नमस्कार मंडळी,
जोतिषत्रानुसार ग्रह नक्षत्राची कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनात आश्चर्यकारक घडामोडी घडून येण्यास सुरुवात होते. ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा किती हि खडतर नशीब असुद्या भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. मानवी जीवन हे आशेवर आधारित असून रोज एक नवी अशा तुम्हाला जगण्याचे बळ देत असते आणि ग्रह नक्षत्राची बदलती स्तिथी मनुष्याच्या जीवनात वेग वेगळी परिवर्तन घडून आणत असते.
जीवनातील कठीण परिस्तिथीचा सामना करत भरपूर संघर्ष करून अनेक दुःख अपयश आणि अपमान पचवल्यानंतर हळूच मनुष्याच्या जीवनात अशा काही शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होते कि त्या घटिकेपासून मनुष्याच्या जीवनात अतिशय सुंदर आणि सकारात्मक प्रगती घडून येण्यास सुरुवात होते. मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते दुःख दारिद्र्य आणि अपयशाचे दिवस संपून यश कीर्तीच्या सुंदर काळाची सुरुवात होते.
मार्च महिन्याच्या सुरुवाती पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. मार्च मध्ये बनत असलेली ग्रहांची स्तिथी आणि ग्रह नक्षत्रात होणारे बदल , ग्रहांची होणारी राशांतरे आणि ग्रह नक्षत्रांच्या बनत असलेल्या स्तिथीचा अतिशय शुभ प्रभाव तुमच्या जीवनावर दिसून येणार आहे.हा काळ तुमच्या जीवनाला प्रगतीच्या एका नव्या दिशेने घेऊन जाणारा काळ असणार आहे.
उद्योग , व्यवसाय आणि कार्यक्षेत्रामध्ये अतिशय सुंदर प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.
मेष – या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे मार्च महिना, मार्च महिना अतिशय शुभ फलदायी आणि अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.ग्रह नक्षत्र तुमच्या राशीसाठी अनुकूल असल्यामुळे या काळात प्रयन्तांची गती वाढवणे आवश्यक आहे. जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढेच मोठे यश तुम्हाला प्राप्त होऊ शकते.जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.आर्थिक क्षमता मजबूत बनेल
मिथुन- या राशीसाठी येणार काळ जीवनातील प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे.या काळात निश्चित केलेले ध्येय तुम्हाला प्राप्त होऊ शकते.तुमच्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे.कार्यक्षेत्रात लोकांशी तुमचे संबंध सुधारतील.करिअर मध्ये प्रगतीचे नवीन संकेत प्राप्त होत आहेत.व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
कन्या – मार्च महिना या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.हा काळ तुमच्या जीवनाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो.उद्योग , व्यवसाय ,राजकारण , समाजकारण , क्षिशा , नोकरी कला साहित्य अशा अनेक क्षेत्रात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे.
तूळ – या राशींच्या जीवनात चालू असणारा अपयशाचा काळ आता समाप्त होणार आहे. प्रगतीचे दिवस तुमच्या वाटेला येणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे.मार्च मध्ये बनत असलेली ग्रह दशा या राशीसाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ दिसून येईल.तरुण तरुणीच्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होण्याचे योग असून येणार काळ तुमच्या जीवनात शुभ कारक ठरणार आहे.विवाहाचे योग जमून येतील.घरात एखादे मंगल कार्य घडून येऊ शकते.उद्योग , व्यवसाय प्रगती पथावर राहणार आहे.
वृश्चिक – या राशीसाठी मार्च महिना शुभ दायी आणि सुख दायी ठरण्याचे संकेत आहेत.उद्योग , व्यापारातून तुमच्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल.कमाईचे अनेक साधने उपलब्ध होणार आहे.राजकीय क्षेत्रात नावलौकिक होणार आहे. नोकरीमध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.कार्यक्षेत्र करिअर मध्ये प्रगतीच्या नवीन संधी चालून तुमच्या कडे येतील
कुंभ- या राशीसाठी येणार काळ सर्वच दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे. नवीन सुरु केलेले व्यवसाय भरभराटीस येतील.करिअर विषयी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.सांसारिक सुखांमध्ये वाढ दिसून येईल.आर्थिक समस्या समाप्त होतील.
वरील लेख आवडला असल्यास शेअर आणि लाइक करायला विसरू नका..धन्यवाद.