Marathi Manus

Stay Up to Date With Us

या आहेत सर्वात श्रीमंत राशी बलिप्रतिपदा दिपावली पाडव्या पासून पुढील 5 वर्षे खूप जोरात असेल यांचे नशिब

नमस्कार मंडळी,

जगातील सर्वात भाग्यवान राशी बलिप्रतिपदा दीपावली पाडवा ५ नोव्हेंबर २०२१ ते २०२६ पर्यंत सातव्या शिखरावर असेल मित्रानो मनुष्याच्या जीवनात काळ कधीच सारखा नसतो ग्रह नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडून येत असतात नक्षत्रांची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक बदल घडवून आणत असते आपल्या जीवनात कितीही वाईट किंवा नकारात्मक दिवस असुद्या जेव्हा ग्रहनक्षत्रांची स्थिती बदलते तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून यायला वेळ लागत नाही.

सकारात्मक ग्रहदशा मानवीय जीवनाला नवा आकार देत असते दिनांक ५ नोव्हेंबर पासून असाच काही शुभ आणि सुंदर काळ त्यांच्या जीवनात येण्याची शक्यता आहेत आता इथून पुढे येणारा काळ आपल्या राशि साठी विशेष अनुकूल आहे इथून पुढचे पाच वर्ष आपल्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत मागील काळात झालेले नुकसान येणाऱ्या काळात भरून निघणार आहे नशीब अचानक कलाटणी घेण्यास सुरुवात करेल आता भाग्य चमकायला वेळ लागणार नाही ग्रहनक्षत्रांची अनुकूल स्तिती अनुकूल घडामोडी घडून आणणार आहे म्हणून आता प्रगतीला वेळ लागणार नाही.

मित्रानो आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा दिवस दीपावली पाडवा म्हणून साजरा केला जातो हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो व्यापारी वर्गासाठी हा दिवस नव वर्षाची सुरवात मानली जाते सोने खरेदीसाठी देखील हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो साडेतीन मुहुर्तापैकी एक असा हा शुभ मुहूर्त मानला जातो. म्हणूनच इथून पुढे येणार काळ काही खास राशींसाठी अनुकूल असणार आहे मित्रानो मागील काळात अनेक दुःख अनेक संकटांचा सामना केला आहे अनेक अपयश आणि अपमान पचवले आहेत. या काळात ग्रह नक्षत्राची अनुकूलता नसल्यामुळे मागील काळात आपल्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागला असणार पण आता इथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे

आपल्या जीवनात चालू असणारी प्रत्येक परेशानी आता दूर होणार असून प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे.आता काळात सर्वच दृष्टीने आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणारा असून जे काम हातात घ्याल त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे उद्योग व्यापार व्यवसाय प्रगतीपथावर होणार आहे घर परिवार आनंदाची भरभराट पहावयास मिळेल करीयरच्या दृष्टीने आपल्या मनाला आनंदित करणारे आणि आपला उत्साह वाढवणारे अनेक घटना या काळात घडून येणार आहेत जीवनातील अपयशाचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीच्या नव्या काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे यशाच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

मेष राशी – मेष राशीच्या जीवनात आता आनंदाचे सुंदर दिवस येणार आहेत आपल्या जीवनात येणारी संकटे दूर होणार असून जीवनाला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होणार आहे मागील अनेक दिवसापासून कामात येणार अपयश आता दूर होणार आहे आपल्या जीवनात चालू असणारी पैश्यांची तंगी आता दुरहोण्याचे संकेत आहेत अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत असून प्रगतीच्या अनेक वाट समोर येणार आहेत सामाजिक समंधात चांगली सुधारणा घडून येणार आहे नाते संबंधात सुधारणा घडून येणार आहे आपले नातेसंबंध अधिक घट्ट होणार असून आपल्या शब्दाला महत्त्व प्राप्त होणार आहे तरुण-तरुणींच्या जीवनात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून मागील अनेक दिवसापासून येणाऱ्या विवाहातील अडचणी आता दूर होतील आणि विवाहाचे योग्य जुळून येतील त्यानंतर आहे

