Marathi Manus

Stay Up to Date With Us

१८ मार्चला या ४ राशीवर पडणार पैशाचा पाऊस

नमस्कार मंडळी

जोतिशास्त्रात केवळ ग्रहांच्या राशी बदलत नाही तर त्याच्या स्थितीतिल प्रत्येक छोट्या बदलाचा मोठा प्रभाव पडत असतो या महत्त्वाच्या घटनांमध्ये ग्रहांचा उदय आणि अस्थ सुद्धा समाविष्ट आहे संपत्ती बुद्धिमता तर्क व्यवसाय यांचा कारग्रह बुध या महिन्यात अस्थ होणार आहे ज्या राशीच्या लोकांवर त्यांचा शुभ प्रभाव पडेल कोणत्या आहेत

त्या राशी चला जाणून घेऊया आकाशात असणाऱ्या ग्रहताऱ्यांची दिशा माणसांच्या आयुष्यावर ती खूप परिणाम कारक असते आता अनेकांचा या गोष्टी वरती विश्वास नसतो त्यांचा असं म्हणणं असतं की आकाशात लांब कुठेतरी असणारे ग्रहतारे हे आपल्या आयुष्यात बदल कसा बरं करू शकतील पण असा विचार करणाऱ्यांना एकच देता येत

आणि ते म्हणजे दूर कुठेतरी असणाऱ्या चंद्राचा परिणाम समुद्राच्या लाटा वरती होतो आणि म्हणूनच अमावस्या आणि पौर्णिमेला भरती ओहोटी चे चक्र चालूच असत आणि अशाच प्रकारे ग्रहताऱ्यांची स्थिती बदलांचा परिणाम हा मानवी जीवनावर सुद्धा होत असतो आणि याच्यावर ज्योतिषशास्त्र आधारित आहे

ज्योतिषशास्त्र १८ मार्चला बुध ग्रहाचा अस्थ होणार आहे आणि त्याचा परिणाम ४ राशींवर होणार आहे तो नक्कीच सकारात्मक असणार आहे भरपूर नफा सुद्धा या राशीला होणार आहे कारण बुध हा व्यापारासाठी कारक ग्रह आहे कारण व्यापारात सौदे पटवणे व्यक्तिमत्त्वातील आकर्षकपणा आणि बुद्धिमत्ता आकर्षक असते

प्रत्येक विषयाला जी प्राथमिक बुद्धीची तर्काची आणि अंदाजाची आवश्यकता असते ती बुधाच्या कार तत्वाच्या खाली असल्याने बुध ग्रहावरून कॉमन सेन्स पहा बुद्धिमत्ता हे बुद्धाचे कारकत्व असल्याने बुधाच्या अमलाखाली येणारी व्यक्ती ही बुद्धिमान चिकित्सक वादविवाद पटू तर्क तज्ञ समयसूचकता दाखवणारे हजरजबाबी आणि वक्ते असतात

अर्थातच व्यापारीवर्ग वकील विनोदी लेखक हिशोब तपासणीस इन्कम टॅक्स एक्सपर्ट अशाप्रकारची सगळी काम बुधाच्या अमलाखाली येतात अशा या बुधाचा १८ मार्चला अस्थ होणार आहे बुधाच्या आस्थामुळे मेष राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी आदर मिळेल त्यांना पैसा मिळेल कामात यश मिळेल

नोकरी मिळेल इतकच नाहीतर नवीन नोकरीच्या शोधात असाल तर शोधा सुद्धा पूर्णा होणार आहे आणि व्यावसायिकांसाठी सुद्धा हा काळ शुभ राहील या काळात तुमची प्रगती नक्की होईल मिथुन राशीच्या लोकांना सुद्धा बुधाच्या आस्थामुळे पदोन्नती आणि पगार वाढ होईल हा काळ त्यांना प्रतिष्ठाही देईल

आर्थिक परिस्थितीला ही खूप बळ देईल कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील बुध मावळतात मकर राशीच्या लोकांचे सुद्धा नशीब उजाळेल त्यांना वैवाहिक जीवनात खूप आनंद मिळेल धनलाभ होईल आतापर्यंत चालत आलेल्या आर्थिक समस्या त्या आता संपतील गुंतवणुकीसाठी ही वेळ चांगली आहे

हा तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असणार आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.