नमस्कार मंडळी
हिंदू धर्मामध्ये पोर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच मार्गशीर्ष पौर्णिमा हे अतिशय शुभ फलदायी मानले जाते मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पूर्णिमा तिथीला मार्च पौर्णिमा किंवा कुलधर्म पौर्णिमा असे म्हटले जाते. या वर्षी येणारी मार्गशिष पौर्णिमा ही अतिशय शुभ फलदायी मानली जात आहे.
त्यामुळे शास्त्रानुसार या पौर्णिमेला मोक्षदायी पौर्णिमा असेही म्हटले जाते. या दिवशी दिप ध्यान आणि स्नानला विशेष महत्व प्राप्त आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीची विधिवत पूजन करून मनोभावे प्रार्थना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. व्यक्तीच्या जीवनातील दारिद्र्याची दिवस संपतात आणि मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात
व्यक्तीच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस सांपतात आणि सुखाचे दिवस चालू होतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे. पौर्णिमेच्या दिवशी वत उपवास करून भगवान श्री सत्यनारायणाची कथा ऐकल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दानधर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे.
पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या संपूर्ण कलांना युक्त असतो. चंद्राला मनाचा तारक असे मानले जाते या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात . या वेळी पौर्णिमा ही आजची शुभफलदायी पौर्णिमा मानली जाते या पौर्णिमेला हा शुभ संयोग झाला आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी श्री दत्त जयंती हा दिवस श्रीमहाराज दत्तात्रेयाला समर्पित आहे
आदिवासी दत्तात्रेयांचा जन्म दिवस म्हणून खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. हा संयोग काही खास राशींसाठी विशेष फलदायी आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी वर बसणार असून श्री दत्तात्रेय महाराजांचा आशीर्वाद यांना लागणार आहे. हा काय विशेष लाभदायी ठरणार आहे
महालक्षी शुक्लपक्ष रोहिणी नक्षत्र दिनांक १८ डिसेंबर रोज शनिवार सकाळी ७ .२५ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक २९ डिसेंबर सकाळी १० .६ मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होणार आहे. पोर्णिमे पासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. सुख समृद्धी आणि ऐश्वर्या मध्ये वाढ होणार आहे.
जीवनाला प्रगतीची एक नवीन कलाटणी प्राप्त होईल उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये भरभराट पहावयास मिळणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाची बाहेर येणार असून संसारीक सुखामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. अनेक दिवसापासून अपूर्ण झालेल्या आपल्या इच्छा या काळामध्ये पूर्ण होऊ शकतात.
माता लक्ष्मी च्या कृपेने येणारा काळ आपला भाग्योदय घडवून आणू शकतो. ज्या राशि बद्दल आपण जाणून घेत आहोत या राशी आहे मेष राशी मिथुन राशि सिंह राशि कन्या राशी तूळ राशी वृश्चिक राशी मकर राशी आणि कुंभ राशी