आज ४ नोव्हेंबर अश्विन अमावस्या , या राशींची लागणार लॉटरी , पुढील १२ वर्ष राजयोग..

नमस्कार मंडळी,

हिंदू धर्मामध्ये दीपावली या सणाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे हा सण सर्वात मोठा सण मानला जातो. प्रत्येक जण हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो आज ४ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले आहे. त्यामुळे हा संयोग अतिशय लाभकारी मानला जात आहे.

कारण याच दिवशी अश्विन अमावस्या असून हा संयोग या काही खास राशींच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहेत. आज पासून पुढे येणाऱ्या काळात यांच्या जीवनात सुख समृद्धी ची बहार येणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा या राशीवर बरसणार असून यांच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहे.आता इथून पुढे मंगल मय काळाची सुरुवात यांच्या जीवनात होणार आहे. भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार असून तुमच्या जीवनातील अपयशाचा काळ आता समाप्त होणार आहे.

या वेळी येणारी दीपावली तुमच्या राशीसाठी अतिशय खास ठरणार आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री कृष्णाने नरकासुराचा वध केला होता त्यामुळे या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हंटले जाते. या दिवशी अभ्यंगस्नान करून व्रत करणे विशेष फलदायी मानले जाते. याच दिवशी लक्ष्मी पूजन असल्याने जीवनात सुख समृद्धी आणि धन संपत्ती ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी माता लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन केले जाते. पूजे साठी शुभ मुहूर्त दिनांक ४ नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजून २४ मिनिटांपासून ते ३ वाजून १४ मिनिटांपर्यंत आणि त्यानंतर दुपारी ४ वाजून ४१ मिनिटांपासून ते रात्री १० वाजून १५ मिनिटापर्यंत असेल.

पहाटे अमावस्येला सुरुवात होणार असून उत्तररात्री २ वाजता अमावस्या समाप्त होणार आहे. आता इथून पुढे प्रगतीचे मार्ग मोकळे होणार असून यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. उद्योग , व्यापार आणि कार्यक्षेत्रात भरभराटीचे दिवस येणार आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. तुम्ही बनवलेल्या योजना सफल ठरतील.कार्यक्षेत्रातील कामांना यश प्राप्त होणार आहे. घर परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. अमावस्येपासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने तुमच्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे.

माता लक्ष्मीची विशेष कृपा आणि भगवान कुबेराच्या आशीर्वादाने तुमच्या धन संपत्ती मध्ये वाढ दिसून येईल . धन प्राप्तीचे योग्य जमून येणार आहेत. आर्थिक समस्या समाप्त होतील.करिअर मध्ये अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.

मेष – अश्विन अमावस्येचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. शुभ संयोग तुमच्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे उदयोग व्यापार आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे मार्ग मोकळे होणार असून प्रगतीच्या नवीन संधी तुमच्याकडे येणार आहे आणि आर्थिक आवक वाढणार असून तुमची आर्थिक क्षमता मजबूत होणार आहे मानसिक ताण तणाव मनावर असलेले भय भीतीचे दडपण आतात दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल घर परिवारात सुखाचे दिवस येणार आहे .

मिथुन – या राशीवर माता लक्ष्मी आणि भगवान कुबेराची विशेष कृपा बरसणार आहे. मागील अनेक दिवसांपासून तुमच्या जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे करियर उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात आनंद दायक घडामोडी घडून येतील तुमच्या जीवनात चालू असणारी पैसाची तंगी आता आता दूर होणार आहे समाजात मानसन्मान आणि पद प्रतिष्ठे मध्ये वाढ होईल कोर्ट कचेऱ्या चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याचा संकेत आहे.

सिंह – या राशीच्या लोकांसाठी प्रगतीचे अनेक नवीन मार्ग मोकळे होणार आहेत. सिंह राशींच्या साहस आणि पराकर्मामध्ये वाढ होण्याचे संकेत आहे स्वतःमध्ये असणाऱ्या नेतृत्व क्षमतेच्या बळावर खुप मोठे यश प्राप्त करण्यात सफल ठरणार आहे नोकरीत आनंदाचे वातावरण राहील अनेक दिवसांपासून नोकरी करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहे व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे पारिवारिक समस्या समाप्त होतील .

कन्या- कन्या राशीवर कुबेराची विशेष कृपा बरसणार असून माता लक्ष्मीचा वर्धा अस्त्र तुमच्या पाठीशी राहणार असून आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे मागील अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी तुम्ही प्रयत्न करत आहे ती कामे या काळात पूर्ण होणार आहे उद्योग व्यापारात नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे भौतिक सुख समृद्धी मध्ये वाढ दिसून येईल.

तूळ- राशींच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येण्याचे संकेत आहे माता लक्ष्मी तुमच्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहे आता इथून पुढे प्रगतीच्या नव्या दिशेला सुरुवात होणार असून आलेल्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करून घेणे तुमच्या हिताचे ठरणार आहे उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधान कारक असेल जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होईल न्यायालिन कामात यश प्राप्त होऊ शकते.मानसिक ताण तणाव दूर होणार असून मन प्रसन्न बनेल.

वृश्चिक – अमावसयचा शुभ प्रभाव या राशीच्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. हा काळ विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहे वृश्चिक राशीवर सद्या चालू असणारा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे त्यामुळे या काळाचा योग्य उपयोग करून घेणे आवश्यक आहे जेव्हडी जास्त मेहनत घ्याल तेव्हढेच मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहे नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे तुमची आर्थिल क्षमता मजबूत बनेल वैवाहिक जीवनात चालू असणारा समस्या आता दूर होणार आहे.

वरील लेख आवडला असल्यास शेअर आणि लाइक करायला विसरू नका…धन्यवाद..

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *