पुढील दहा वर्षे या राशीच्या जीवनात शुभ घटना घडणार

नमस्कार मंडळी ,

माना अथवा न माना दिनांक १६ सप्टेंबर पासून पुढील १० वर्ष या राशीच्या जीवनात शुभ घटना घडणार म्हणजे घडणार मित्रानो मानवी जीवनात काळ आणि वेळ कधी सारखी नसते मनुष्य जीवन हे गतिशील असून सुख दुःखाच्या अनेक रागाने नटलेले आहे बदलत्या स्थितीनुसार मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडवून येऊ शकते

ग्रह नक्षत्र अशुभ असते तेव्हा मानवी जीवनात जे काही घडते नाकारात्म किंवा अशुभ घडत असते या काळात अनेक अपयश अपमान अनेक संकटे आणि अडचणींचा सामना मनुष्याला करावा लागतो हा काळ बराच कठीण आणि संघर्षमय आणि नकारात्मक परिणाम देणारा काळ असतो

हीच ग्रहदशा आणि ग्रहांची स्थिती ग्रहांची हालचा जेव्हा अनुकूल शुभ बनते तेव्हा ग्रह नक्षत्राचा शुभ आणि सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात पडतो तेव्हा मनुष्याचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही दिनांक १६ सप्टेंबर पासून असाच काहीसा सूंदर काळ या भाग्यशाली राशींच्या जीवनात येणार

ग्रहनक्षत्र ची विशेष कृपा तुमच्यावर बरसणार असून तुमच्या जीवनातील नाकारात्म स्थिती मध्ये अतिशय सकारत्मक आणि अनुकूल परिवर्तन घडवून येण्यास सुरुवात होणार आहे आता कार्यक्षेत्रात प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही या काळात तुमच्या सर्वांगीण विकास घडवून येण्याचे संकेत आहे आता इथून पुढे भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात सात देणार आहे

इथून पुढे तूमच्या जीवनात अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे अतिशय अनुकूल परिवर्तन घडवून येणास सुरुवात होणार आहे हा लोक तुमच्यासाठी विशेष लाभकारी ठरणार असून प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहे आता प्रगतीच्या आणि उन्नत्रीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे

उद्या भाद्रपद शुक्ल पक्ष उत्तरशाड नक्षत्र दिनांक १६ सप्टेंबर रोज गुरुवार लागत असून ग्रहांचे राजा सूर्य देव राशी परिवर्तन करणार आहे सूर्य हे नाव ग्रहांचे राजा मानले जातात दिनांक १६ सप्टेंबर रोजी ते सिह राशीतून कन्या राशीत गोचर करणार आहे कुंडली मध्ये जेव्हा शूर मजबूत स्थिती मध्ये असता तेव्हा मनुष्याचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही

सूर्याच्या शुभ प्रभावणे पदप्रतिष्ठा आणि मान सन्मानाची प्राप्ति होते सूर्याचा होणारा या राशी परिवर्तनाचा संपूर्ण १२ राशीवर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार असून या काही खास राशीसाठी गोचर लाभकारी ठरणार आहे सूर्य या काळात अतिशय शुभ फळ देणार आहे सूर्याच्या सकारत्मक प्रभावाणे चमकून उठेल तुमचे भाग्य आता परिवर्तन घडवून यायला वेळ लागणार नाही

सूर्याचे हे गोचर तुमच्यासाठी लाभकारी ठरणार आहे सूर्याच्या कृपेने इथून पुढे येणाऱ्या काळात तुमच्या जीवनात आनंद आणि सुखाची बाहार होणार आहे तुमच्यासाठी अतिशय मंगलमय ठरणार आहे तुमच्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडून येण्याचे संकेत आहे चला तर वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहे त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे

मेष राशी – सूर्याचे कन्या राशीत होणारे परिवर्तन मेष राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे सूर्य आपल्या पंचम भावाचे स्वामी आहे आणि सद्या ते सहाव्या भावा मध्ये गोचर करत आहे त्यामुळे याचा अतिशय सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनात दिसून येईल या काळात कार्यक्षेत्रातील काळात कामांना गती प्राप्त होईल तुम्ही हाती घेतलेले काम पूर्ण होणार आहे

सद्या हा काळ तुम्हाला लाभकारी ठरणार आहे तुमच्या महत्व कक्षेत मोठी वाढ दिसून येईल नव्या योजना सफल बनतील तुमच्या जीवनाच्या प्रगतीसाठी हा काळ पोषक ठरणार आहे एखाद्या मोट्या कर्जातून मुक्त होऊ शकता शत्रूवर विजय प्राप्त होणार असून विरिधकाना नमते पणा घेण्यास भाग पडणार आहे

कोर्ट कचऱ्याच्या कामात यश प्राप्त होणार आहे करियर मध्ये विकास घडवून येणार आहे मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने तुमच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात स्वताची एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरणार आहे आर्थिक स्थिती मजबूत बनेल

मिथुन राशी – मिथुन राशीसाठी सूर्याचे गोचर लभकरी ठरण्याचे संकेत आहेत या काळात तुमच्या भोग विलास्तीच्या साधनामध्ये वाढ होणार आहे मनापासून केलेले कोणतेही काम पूर्ण होईल विद्यार्थी वर्गासाठी हे गोचर लाभकारी ठरणार आहे वैवाहिक जीवनात मानाप्रमाने घडामोडी घडून येण्याचे संकेत आहे