वृषभ राशि – वृषभ राशि साठी येणारा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे आपल्या जीवनात चालू असणारे अनंत अडचणी आता समाप्त होणार आहेत कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील काही कामात अडचणी निर्माण झाल्या तरी घाबरू नका पुढे चालून परिस्थिती बदलणार आहे हा काळ जीवनाला नवा आकार देणारा ठरणार आहे आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल प्रयत्नांना यश प्राप्त होणार असून आपल्या मानसन्मान आणि कीर्ती मध्ये वाढ होणार आहे अनेक दिवसापासून आपण करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत करिअरमध्ये निर्माण झालेल्या समस्या दूर होणार आहेत कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे हाती पैसा खेळता राहील उद्योग व्यवसायात भरभराट पहावयास मिळेल मागील काळात झालेले नुकसान भरून निघेल बेरोजगारांना मनाप्रमाणे रोजगार प्राप्त होण्याचे संकेत आहेत त्यानंतर आहे

कर्क राशि – दिपावली पाडव्या पासून पुढे येणारा काळ कर्क राशि साठी विशेष फलदायी असण्याचे संकेत आहेत या काळात आपल्या साहस आणि पराक्रम यामध्ये वाढ होणार आहे धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे आर्थिक प्रगतीची अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल असून करिअरमध्ये प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होणार आहेत यानंतर येणारा पुढचा काळ कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे आपले नशीब या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे नवीन सुरू केलेली कामाची सुरुवात लाभकारी ठरण्याचे संकेत आहे त्या काळात सुरू केलेला छोटासा व्यवसाय पुढे चालून खूप मोठे रूप घेऊ शकतो घर परिवारात आनंदाची बहार घेऊन येणार आहे भविष्याविषयी आपण पाहिलेले स्वप्न साकार होण्याची शक्यता आहेत आता आपली मेहनत फळाला येणार असून मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

तूळ –  दीपावली पाडव्या पासून पुढील काळ तूळ राशीच्या जीवनासाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत हा काळ आपल्या जीवनाला प्रगतीची नवी चालना प्राप्त करून देणार आहे उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे व्यवसायाच्या दृष्टीने आपण पाहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत नवीन उद्योग व्यवसायाची केलेली छोटीशी सुरूवात पुढे चालून खूप मोठे रूप घेणार आहे हा काळ व्यवसायाच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे कार्यक्षेत्रात नव्या योजना समोर येतील आणि ह्या नव्या योजनांचा लाभ आपल्याला प्राप्त होईल सरकारी कामात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत मागील अनेक दिवसापासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल होणार आहे सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात नोकरी मिळण्याचे योग आहेत प्रेम जीवन विषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे ह्या काळात अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण होऊ शकते.

वृश्चिक – पाडव्या पासून पुढे येणारा काळ वृश्चिक राशी साठी अनुकूल ठरणार आहे मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारे परेशानी आता दूर होणार आहे कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल या काळात आपण केलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे ज्या कामासाठी आपण प्रयत्न करत आहात ती कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील नोकरीच्या कामात यश प्राप्त होईल तरुण-तरुणींच्या जीवनात विवाह योग जमून येणार आहेत विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत मित्रपरिवार आणि सहकार्‍यांची चांगली मदत आपल्याला या काळात प्राप्त होईल आता जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल जाणार आहे.

धनु – धनु राशि साठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे मागील अनेक दिवसाचा संघर्ष आता समाप्त होणार असून यशाचे नवे समीकरण जमून येणार आहे आता प्रगतीला वेळ लागणार नाही जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त होणार आहे व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार असून व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे घर परिवारात सुखाच्या सुंदर काळाची सुरुवात होणार आहे.

कुंभ – कुंभ राशिच्या जीवनात आता आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होणार असून या काळात सुखाच्या सुंदर काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे व्यवसायाला नवीन चालना प्राप्त होईल व्यवसायातून आपण केलेले कष्ट फळाला येणार असून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे शत्रुवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी होणार आहात राजकारणात यश प्राप्त होणार असून करिअरमध्ये प्रगतीच्या संधी चालून येणार आहेत येणारा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार काळ असणार आहे

वरील लेख आवडला असल्यास शेअर आणि लाइक करायला विसरू नका…धन्यवाद..

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.