Marathi Manus

Stay Up to Date With Us

दिनांक १ मार्च महाशिवरात्री तूळ राशींची लागणार लॉटरी , सर्व मनोकामना होतील पूर्ण

नमस्कार मंडळी,

हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्व प्राप्त आहे, हा दिवस एखादा मोठा उत्सव किंवा सणाप्रमाणे साजरा केला जातो. हा दिवस भगवान भोलेनाथाना महादेवांना समर्पित आहे, शिव भक्तांसाठी महाशिवरात्रीचा सण अतिशय महत्वपूर्ण मानला जातो, या दिवशी व्रत उपवास करून मोठ्या श्रद्धेने मोठ्या भक्तीने भगवान भोलेनाथांची पूजा केली जाते, पंचामृताने भोलेनाथांचा अभिषेक केला जातो.

यावेळी दिनांक १ मार्च रोजी महाशिवरात्री साजरी होणार असून शिवरात्रीला अतिशय महत्वपूर्ण संयोग बनत आहे, या वेळी शिवरात्रीच्या एक दिवस आधी म्हणजे दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सोमप्रदोष व्रत असून शिव रात्रीच्या दुसऱ्या दिवशी अमावस्या आहे, हा महासंयोग तूळ राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे,

पुढे येणारा काळ तुमच्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. याच काळात दिनांक २६ फेब्रुवारी मंगळाचे राशी परिवर्तन होणार असून २७ फेब्रुवारी रोजी शुक्राचे राशी परिवर्तन होणार आहे. यामुळे शिवरात्री पासून पुढे येणारा काळ तूळ राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. आता तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत.

या काळात भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देईल, जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे, आता प्रगतीला वेळ लागणार नाही, ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्यात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात ग्रह नक्षत्र तुम्हाला विशेष अनुकूल असणार आहे,

माघ कृष्ण पक्ष घनिष्ठ नक्षत्र दिनांक १ मार्च रोजी मंगळवार महाशिवरात्र आहे , तो दिवस पूर्णपणे कहादेवांना समर्पित असून या दिवसाला अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानले जाते, भगवान भोलेनाथ हे श्रुष्टीचे रचित असून ते जगाचे पालनहार आहेत,जेव्हा महादेव प्रसन्न होतात तेव्हा व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होण्यास वेळ लागत नाही,

महाशिवरात्रीपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव तूळ राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. महाशिव रात्रीचा अतिशय सकारात्मक प्रभाव तुमच्या राशीवर दिसून येईल. महाशिवरात्री पासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने लाभकारी असणार आहे, महाशिवरात्रीला बनत असलेल्या संयोगापासून तुम्हाला अनेक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव तुम्हाला तुमच्या राशीवर दिसून येईल.आता जीवनातील अमंगल काळ समाप्त होणार असून मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे.आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल असणार आहे,आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल, जिद्द आणि मेहनत आता फळाला येणार आहे,उद्योग व्यापारात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत,

मानसिक ताण तणाव दूर होईल, तुमचा अडलेला पैसा तुम्हाला प्राप्त होणार आहे, सांसारिक सुखात देखील वाढ दिसून येईल, तुमच्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होणार आहे, ज्या क्षेत्रात तुम्ही मेहनत कराल त्यात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनाविषयी हा कला अनुकूल असणार आहे.

वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे, इथून पुढे तुमचा विजय होणायचे संकेत आहेत. ज्या कामांना हाथ लावाल त्यात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे,

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.