माचिसमध्ये ठेवा हि १ वस्तू , करोडोमध्ये खेळाला , चमत्कार ताबडतोब पहा …

नमस्कार मंडळी,

माचीस मध्ये फक्त हि एक वस्तू ठेवा आणि चमत्कार २४ तासात बघा , हा प्रयोग कोणी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये अशांती आहे विनाकारण वाद विवाद होतात , विना कारण भांडणे होतात. घरात शांतात उरली नाही असे वाटते कि कोणी तरी काही तरी केलेले आहे किंवा कोणी अदृश्य व्यक्ती व्यक्ती आहे , तुम्हाला तास भास होत आहे किंवा तुमच्या घरात सातत्याने कोणी ना कोणी आजारी पडत असेल , विनाकारण पैसे घराबाहेर जातात.

विनाकारण वायफळ खर्च होतो, घरात पैसा टिकत नाही, तुमचे शत्रू वाढलेले आहेत.कोणतेही कारण नसताना तुम्ही लोकांशी भांडता किंवा लोक तुमच्याशी भांडतात. आणि शत्रुत्व इतके वाढते कि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. जर अगदी सहजच तुमची एखाद्या स्मशान भूमी पासून जात असाल आणि तुम्हा भीती वाटत असेल , काही अदृश्य शक्तींचा आशीर्वाद भास होत असेल भ्रम होत असेल ,तुम्हाला प्रचंड भीती वाटत आहे अशावेळी तुम्ही हा उपाय करू शकता.

यासाठी माचीस मध्ये तुम्हाला हि एक वस्तू ठेवायची आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जिथे कुठे असाल हे माचीस नेहमी तुमच्या जवळ ठेवायचा आहे. तुम्ही जर घरात आहात तर तुमच्या खिशामध्ये ठेवा. तुमच्या घरातील भांडणे अशांती दूर होईल.समस्या दूर होतील.या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या राहुमुळे घडतात.जेव्हा जेव्हा राहू बलवत्तर होतो.तो तुम्हाला अशुभ फळ देऊ लागतो.राहू जेव्हा जेव्हा अपायकारक बनतो अशुभ बनतो , तुम्हाला त्याचा खूप त्रास होऊ लागतो.

अशावेळी हे जे माचीस आहे ते नेहमी तुमच्या जवळ ठेवा.तुमच्या जवळ पास जर चंदनाचे झाड असेल आणि विशेष करून जर सफेद चंदन असेल तर या सफेद चंदनाच्या झाडाचे मूळ तुम्हाला घ्यायचे आहे. हे चंदनाचे मूळ व्यवस्तीत साफ करायचे आहे. आणि त्या मुळावरती निळ्या रंगाचा धागा गुंडाळायचा आहे. इतर कोणताही रंग तुम्हाला वापरायचा नाही. हे मूळ निळ्या रंगाचा धागा गुंडाळलेले माचीस मध्ये ठेवायचे आहे.आणि हे माचीस सदैव तुमच्या जवळ ठेवायचा आहे.

तुमच्या घरात जेवढे लोक आहेत त्या सर्वानी एक एक माचीस बाळगायला हरकत नाही. आता रात्रीच्या वेळी किंवा एकांतात असतात जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटेल किंवा कोणी तरी आहे , काही तुमच्या जवळ भटकत आहे असे वाटले तर त्या दिशेला या माचीस मधली एक काडी पेटवा आणि त्या दिशेला फेका तुमची भीती त्याच क्षणी निघून जाईल.

जेव्हा तुम्ही माचिसमधली काडी पेटवाल त्याच क्षणी तुमची भीती निघून जाईल. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा कि रात्री अपरात्री जेव्हा एक वाईट शक्ती तुमच्या जवळ पास येऊन काही मागणी करत असेल तर चुकून सुद्धा हि काडीपेटी त्या व्यक्तीला देऊ नका.याउलट या काडीपेटीतुन एक काडी अवश्य पेटवावी . हा छोटासा उपाय नक्की करून पहा..तुमच्या घरात पैसा टिकून राहील.सुख शांती निर्माण होईल.घरामध्ये बरकत येईल.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *