Marathi Manus

Stay Up to Date With Us

या आहेत महाभाग्यवान राशी २३ जून पासून पुढील १० वर्ष खूप जोरात असेल यांचे नशिब..

नमस्कार मंडळी,

ग्रह नक्षत्रांची अनुकूलता प्राप्त झाली कि व्यक्तीचे भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा नशिबाचा दरवाजा उघडण्यास वेळ लागत नाही.

दिनांक २३ जून असाच अद्भुत संयोग या राशींच्या जीवनात येणार असून २३ जून पासून पुढील १० वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब . ज्योतिष शास्त्रामध्ये संपूर्ण ९ ग्रहांची विशेष भूमिका असते. एका निश्चित कालावधीमध्ये ग्रह आपली स्थिती बदलत असतात. ते एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये भ्रमण करत असतात , ह्याला ग्रहांचे गोचर म्हणतात.

ग्रहांचे हे राशी पसरिवर्तन होत असताना संपूर्ण १२ राशींवर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडत असतो. ग्रहांच्या राशी परिवर्तनाशिवाय ग्रह वक्री किंवा मार्गी देखील होत असतात. वक्री म्हणजे उलटी चाल आणि मार्गी म्हणजे सरळ चाल. जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तेव्हा याचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडत असतो. २३ जून रोजी गुरु ग्रह कुंभ राशीमध्ये वक्री होणार आहेत. ज्योतिषानुसार प्रत्येक ग्रहाचे एक वेगळे स्थान आणि महत्व आहे.

गुरु हे अतिशय महत्वाचे ग्रह मानले जातात, गुरु हे धनु आणि मीन राशीचे स्वामी आहेत. गुरु हे धर्म , अध्यात्म , ज्ञान आणि धन संपत्तीचे कारक मानले जातात. गुरु हे असे ग्रह आहेत जे १३ महिन्यानंतर स्वतःची राशी बदलतात. २३ जून रोजी गुरु कुंभ राशीमध्ये वक्री होणार असून १४ सप्टेंबर रोजी ते मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. गुरु आणि शनीचे एकाच राशीमध्ये असणे या भाग्यवान राशींचे भाग्य घडून आणणार आहे.

एकूण १२० दिवसांसाठी गुरु वक्री असणार आहे. गुरूच्या वक्री होण्याचा शुभ आणि सकारात्मक प्रभाव ह्या भाग्यवान राशींच्या जीवनावर पडणार असून यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. जेव्हा कुंडली मध्ये ग्रह मजबूत स्थिती मध्ये असतात किंवा शुभ भावामध्ये असतात तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागत नाही. धर्मामध्ये रुची वाढते आणि मान सन्मानाची वृद्धी होते.

असाच काहीसा शुभ आणि सुंदर अनुभव ह्या राशींच्या जीवनात येणार असून गुरूच्या कृपेने आता इथून पुढचा काळ यांच्या जीवनात सर्वात सुंदर काळ ठरणार आहे. तुमच्या जीवनात चालू असणारी वाईट परिस्थिती संपणार असून सुखाचे सुंदर दिवस तुमच्या वाटेल येणार आहे. हा काळ अतिशय सुंदर ठरणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील.आता इथून पुढे यश प्राप्तीच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.

मेष राशी – गुरुचे वक्री होणे अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. गुरु तुमच्या राशीच्या दहाव्या आणि अकराव्या भावामध्ये वक्री होत आहे या काळात भाग्य तुम्हाला साथ देणार आहे. कठीण परिस्थितीमध्ये सामना करण्याचे बळ निर्माण होणार असून कोणत्याही संकटातून मार्ग काढण्यास यशस्वी होणार आहात. कुटुंबामध्ये सुख शांती आणि समाधानाचे दिवस येणार आहेत.

अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या योजना या काळात पूर्ण होतील. नोकरीमध्ये अडलेले प्रमोशन चे काम पूर्ण होईल. नव्या कामांची केलेली सुरुवात अतिशय शुभ ठरणार आहे. घर जमीन अथवा जागा खरेदीचे योग दिसत आहेत. कार्यक्षेत्राविषयी एखादी मोठी खुशखबर कानी येणार आहे. परिवाराचा पूर्ण पाठिंबा लाभणार आहे.

वृषभ राशी – या राशीच्या लोकांना आर्थिक प्राप्तीचे नवीन संकेत मिळत आहेत. हाती पैसे खेळता राहील . उद्योग व्यवसायाला नवी चालना प्राप्त होणार आहे , तुम्ही घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहे.कुटुंबामध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात पण त्यातून यशस्वीरीत्या बाहेर पडू शकाल.नशिबाची साथ आणि गुरूचा आशीर्वाद असल्याने जीवन जगण्यात गोडवा निर्माण होणार आहे. या काळात धनप्राप्ती चांगली होणार आहे.आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

सिंह राशी – गुरुचे वक्री होणे ह्या राशीच्या लोकांसाठी लाभदायक होणार आहे.बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे.स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर खूप मोठे यश प्राप्त करणार आहेत. वैवाहिक जीवनावर ह्याचा अतिशय अनुकूल प्रभाव पडणार आहे.पती पत्नी मध्ये प्रेमात वाढ होणार आहे.करिअर मध्ये प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होतील.धन लाभाचे संकेत दिसत आहेत.

कन्या राशी – कन्या राशीसाठी गुरुचे वक्री होणे काही बाबतीत अतिशय शुभ आहे. गुरु तुमच्यासाठी प्रगतीच्या अनेक संधी घेऊन येणार आहे.त्या सोबतच काही अडचणींना सामोरे जावे लागेल.नव्या सुरु केलेल्या कामांना यश प्राप्त होणार असून उद्योग व्यवसायामध्ये आर्थिक आवक वाढणार आहे.परिवारामध्ये सुखाचे दिवस येणार आहे.आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल . ह्या काळामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

तुला राशी – गुरुचे कुंभ राशीमध्ये वक्री होणे शुभ ठरणार आहे. वैवाहिक जीवनावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव पाहावयास मिळणार आहे . कार्यक्षेत्राविषयी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे.उद्योग , व्यवसायात प्रगतीला सुरुवात होणार असून मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत. राजकीय द्रुष्ट्या एखादी मोठी खुष्कबर कानी येऊ शकते.तुमच्या मान सन्मान आणि यश कीर्तीमध्ये वाढ होणार आहे. व्यसनापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक असून कोणतेही चुकीचे काम करू नका.

वृश्चिक राशी – या काळात उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये प्रगती दिसून येणार आहे.गुरु आणि शनी एकाच राशीत असल्यामुळे याचा अतिशय सकारात्मक प्रभाव या राशीवर पडणार आहे.आर्थिक क्षमता मजबूत बनेल.धन प्राप्तीचे अनेक मार्ग मोकळे होणार आहे.भोतिक सुख समृद्धीच्या बरोबरच अध्यात्मिक सुखाची सुद्धा प्राप्ती होणार आहे,समाजात मान सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.

मकरराशी – हा काळ ह्या राशीसाठी बऱ्यापैकी राहणार असून निर्माण झालेल्या अडीअडचणी आता संपणार आहे.या काळात पैसा प्राप्त होण्याचे मार्ग मोकळे होणार आहे.आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. खर्चाचे प्रमाण वाढू शकते त्यामुळे अनावश्यक खर्च करणे टाळावे.

मीन राशी – नशीब या राशीला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून येणार आहे.अचानक धन लाभाचे संकेत आहेत. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे.आळशीपणा दूर करून यशाचे शिखर गाठण्यास वेळ लागणार नाही.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.