माघी गणेश जयंती विशेष गणेश जयंती वर्षातून तीनदा का असते ?

नमस्कार मंडळी

मंडळी येत्या ४ तारखेला माघी गणेश जयंती आहे अर्थात गणपती बाप्पाचा जन्मदिवस पण गणपती बाप्पाचा जन्मदिवस वर्षातून तीनदा साजरा केला जातो असे का याच प्रश्नाचे उत्तर आपण शोधणारा शोधणार आहे मंडळी माघ महिन्यात माघी गणेश जयंती साजरी केली जाते आता जयंती म्हणजे जन्म हे वेगळे सांगायला नको

आपल्या लाडक्या बाप्पाच्या जन्म दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो पण आजही अनेकांना भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील गणेश जयंती यातला फरक पटकन कळत नाही कन्हैया दोन्ही दिवशी गणेश जन्म साजरा केला जातो या दोन्हीमध्ये फरक काय तोच फरक आपण समजून घेणार आहे

मंडळी गणपतीबाप्पाचे तीन अवतार आहे असे मानले जाते आणि या तिने अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहे त्यामुळे गणेशभक्त जगाच्या पाठीवर त्यांचे संस्कृतीनुसार वेगवेगळ्या प्रकारे गणपतीची पूजा आणि अर्चना करतात या तिन्ही अवताराची उत्पत्ती वेगवेगळे आहे आणि वेगवेगळ्या तिथे मध्ये बाप्पांचा जन्म झाला

पहिला जन्म वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंती चा दिवस दुसरा दिवस भागवत शुक्लपक्ष चतुर्थी हा पार्थिक जन्मदिवस अर्थात आपण त्या वेळेस दहा दिवस गणपती बसवतात आणि तिसरा दिवस म्हणजे माघी शुक्ल चतुर्थीचा दिवस म्हणजेच गणेश जयंतीचा दिवस असे साधारण तीन वेगवेगळे दिवस साजरे केले जातात

गणपतीने असुरांचा वध करण्यासाठी ३ वेळा वेगवेगळे अवतार धारण केले हेच ते तीन अवतार त्यातील तिसऱ्या आणि माघ महिन्यातील अवताराचा उल्लेख आहे असे म्हणतात की या दिवशी गणपती बापाने नरांतक राक्षसाला ठार मारले त्याच्या वादासाठी त्याने कश्यप ऋषींच्या पोटी विनायक अवतार धारण केले

आणि तो दिवस म्हणजे माघी गणेश जयंतीचा दिवस मंडळी गणपती बाप्पा चा जन्मदिवस वर्षातील तीन वेगळ्या प्रकारे साजरा होत असला तरीसुद्धा गणेशलहरी पहिल्यांदा सुद्धा पृथ्वीवर आल्या तो दिवस म्हणजे माघी गणेश जयंतीचा दिवस असे मानले जाते भाद्रपद गणेश चतुर्थीला आणि इतरही सगळ्या चतुर्थी ना आपण गणपतीबाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवतो

कारण त्यांना मोदक खूप आवडतात हे आपल्याला माहिती आहे माघी गणेश जयंतीला मात्र बाप्पांना तीळाच्या लाडवांचा नैवैद्य तीळ साखर असा नैवेद्य दाखवला जातो कारण माघी गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी असेसुद्धा म्हटले जाते आणि म्हणूनच बाप्पाला तिळाचा नैवद्य यादिवशी दाखवला जातो

पूर्वी घरच्या घरीच माघी गणेश जयंती साजरी केली जात असेल पण आता याला सार्वजनिक स्वरूप प्राप्त व्हायला लागले हल्ली अनेक ठिणकानी मंडपा मध्ये गणेश मूर्ती आणल्या जातात पण या दिवशी घरात असलेल्या गणेशाच्या मूर्तीची पूजा करू शकता या दिवसा मध्ये तुम्ही कोणताही प्रहरी गणपतीचं स्थापना करू शकता

अथर्वशीर्षाचा पठण ही करू शकता आणि गणपती बापा ला दुर्वा वाहून त्याची मनोभावे पूजा करू शकता

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *