१० मार्च पासून सुरू होणार होळाष्टक शुभ की अशुभ

नमस्कार मंडळी

होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होळीच्या अगोदर दिवसांना होळाष्टक असे म्हटले जाते यावेळी १० मार्च पासून हे होळाष्टक सुरू होणार आहे होळाष्टक हा शब्द होळा आणि ष्टक मिळून बनला आहे होळाष्टक दरम्यान गृहप्रवेश मुंडन लग्न इत्यादी प्रकारची शुभकार्य केली जात नाही

मात्र ही वेळ पूजा-अर्चा या दृष्टीने अतिशय शुभ मानली जाते ज्योतिषांच्या मते इतरही कारणे आहेत ज्यामुळे होळाष्टक का ची वेळ शुभ कार्यासाठी योग्य मानली जात नाही मग कोणती आहे ती कारणे मित्रांनो ज्योतिषाच्या मध्ये होळाष्टक या दिवसात वातावरणामध्ये नकारात्मतेच भाव जास्त असतो सर्व ग्रहांचा प्रभाव नकारात्मक होतो

अष्टमी तिथी पासून होळाष्टक सुरू होतं आणि अशा परिस्थितीमध्ये अष्टमीला चंद्र नवमीला सूर्य दशमीला शनि एकदा एकादशीला शुक्र द्वादशीला गुरु त्रयोदशीला बुध चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू हे सगळे ग्रह खूप नकारात्मक परिस्थितीमध्ये असतात आणि या वातावरणाचा व्यक्तीच्या विचार करण्याच्या क्षमतेवर ही होतो

त्यामुळे एखादा चुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो या शिवाय या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही ग्रहांच्या नकारात्मक प्रभावामुळे सहकार्य मिळू शकत नाही अशा वेळी तुमचं काम बिघडू शकतो त्यामुळे होळाष्टक का देवाचं नाव घेणे आणि पूजा करणे अत्यंत शुभ आहे परंतु शुभ कार्य आहे

वर्जित आहेत होळाष्टक ची एक कथा सांगितली जाते भक्त प्रल्हादाची कथा हे तर सर्वांना माहीतच आहे हा प्रल्हाद नारायणाचा खूप मोठा भक्त होता पण त्याचे वडील हिरण्यकश्यपू हे मात्र त्याच्या भक्तीच्या विरोधात होते त्यांना मात्र त्यांच्या मुलाने श्री विष्णूची भक्ती करावी हे अजिबात पसंत नव्हतं

त्यामुळे ते प्रल्हादाचा अनेक प्रकारे छळ करत आणि या आठ दिवसांमध्ये त्यांनी प्रल्हादाचा अतोनात छळ केला पण मात्र नारायणाच्या कृपेने त्यांना प्रल्हादाच्या केसांनाही धक्का लावता आला नाही पोर्णिमेच्या दिवशी चिडून त्यांनी आपली बहीण होलिकेला बोलावून प्रल्हादाला तिच्या मांडीवर ती बसून मारण्यास सांगितले

होलिका प्रल्हादाला आपल्या मांडीत बसवतात ती आगीच्या जोलित भस्मसात झाली प्रल्हादाला मात्र काही झाले नाही तेव्हापासून होलिका दहन हे दरवर्षी पौर्णिमेच्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो अष्टमी ते पौर्णिमा आहे दिवस शुभ मानले जात नाही मात्र पौर्णिमेनंतर रंगांची होळी करून चांगल्याचा विजय साजरा केला जातो

मग मंडळी तुमच्याकडे होळाष्टक यामध्ये काही रीतीरिवाज पाळले जातात

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *