नमस्कार मंडळी
हिंदू धर्मामध्ये अमावस्याला एक विशेष महत्त्व प्राप्त आहे प्रत्येक अमावस्येच एक वेगळे महत्त्व आहे. पाऊस महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी मौनी अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. विशेष म्हणजे या वेळी अमावस्या च्या दिवशी सोमवार येत असल्याने ही अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून साजरी केली जाणार आहे. या दिवशी सोमवार येत असल्याने या अमावस्याला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. हिंदू धर्मामध्ये सोमवार येणारे अमावस्याला विशेष महत्व प्राप्त आहे.
या दिवशी व्रत उपवास करून भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा करून उपासना करणे विशेष महत्वाचे मानले जाते. स्मृती अमावस्येच्या दिवशी भगवान भोलेनाथाची उपासना आराधना करणे विशेष लाभ कारी व पुण्यदायी मानले जाते. अशी मान्यता आहे की असे केल्याने मनुष्य जीवनातील मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी महादेवाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. मौनी अमावस्या च्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून पितरांचे तर्पण करणे त्यांच्या नावाने दानधर्म करणे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते.
असे केल्याने पितंर आपल्यावर प्रसन्न होतात. पितृदोष यांपासून मुक्ती मिळते पीत्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणेदेखील शुभ मानले जाते. पौष कृष्ण पक्ष उत्तराषाढा नक्षत्र दिनांक ३१ जानेवारी दुपारी ०२:१८ मिनिटांनी अमावसेला सुरुवात होणार असून दिनांक १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ११.१६ मिनिटांनी अमावस्या समाप्ती होणार आहे. अमावास्येच्या शुभ प्रभावाने या ५ राशींचा शुभ योग घडून येण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत त्या पाच भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते शुभ फल मिळणार आहे.
सुरुवात करूया मेष राशी पासून समवती अमावस्या ने चमकून उठेल मेष राशीचे भाग्य जीवनातील साऱ्या समस्या आता समाप्त होण्याची संकेत आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहे आणि आर्थिक अडचणी आता दूर होणार आहे कार्यक्षेत्रात पैशाची आवक वाढणार आहे. भाग्य आपल्याला साथ देणार आहे प्रत्येक कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. संसारिक सुखांमध्ये आपण मोजलेले योजना काम करून जातिल. आपन योजलेल्या योजना लाभकारी ठरणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.
कर्क राशि – कर्क राशि वरती अमावस्येचा अतिशय शुभप्रभात दिसून येईल. या काळात शुभ कार्यात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला आर्थिक आवक समाधानकारक असेल. सारथी क्षमता मजबूत पडणार आहे धनलाभाचे योग येणार आहेत. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे.
कन्या राशी – कन्या राशि वर मौनी अमावस्या चा प्रभाव पडणार असून. जीवनातील दुःख दारिद्र्य संपणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आर्थिक प्राप्ती च्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. मानसिक ताण तणाव भय भीतीचे दडपण दूर होणार आहे. आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. आपल्या आत्मविश्वासावर मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. नोकरीच्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे
तुळ राशि – तुळशीवर अमावस्याचा अतिशय सकारात्मक असा प्रभाव दिसून येईल. जीवनात चालू असणारे संघर्षाची स्थिती आता बदलणार आहे. धनलाभाचे योग आता जुळून येतील. कार्यक्षेत्रातून पैशाची आवक वाढणार आहे. घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. उद्योग-व्यापार कार्यक्षेत्रामध्ये समाधान कारक घटना घडून येतील. उद्योग धंदा कार्यक्षेत्र समाजकारण-राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
मकर राशी – मकर राशी वर अमावस्याचा शुभ प्रभाव दिसून येईल. धनप्राप्तीचे मार्ग मोकळा होणार आहे. आपला असलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसिक ताण तणाव दूर होईल नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात आपल्याला लाभकारी ठरणार आहे. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये पहिल्यापेक्षा चांगली सुधारणा दिसून येईल.
मीन राशी – मीन राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. आम्हास अजून पुढे येणारा काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे अमावास्येच्या शुभ प्रभाव आणि आपले जीवन चमकुन उठणार आहे. प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे. घर परिवार जीवनामध्ये चालणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनेल. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे जे ठरवाल ते होणार आहे.