वैवाहिक जीवनावर सूर्याचा अतिशय सकारत्मक परिणाम दिसून येईल राजकीय क्षेत्रात तुमचा मन सन्मान वाढ होणार आहे उद्योग व्यापार आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहे या काळात करियर मध्ये अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहे नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात देखील तुम्ही करू शकता

कर्क राशी – सूर्याचे कन्या राशीत होणारे गोचर कर्क राशीसाठी विशेष लभकारी ठरण्याचे संकेत आहे हा काळ तुम्हाला एका नव्या क्षेत्रात घेऊन जाऊ शकतो किंवा एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास होणार आहे एक नवा आकार तुमच्या जीवनाला प्राप्त होऊ शकतो तुमच्या साहस आणि पराकर्मामध्ये वाढ होण्याचे संकेत आहे

कुटूंबिक जीवनात आनंदाचे वातावरण होईल कार्य क्षेत्राला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे उद्योग व्यापार प्रगती पथावर राहणार असून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहे करियर मध्ये मनासारखी प्रगती होण्याचे संकेत आहे सिह राशी – सूर्य हे तुमच्या राशीचे स्वामी आहे सूर्याचे गोचर तुमचे भाग्य घडून अनु शकते

या काळात मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मध्ये वाढ होण्याचे संकेत आहे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ खुप अनुकूल ठरणार आहे अचानक धन लाभाचे योग जुळून येणार असून तुमच्या धन संपत्तीमध्ये वाढ होणार असून कमाईचे साधनेमध्ये वाढ होईल आर्थिक दृष्टीच्या दिशेने हा काळ लाभकारी ठरणार आहे

कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे राजकीय अथवा सामाजिक क्षेत्रात नाव लावकीक वाडण्याचे संकेत आहे कन्या राशी – कन्या राशीसाठी सूर्याचे गोचर विशेष फलदायी ठरणार आहे काही बाबतीत नुकसान तर काही बाबतीत अपेक्षा पेक्षा जास्त लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहे

कार्यक्षेत्रात काही अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागला असला तरी स्वतःच्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर प्रत्येक संकटावर मात करण्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहे आर्थिक प्राप्तीसाठी थोडासा संघर्ष करावा लागू शकतो पारिवारिक जीवनावर सकारात्मक प्रभाव घडून येणार आहे

उद्योग व्यापारात परिस्थिती समाधान कारक राहणार आहे कोर्ट कचऱ्याच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहे हा काळ तुमच्या प्रगतीच्या दिशेने अनुकूल ठरणार आहे जिद्द आणि चिकाटीने केलेले काम यशस्वी रित्या पार पडणार आहे तुमच्या मार्गात येणार अडथळे दूर होणार आहे

तूळ राशी – तूळ राशीसाठी सूर्याचे राशी परिवर्तन लाभ करी ठरणार आहे हा काळ तुमच्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे तुम्ही बनवलेल्या योजना लाभकारी ठरणार आहे या काळात अपेक्षे प्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहे वेळ तुमच्यासाठी अनुकूल ठरणार असून ज्या कामासाठी प्रयत्न कराल ती कामे यशस्वी रित्या पार पडणार आहे

प्रत्येक आघाड्यावर यश प्राप्त होण्याचे संकेत आहे या काळात अद्यतमची आवड तुम्हाला निर्माण होऊ शकतो उद्योग व्यवसायात मनाप्रमाणे घडामोडी घडून येईल बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणार आहे राजकीय क्षेत्रात मान सन्मान आणि पादप्रतिष्ठी मध्ये वाढ होणार आहे समाजात तुमचा मान वाढणार आहे

नव्या आर्थिक योजना लाभकारी ठरणार आहे पारिवारिक जीवनात आनंद आणि सुखाची प्राप्ति तुम्हाला होणार आहे नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे दुकान अथवा जागा बदलण्यासाठी हा काळ शुभ ठरणार आहे

वृश्चिक राशी – सूर्याचे राशी परिवर्तन वृश्चिक राशीसाठी लाभदायक ठरणार आहे सूर्याच्या अतिशय सकारात्मक प्रभाव तुमच्या राशीवर पडणार असून या काळात आपल्या साहस आणि पराकर्म मध्ये वाढ होणार आहार स्वता मध्ये एक नव्या ऊर्जेच्या अनुभितु होणार असून तुमच्या उच्चाहमधून वाढ होणार आहे

आर्थिक प्राप्तीच्या दुरस्थिने हा काळ लभकरी ठरणार आहे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये याचा अतिशय सकारत्मक प्रभाव दिसून येईल कमाईच्या साधना मध्ये वाढ होणार आहे या काळात तुंमच्या जीवनात अनेक अर्चय घडून येण्याचे संकट आहे सामाजिक समंध मजबूत बनणार असून याचा लाभ तुमचा कार्यक्षेत्रात प्राप्त होणार आहे

करियर मध्ये यश प्राप्त होणार असुन प्रगतीच्याब आणेल संधी चालून तुमच्या येणार आहार धन प्राप्तीचे योग्य बनत आहे कुंभ राशी- ये गोच विशेष लाभकारी ठरणार आहे शुभ फळ देणार आहे सूर्याचे हे गोचर तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडून आणू शकतो कार्यक्षेत्रात काही अडचणीचं सामना तुम्हाला करावं लागतो

पण आर्थिक सुख समाधानात वाड होणार आहे जिद्द आणि चिकाटीने कामे करून यश खेचून अन्यात सफल ठरणार आहे या काळात तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक परिवरतं घडून येण्यास सुरुवात होणार आहे हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होईल आर्थिक प्राप्ति समाधान करक असेल

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *