नमस्कार मंडळी
या आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी मार्च महिन्याची सुरुवात होताच मोत्या पेक्षाही जास्त चमकणार यांचें नशीब. ज्योतिष शास्त्रानुसार मार्च महिन्यामध्ये बनत असलेली ग्रहांची ग्रहदशा. ग्रहांची होणारी रासअंतरे आणि ग्रह नक्षत्रांचा बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या काही राशींच्या जीवनावर पडण्याचे संकेत मिळत आहेत. मार्च महिन्यापासून या राशींचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत मिळत आहे. मार्च महिना आपल्या राशीसाठी सर्व दिशेने अनुकूल ठरण्याचे संकेत मिळत आहे.
मार्च महिन्याची सुरुवात अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. कारण एक तारखेला महाशिवरात्र आहे महाशिवरात्रीच्या पवित्र मुहूर्ता ने मार्च महिन्याची सुरुवात होणार आहे. पंचांगानुसार या दिवशी शनी आणि चंद्र यांची युती होत आहे. त्यानंतर सहा फेब्रुवारी रोजी बुद्ध ग्रह कुंभ राशी मध्ये भूचर करणार आहे. मार्च महिन्यामध्ये एकूण पाच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. आणि गुरु चा उदय होणार आहे. गुरु ग्रह उदित होणार आहे. दिनांक ६ मार्च रोजी बुद्ध ग्रह कुंभ राशीत भुचर करणारं असून १४ मार्च रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करणार
तर १६ मार्च रोजी राहू मेष राशीत प्रवेश करणार असून केतू तूळ राशीत प्रवेश करणार आहे. दिनांक १८ मार्च रोजी गुरुचा प्रवेश उदय होणार आहे. दिनांक २४ मार्च रोजी बुधाचे मीन राशी मध्ये प्रवेश होणार आहे.तर ३१ मार्च रोजी शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ग्रह नक्षत्रांचा या बनत असलेल्या या संयोग चार अतिशय शुभ असा सकारात्मक प्रभाव या राशीं वर होणार आहे. आता प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. जीवनात चालू असणारा दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार असून सुख समृद्धीची बहार आपल्या जीवनात येणार आहे.
जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रामध्ये आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. उद्योग धंदा व्यवसाय यादृष्टीने काळ अतिशय लाभदायी ठरणार आहे. आर्थिक दृष्ट्या हा काळ लाभदायी ठरणार आहे. उद्योग-व्यापार आपल्याला अनेक लाभ प्राप्त होणार आहे. राजकीय क्षेत्रात देखील आपल्याला यश प्राप्त होण्याची संकेत आहे. राजकारण ,नोकरी, कार्यक्षेत्र, कला ,व्यवसाय, उद्योग, धंदा, संसारिक जीवन, राजकीय जीवन, सामाजिक जीवन, अशा अनेक ठिकाणी
आपल्याला सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाटेला येण्याची शक्यता आहे. प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.चला तर मग पाहूया कोणत्या आहेत या भाग्यवान राशी सुरुवात करूया
मेष राशी पासून मेष राशीसाठी मार्च महिना शुभ फलदायी ठरण्याचे संकेत मिळत आहेत. उद्योग व्यापारात आपला भाग्योदय घडून येणार आहे. उद्योग धंदा व्यवसाय व्यापार च्या दृष्टीने हा महिना आज विशेष लाभदायी ठरणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक योजनांना चालना प्राप्त होईल. नवीन आर्थिक व्यवहार जमुन येणार आहे.
आता इथून पुढे येणारा काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत मिळत आहेत. विद्यार्थी वर्गासाठी परीक्षांमध्ये यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. व्यवसायात आपला आलेला पैसा आपल्याला मिळते व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ खूप अनुकूल राहणार आहे. राजकीय क्षेत्रामध्ये आपले नावलौकिक होऊ शकते राजकीय क्षेत्रामध्ये आपलं एक अस्तित्व बनवू शकतं. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे. आर्थिक दृष्ट्या काळ अनुकूल ठरणार आहे.
यानंतर आहे वृषभ रास वृषभ राशीची सुवात मार्च महिन्याच्या सुरुवातीला लाभदायी ठरणार आहे नोकरीच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे नवीन आता आर्थिक व्यवहार जमून येतील. जीवनातील पैशाची अडचण आता दूर होणार आहे. संसारीक सुखामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. संसारिक जीवन विषय हा काळ अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापाराला आर्थिक चालना प्राप्त होईल उद्योग व्यवसाय मधुन आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे.
