Marathi Manus

Stay Up to Date With Us

वैशाख पोर्णिमेला या राशींचे नशीब असेल खूप जोरात.तुमची राशी आहे का यामध्ये

नमस्कार मंडळी,

हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक पौर्णिमेचा एक वेगळे महत्व सांगण्यात आले आहे आणि त्यातच वैशाख पौर्णिमेला विशेष महत्व आहे. अनेक लोक मोठ्या उत्साहाने या दिवसाची वाट पाहत असतात. वैशाख शुक्ल पक्षात येणाऱ्या या तिथीला वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा सुद्धा म्हंटले जाते.

पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी किंवा कुंडामध्ये स्नान करून सूर्याला जल अर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दीप दानाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या दिवशी यात शक्ती दान धर्म केल्याने विशेष पुण्य फळाची प्राप्ती होते. वैशाख पौर्णिमा हि सर्व पौर्णिमेमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते.मान्यता आहे कि या दिवशी रात्री माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

या पौर्णिमेचा शुभ प्रभाव काही खास राशींवर पडण्याची संकेत आहेत.पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल तुमचे भाग्य , आता जीवनातील वाईट काळ संपणार असून सुखाचे सुंदर दिवस तुमच्या वाटेल येणार आहेत. पौर्णिमेला बनत असलेला संयोगाचा प्रभाव हा तुमच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे.तुमच्या जीवनातील दुःखाचा अंधकार दूर होणार आहे.शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात तुमच्या वाटेला येणार आहे. भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार असून जीवनातील अमंगल काळ पूर्णपणे बदलणार आहे.

आता तुमच्या जीवनात शुभ संकेत आहेत आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही.मागील काळ तुमच्या राशीसाठी बराच कठीण ठरला असणार मागील काळात तुम्हाला बराच त्रास सहन करावा लागला असणार अनेक दुःख आणि यातना भोगाव्या लागल्या असतील पण आता इथून येणार पुढचा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.वैशाख शुक्ल पक्ष विशाखा नक्षत्र रोज रविवार दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक १६ मे च्या सकाळी ०९ वाजून ४४ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.

जीवनाला एक कलाटणी प्राप्त होईल, उद्योग व्यापार मध्ये भरभराट पाहायला मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार असून सांसारिक सुखाची प्राप्ती होणार आहे. अडलेली कामे पूर्ण होणार असून हा काळ तुमच्या जीवनातील अतिशय लाभकारी काळ ठरणार आहे. माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा नशीब चमकण्यास वेळ लागत नाही. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.

मेष राशी – यांच्या जीवनावर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल.वैशाख पौर्णिमेचा शुभ प्रभाव तुमच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणणार आहे. आता इथून पुढे भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.परिवारात चालू असणारा अमंगल काळ आता समाप्त होणार असून मांगल्याचे दिवस तुमच्या वाटेला येणार आहेत.आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.या काळात एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती तुम्हाला होणार आहे.मार्गात येणारे अडथळे दूर होणार असून कार्यक्षेत्रात गती प्राप्त होईल.व्यापाराचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्य अचानक कलाटणी घेण्यास सुरुवात करेल.

मिथुन राशी – वैशाख पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल,आता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार असून तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे.मानसिक ताण तणाव आणि मनात असणारी उदासीनता आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. नवीन हाती घेतलेली कामे पूर्ण होतील.नोकरी साठी करत असलेले प्रयन्त आता सफल ठरणार आहेत.हा काळ अतिशय अनुकूल असल्यामुळे या काळात वाईट लोकांपासून दूर राहणे हिताचे ठरणार आहे.

सिंह राशी – पौर्णिमेचा कला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे, आता इथून पुढे नशीब प्रत्यके क्षेत्रात साथ देणार आहे. जे ठरवलं ते प्राप्त करून दाखवणार आहात.येणार काळ तुमच्या जीवनात आनंदाचा काळ घेऊन येणार आहे.नोकरीमध्ये बदलीचे अथवा बढतीचे योग येणार आहेत.मनापासून केलेले कोणते पण काम यश देऊन जाईल.आर्थिक प्राप्तीचे साधनांमध्ये वाढ होणार आहे.

कन्या राशी – माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून वैशाख पौर्णिमेचा शुभ प्रभाव आनंदाची बहार घेऊन येणार आहे.मनावर असणारा मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे.मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. मनाला आनंदी करणाऱ्या अनेक शुभ घटना घडून येतील.आता यश प्राप्तीला वेळ लागणार नाही.नशीब आता कलाटणी घेण्यास सुरुवात करणार आहे.जीवनात तुम्ही पाहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. तरुण तरुणीच्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.

तूळ राशी – तूळ राशीच्या लोकांच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता पूर्णपणे बदलणार आहेत.मानसिक ताण तणाव मिटणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने तुमच्या उत्साहामध्ये वाढ होणार आहे.काम करण्याच्या ऊर्जेमध्ये वाढ दिसून येईल.पारिवारिक समस्या समाप्त होतील.परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयन्त करणार आहात.या काळात आर्थिक क्षमता मजबूत बनेल.नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल.मार्गात येणारे सर्वच अडथळे आता दूर होणार आहे.कौटुंबिक जीवनात प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे.

वृश्चिक राशी – या राशीवर ग्रह नक्षत्राची अनुकूलता बरसणार असून पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आनंदाची बहार घेऊन येणार आहे.उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन सुरु केलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे.करत असलेल्या कार्यात घरातील लोकांचा पाठिंबा प्राप्त होईल.मित्र परिवार आणि सहकाऱ्यांची मदत तुम्हाला प्राप्त होईल.जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होणार असून जीवन जगण्यात गोडवा निर्माण होणार आहे. या काळात प्रेम विवाह जमून येण्याचे संकेत आहेत.करिअर मध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.

कुंभ राशी – या राशींच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. वैशाख पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनात मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे. उद्योग व्यापाराला प्रगतीची नवी चालना प्राप्त होईल.नवीन सुरु केलेले व्यवसाय लाभकारी ठरणार आहे. बेरोजगारांसाठी हा काळ अनुकूल ठरणार असून रोजगाराची प्राप्ती होणार आहे. राजकीय क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.