेल असं नाही. आता आपल्याकडे सुख आहे तर थोड्या दिवसांनी दुःख ही आपल्याकडे येणार आहे वाईट वेळ ही आपल्यावर येणार आहे त्यानंतर परत सुख आपल्या जीवनात येणार आहे. हे चक्र नेहमी असच सुरू असत. परंतु वाईट वेळ आल्यानंतर आपण नेमकं काय करायला पाहिजे कसं त्यावर मात करता येईल.
कारण वाईट वेळ येणारच मग असं नाही की तुम्ही देवाला प्रार्थना केली की वाईट वेळ येऊ देऊ नको नेहमी चांगलेच असुदे तर असं होत नाही चांगलं वेळी पाठोपाठ वाईट वेळ आपल्या जीवनामध्ये नेहमी येत असते. वाईट वेळेमध्ये तुम्ही नेहमी प्रार्थना करू शकता की वाईट वेळ आल्यानंतर ती लवकरात लवकर कशी परत जाईल.
वाईट वेळत मध्ये त्रास संयम ही नियंत्रण ठेवण्यासाठी देवाला नेहमी प्रार्थना करा. यासाठी आणि आजचा उपाय हा त्यासाठीच आहे वाईट वेळेमध्ये तुम्ही काय करू शकतात की जेणेकरून तुम्हाला लगेच चांगली येईल. तुमच्या जीवनामध्ये वाईट वेळ आली असेल दुःख असेल अडचणी असेल.
तर तुम्ही याचे वाचन करा दिवसभरातून केव्हाही सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही तुम्ही याचं वाचन करू शकता.तिन्ही रोज याजे काही करत असाल त्यासोबत जर तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ हा एक मंत्र एक वेळेस बोलला तर स्वामी समर्थ साक्षात तुम्हाला तारतील आणि सगळं देतील कोणतेही संकट स्पर्श करू शकणार नाहीत.
कोणतीही बाधा पिडा घरावर येणार नाही घरातल्या कोणत्याही एका सदस्याने सुध्दा हा मंत्र एक वेळा बोलला तर याचा प्रभाव लाभ संपूर्ण कुटुंबाला होतो महिला किंवा पुरुष कोणीही हा मंत्र बोलू शकता देवघरासमोर बसून हा मंत्र बोलायचा आहे हा मंत्र कोणता आहे तर हा मंत्र आहे तारकमंत्र आहे बऱ्याच लोकांना माहिती असेल.
तुमच्या देवघरात बसून दिवा अगरबत्ती लावून जर तारकमंत्र माहिती नसेल तर गुगल वर जाऊन सर्च करून तारक मंत्र असे लिहा.तारक मंत्राची शक्ती बऱ्याचजनांना अजून माहिती नाही तारकमंत्रात किती शक्ती आहे किती ताकद आहे आपली सगळी पिडा अडचणी संकटे समस्या दूर करण्याची ताकद या मंत्रात आहे.
म्हणून जर असे वाटते की स्वामी आपल्याला तारायला पाहिजे स्वामींनी मदत करायला पाहिजे सगळं मिळायला पाहिजे तर तुम्ही सुध्दा रोज सकाळ संध्याकाळ फक्त एकदा तारकमंत्र बोला यात खूप शक्ती ताकद आहे. तुम्हाला तुमच्या वाईट वेळेमध्ये तारक मंत्राचे वाचन हे अवश्य करायचे आहे
वाईट वेळ निघून गेल्यावर चांगले मिळते ही तारीख मंत्राचे वाचन करणे अगदी लाभदायक आणि अशुभ फल देणार आहे. आपण जर मला भावाने श्रद्धेने सामान वर विश्वास ठेवून कोणतेही कार्य केलं तर आपल्याला त्यामध्ये लगेचच चमत्कार व स्वामी महाराजांची ताकद दिसून येते.
निर्मळ आणि अंतकरणाने स्वामींची सेवा केल्यावर स्वामींचे निरनिराळे अनुभव तर येतातच शिवाय स्वामींचे कृपादृष्टी आपल्यावर होऊ स्वामी दर्शन ही देतात. अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.
कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.