नवीन व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. पण गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. राजकीय क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांची मदत आपल्याला प्राप्त होईल. बाबा एक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे.
यानंतर आहे कर्क राशि कर्क राशीचे जीवनातील दुःख काळ आता समाप्त होणार आहे. आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना आता पूर्ण होणार आहे. मनोकामना पूर्ती चे वेळ आहे. व्यवसायातून आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याची संख्या आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ लाभदायी ठरण्याचे संकेत आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक देखील होणार आहे.
आपण बनवलेल्या योजना सफल ठरतील. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार आहे. प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येतील. कोर्टकचेरीच्या कामात यश प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रात आपणं काम करतं आहे. तिथं भरघोस यश प्राप्त होणार आहे. संसारिक सुखात वाढ दिसून येईल याकाळात पैशाची चणचण पैशाची तंगी आता दूर होणार आहे.अचानक धन लाभ चे योग्य दिसून येतिल. या नंतर आहे कन्या राशी साठी नक्षत्रांची स्थिती आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरत आहे.
नवीन काम ची सुरुवात होणार आहे. नवीन कामात आपल्या ला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मनातील भय दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न राहील. आपण बनवलेले योजना देखिल साकार बनतील. नोकरी आणि व्यवसाय मध्ये भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत दिसत आहेत. नोकरीच्या दिशेने काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. नोकरीत आपल्याला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. तूप आणि काळ आपल्याला सर्व क्षेत्रांमध्ये अनुकूल टाकणार आहे
या नंतर आहे तुळ राशि तूळ राशीसाठी मार्च महिना सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. प्रगतीचे मार्ग मोकळा होईल प्रगतीचे अनेक संधी आपल्याकडे चालून येतील. आलेले प्रत्येक संधीचं सोनं करण्याची तुमच्यात तकत येईल. या काळामध्ये व्यवसायामध्ये आपली उन्नती घडवून येणार आहे. आर्थिक प्राप्ती आर्थिक उन्नती मोठ्या प्रमाणात होणार आहे. आता इथून पुढे आपल्या जीवनामध्ये अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडताना तुम्ही पाहणार आहात.
व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी काळा अनुकूल ठरणार आहे. व्यवसायात आपल्याला भरघोस यश प्राप्त होईल. नोकरीच्या क्षेत्रता देखील यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपला अडकलेला पैसा प्राप्त होणार आहेत. भौतिक सुख-समृद्धी च्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. राजकीय क्षेत्रामध्ये आपला मानसन्मान वाढणार असून. राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहे.
यानंतर आहे धनु राशि धनु राशि वर्ग नक्षत्रांची विशेष कृपा बरसणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे .आर्थिक आवक वाढणार आहे. व्यवसायातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल .नोकरी संदर्भात असलेली सर्व कामे पूर्ण होतील. आर्थिक प्राप्तीचा अनेक साधन देखील आपल्याला उपलब्ध होतील. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. मनासारखा रोजगार मिळण्याचे संकेत आहेत.
मागील अनेक वर्षापासून चालू असणारी जीवनामध्ये नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. जीवनात चालू असणारे आर्थिक तंगी परीशानी आता दुर होणार आहे. संसारी सुखामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. संसारिक सुखी या काळामध्ये उत्तम लाभणार आहे. व्यवसायात आपण केलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. व्यवसायासाठी काळ उत्तम ठरणार आहे.
यानंतर आहे मीन राशी मीन राशीचा जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. मार्च महिना आपल्यासाठी सर्व दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीचा मार्ग आपल्यासाठी मोकळ होतील. आपल्या कामांमध्ये वाढ दिसून येईल. नोकरी संदर्भात कामामध्ये यश मिळणार आहे नवीन नोकरी लागण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. संसारिक जीवनामध्ये आनंद आणि गोडवा निर्माण या काळामध्ये मित्र परिवार आणि सहकार्याची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. त्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्या क्षेत्रात मध्ये भारगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. नाते संबंध मधुर बनतील. करियरमध्ये मनाप्रमाणे प्रगती घडून येणार आहे.