तुमच्यासाठी कोणते वर्षे लक्की असेल

नमस्कार मंडळी

राशीन वरून तुम्हाला तुमचे नशीब कळू शकत त्याचप्रमाणे अंकशास्त्र मधूनही तुम्ही तुमचे आयुष्याचे भविष्य जाणून घेऊ शकता अंक शास्त्रा वरून तुम्ही तुमच्या आयुष्याचे भविष्य जाणून घेऊ शकता अंक शत्रानुसार कोणतं वर्ष तुमच्यासाठी शुभ आणि भरभराटीचे ठरू शकत हेच आपण जाणून घेणार आहे

ज्या प्रमाणे वैदिक ज्योतिषशास्त्र नवं ग्रह आणि नक्षत्र यांच्या वरून व्यक्तीच्या भविष्याचा अंदाज घेता येतो त्याच प्रमाणे अंक शास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या जीवनाशी समनधित शुभ आणि अशुभ काळ जाणून घेऊ शकता अंक शत्रानुसार ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १ १० १९ २८ तारखेला झाला असेल

त्याचा मूल्यांक १ असतो रवी हा मूल्यांक १ चा स्वामी आहे ज्याला वैदिक जोतिशास्त्रात ग्रहांचा राजा मानलं जातं असे मानले जाते की १ १० १९ २८ हा अंक माणसाच्या आयुष्यात खुप महत्वाचा ठरतो मूलांक १ क्रमांकाच्या व्यक्तींना वयाच्या ३७ व्या वर्षी ४६ व्या ५५ व्या ६४ व्या आणि ७३ व्या वर्षी जीवनातील सगळ्यात शुभ आणि भाग्य कारक फळ अनुभवायला मिळतात

अंक शास्त्रानुसार ज्या लोकांनचा जन्म कोणत्याही महिन्याच्या २ ११ २० आणि २९ तारखेला झाला असेल त्याचा मूल्यांक २ असतो अंक शास्त्रानुसार अंक २ ची लोक खुपच सर्जनशील असतात त्याच्या साठी आयुष्यातील २ ११ २० २९ ३८ ४७ ५६ ६५ ७४ आणि ८३ हे वर्ष अतिशय शुभ आणि यशस्वी ठरतात मंडळी तुमचा मूल्यांक या यादी मध्ये असेल तर बघा

अंक शास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ३ १२ २१ आणि ३० तारखा झाला असेल त्याचा मूल्यांक ३ असतो अंक शास्त्रानुसार मूल्यांक ३ असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात ३ १२ २१ ३० ३९ ४८ ५७ ६६ आणि ७५ वे वर्ष यशस्वी ठरते अंक शास्त्रानुसार याना ४ १३ २२ ३१ ४० ४९ ५८ ६७ ७६ ही वर्ष शुभ जातात आणि भाग्यशाली सुद्धा ठरतात

अंक शास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ५ १४ आणि २३ तारखेला झाला आहे त्याच मूल्यांक ५ असतो मूल्यांक ५ ची लोक चंगला वक्ता होऊ शकतात तसेच ते खुप बुद्धिमान पण असू शकतात त्याच काम ते अतिशय काळजी पूर्वक करतात अंक शात्रानुसार मूल्यांक ५ क्रमांकाच्या लोकांच्या आयुष्यातील ५ १४ २३ ३२ ४१ ५० ६९ ६८ ७७ वे वर्ष खुपच शुभ असते

अंक शात्रानुसार ज्या लोकांचं जन्म कोणत्याही महिन्याच्या ६ १५ २४ तारखेला झाला आहे त्यांचा मूल्यांक ६ असतो मूल्यांक ६ हा शुक्र ग्रहाशी समनधित शुभ अंक ६ शी समनधित लोक खुपच आकर्षित असतात ६ मूल्यांक असणाऱ्या लोकांच्या आयुष्यातील १० १५ २४ ३३ ४२ ५१ ६९ आणि ७८ ही वर्ष खुपच यशस्वी जातात

अंक शास्त्रानुसार ज्या लोकांचं जन्म कोणत्याही महिन्याच्या ७ १६ आणि २५ तारखेला झाला आहे त्याच मूल्यांक ७ असतो ७ मूल्यांक असणारे लोक स्थिर असतात आणि त्याच्या आयुष्यात ७ १६ २५ ३४ ४३ ५२ ६१ आणि ७० ही वर्ष अतिशय यशस्वी असतात त्याच प्रमाणे अंक शास्त्र प्रमाणे ज्या लोकांचा जन्म १८ १७ २६ तारखेला झाला आहे

त्याचा मूल्यांक असतो ८ आणि ८ मूल्यांक असणाऱ्या व्यक्तीना आयुष्यात भरपूर संघर्ष करावा लागतो पण यश मिळत या मूल्यांका साठी असत १७ २६ ३५ ४४ ५३ ६२ ७१ ८० ही वर्ष शुभ जातात मंडळी आता वोळूया ९ मूल्यांक असणाऱ्या व्यक्तीकडे ज्याची जन्म तारिक असते ९ १८ २७ त्याचा मूल्यांक असतो ९ आणि ९ या अंकावर मंगल ग्रहाचा प्रभाव असतो

आणि यांच्यासाठी आयुष्यातलं ९ १८ ३६ ४५ ५३ ६३ ७२ ८१ ही वर्ष अतिशय सुख समृद्धी ची मानली जातात मग मंडळी तुमचा मूल्यांक काय आहे या बाबतीतला तुमचा अनुभव काय आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *