नमस्कार मंडळी,
पौराणिक मान्यतेनुसार पौर्णिमेचा दिवस हा दैवी दिवस मानला जातो. या दिवशी केल्या गेलेल्या दानधर्माचे कर्माचे फळ हे इतर दिवशी केलेल्या दान-धर्म पूर्ण कर्माच्या फळांच्या बदले मध्ये बत्तीस पटीने अधिक मिळते. पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाचे पूजन तसेच लक्ष्मी माता तुळशीचे पूजन केल्याने महालक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होते. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील येणार्या पौर्णिमेला माघी पौर्णिमा असे म्हटले जाते.
यावर्षीची ही शुभ तिथी बुधवार १६ फेब्रुवारी २०२२ रोजी आहे. बऱ्याच धर्मग्रंथांमध्ये आणि पुराणामध्ये असा उल्लेख केला आहे.की सत्य युगापासून कलियुगा पर्यंत मागी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानली गेली आहे. माग महिना हा कार्तिक महिना प्रमाणेच दुःखातून सुटकारा देणारा आणि पवित्र महिना आहे. माघ महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू हे जलमध्ये म्हणजेच पाण्यामध्ये निवास करत असतात. तसेच माघ महिन्यांमध्ये देवता हे देव लोकातून पृथ्वीवर येऊन पवित्र नद्यांमध्ये आणि संघामध्ये स्थान करतात.
याचे कारण असे आहे की या दिवसांमध्ये चंद्राच्या किरणातून अमृताचा वर्षाव होतो. म्हणून या दिवशी सूर्योदयाच्या वेळी स्थान करण्यामुळे आपल्या शरीरातील रोग आणि पाप यांचा नाश होतो. यावर्षी माघ पौर्णिमा ही १६ फेब्रुवारी २०२२ रोजी बुधवारी आलेली आहे. माग पौर्णिमा च्या दिवशी सूर्यास्त वेळी सिद्धी योग सुद्धा बनत आहे. त्यामुळे या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्थानआधी नित्यकर्य उरकून श्रीहरी विष्णू चे पूजन करावे. तसेच या दिवशी गहू ,तेल ,तीळ, वस्त्र बूट इत्यादी वस्तूंचे दान करणे अत्यंत शुभ फलदायी असते.
चला तर मग जाणून घेऊया पौर्णिमेच्या दिवशी करायचे उपाय बद्दल जीवनामध्ये जर आपल्याला वारंवार अनेक अडचणींचा सामना करावा लागत असेल. सातत्याने आपल्या कामामध्ये अडथळा निर्माण होत असतील. विनाकारण छोट्या-छोट्या कामांना देखील विलंब होत असेल. वारंवार असफल तिचा सामना करावा लागत असेल. तर पौर्णिमेच्या दिवशी आपण हा उपाय अवश्य करावा. पुराने शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी आपण हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील शनी दोष आपण संपवु शकता.
या दिवशी कळया रंगाच्या कुत्राला किंवा कळ्या रंगाचा गायीला रोटी किंवा चपाती अवश्य खायला घालावे. याचबरोबर कळया मुंग्यांना थोडे गव्हाचे पीठ आणि साखर मिसळून खायला घालावी. या दिवशी तेलामध्ये तळलेल्या पदार्थांचा आपला तेलामध्ये बनवलेला पदार्थांचा शनिदेवांना भोग लावावा. व हे पदार्थ गरीब गरजू लोकांना दान म्हणून द्यावे. कारण शनिदेव हे गरीब आणि गरजू लोकांचे प्रतिनिधित्व करतात. या उपायामुळे शनिदेव प्रसन्न होतात व आपल्या जीवनात सर्व अडथळे दूर करतात.
आपल्या कार्यामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी संपवून टाकतात. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात जर का आपण पैशाचा संबंधित अडचणींचा सामना करत असाल तर पौर्णिमेच्या दिवशी आपण चार साबुत लवंगा व लाल रंगाचे कापड घ्यावे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी व कुबेर यांचा नामस्मरण करुन एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. व या दिव्यांमध्ये दोन साबूत लूंगा टाकाव्यात. यानंतर उरलेल्या दोन लाऊंगा लाल कापडामध्ये बांधून माता लक्ष्मी च्या समोर ठेवून त्याची मनोभावे लक्ष्मी मातेची पूजन करावे.
पूजन पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मी मातेच्या स्तोत्राचा किंवा स्त्री स्तोत्राचा पठण करावे . पाठ करून झाल्यानंतर लाल कपड्यांमध्ये बांधलेल लवंग घेऊन आपण धन ठेवतो त्या ठिकाणी ठेवाव्यात. असं केल्यामुळे आपल्याला धना संबंधीच्या समस्या संपून जातील. जर का आपल्याला आपल्या मनोकामना यांची पुरती करायची असेल. आपली निश्चित काम पूर्ण करायचे असेल. पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्या उंची इतकी लाल रंगाचा रेशमी धागा घ्यावा नंतर वडाच्या झाडाचे एक पान घेऊन ते स्वच्छ धुवून पुसून घ्यावे.
त्यानंतर एक कोरा कागद घेऊन त्यावर ती लाल रंगाने आपली इच्छा मनोकामना घ्यावी नंतर त्या कगदाची अशी घडी घालावी की आपली इच्छा मनोकामना आतील भागामध्ये राहिल त्यानंतर त्यानंतर हा कागद वडाच्या पानावर ठेवून लाल रंगाच्या रेशमी धाग्याने बांधावा. व हे वडाचे पान वाहत्या पाण्यात मध्ये प्रवाहित करावे. या उपायामुळे आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण होतीलच शिवाय आपल्या कामामध्ये येणाऱ्या बाधा अडथळे दूर होतील.
त्याच बरोबर शनि दया आणि साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी या दिवशी लाल मिरचीचे सेवन करू नये या दिवशी काळी मिरी मध्ये काळा मिठाचा समावेश करावा. त्यामुळे आपल्यावर ती शनि देवाची कृपा भरसते आणि आपल्या जीवनातील साडेसातीचा काळ आणि शानि काळ निघून जातो. भाग्याचा काळ उजळण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी डाळींबाच्या झाडाची एक फांदी घेऊन त्याची लेखणी तयार करावे नंतर लाल रक्ता चंदन उगाळून किंवा लाल रक्त चंदन पावडर मध्ये पाणी मिसळून त्याची शाई तयार करावी.
त्याला लाल रक्ताचंदनच्या शाईने भोजपत्र वन ओम ही्ं असा मंत्र लिहावा. डाळिंबीची लेखणी घेऊन लाल रक्तचंदनाचा शाईने भोजपत्रा वर मंत्र लिहून त्या पत्राची लो रोज पूजा करावी असं केल्याने भाग्य आपल्याला साथ देऊ लागतं. आपल्या नोकरीच्या उद्योगधंद्याच्या पासून कौटुंबिक समस्या पासून आपल्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळते. आपल्या जीवनामध्ये सकारात्मक उर्जेचा प्रवाह सुरू होतो. आपल्या जीवनातील दुःखांची समस्यांची आर्थिक समस्या यांची सर्वांची पुष्टी करणारा हा उपाय आहे.
या उपायाने आपले जीवन सुजल सफल होईल. उत्तरोत्तर आपली प्रगती होत जाईल. पौर्णिमेच्या दिवशी आपले उपाय नक्की करा.