६ ऑक्टोबर सर्वपित्री अमावस्या या राशीचे भाग्य चमकणार पुढील १२ वर्ष खुप जोरात असेल या राशीचे नशीब

नमस्कार मंडळी ,

सर्वपित्री अमावस्या या राशीचे भाग्य बदलणार बारा वर्षे राज योग जेव्हां शुभयोग आणि शुभ घटिका जुळून येतात तेव्हा मनुष्याच्या नशिबाला कलाटणी घेण्यास वेळ लागत नाही तुमच्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असू द्या नशिबाची साथ मिळते तेव्हा परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही

ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची अनुकूलता मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असते तेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता लाभते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही दुःखाचा काळ संपून सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही

सर्वपित्री अमावस्या पासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशीच्या जीवनात येणार असून यांचे भाग्य चमकण्याची सुरुवात होणार आहे तुमच्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून आता सुखाचे दिवस तुमच्या वाट्याला येणार आहे जीवनातील अमंगल काळ समाप्त होणार असून शुभ आणि सुंदर जीवनाची सुरुवात या काळात होणार आहे

अमावस्याला बनात असलेला महा सह्योग तुमच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्याला विशेष महत्व प्राप्त आहे प्रत्येक काम व त्याचे एक वेगळे महत्त्व सांगितले आहे पितृपक्षात येणारी सर्व पितृ अमावस्या विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते या अमावस्या ला मोक्षदायिनी अमावस्या सुद्धा म्हटले जाते

या अमावस्याला पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्राद्ध केले जाते ज्या लोकांना आपल्या पूर्वजांची मृत्यु तिथि माहित नसेल हे लोक या दिवशी श्राद्ध अर्पण करून पितरांचा आशीर्वाद प्राप्त करू शकतात म्हणून हि अमावस्या विशेष पूर्ण मानली जाते पंचांग नुसार ६ ऑक्टोंबर रोजी हा संयोग या सहा राशींसाठी विशेषण लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत

दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी अमावस्या सुरुवात होणार असून दिनांक 6 ऑक्टोंबर रोजी ४ वाजून 36 मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे अमावस्या पासून पुढे येणारा काळ या सहा राशीच्या जीवनात आनंदाचा काळ घेऊन येणारा आहे चला तर पाहूया मग कोणत्या आहेत त्या सहा राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे

वृषभ राशि- सर्वपित्र आमावसेपासून पुढे वृषभ राशी अनुकूल ठरण्याचे संकेत आहे या काळात भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात सात देणार आहे प्लूटो चे मार्गी होणे तुमच्यासाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहे उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रावर अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे

व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार आहे या काळात अचानक धन लाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहे सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहे तुमचा अडलेला पैसे तुम्हाला प्राप्त होईल निश्चिंत करणे धर्य विशेष रित्या पूर्ण करून दाखवणार आहे

मिथुन राशी – मिथुन राशीवर अमावस्याला सकारात्मक प्रभाव पडणार आहे तुमच्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहे वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येतील मागील अनेक दिवसांपासून तुमच्या मनामध्ये चालू असणारी परेशनी आता दूर होणार आहे या काळात नशीब कलाटणी घेण्यास सुरुवात करेल अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेले कामे या काळात पूर्ण होणार आहे तुमच्या सामाजिक समाधानात सुधारणा घडून येणार आहे

सिह राशी – सिह राशीसाठी आनंदाचे दिवस येणार आहे अमावस्यापासून पुढे येणार काळ विशेष शुभ फलदाई ठरण्याचे संकेत आहे जीवनात चालू असणारी परेशनी आता दूर होणार असून धन संपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहे उद्योग व्यापारात भरभराट पहावयास मिळेल सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला मिळू शकतो नोकरीत तुम्ही करलेल्या कामाचे कौतुक होणार आहे नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून चागली नोकरी मिळण्याचे योग आहे घरातील वतावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे वैवाहिक जीवनात पतीपत्नी मधील प्रेमात वाढ दिसून येईल

तूळ राशी – तूळ राशींच्या जीवनात आनंदाचे बाहर येण्याचे संकेत आहे अमावास्या नंतर येणार काळ तुमचा भाग्यदाय घडून आणू शकतो व्यवसायातून तुमच्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल आर्थिक प्राप्तीचे मार्ग तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे जे काम हातात घ्याल त्या यश प्राप्त करून दाखवणार आहे तरुण तरुणीच्या जीवनात प्रेम प्राप्तीचे योग येणार आहे तुमचे नाते समंध मधुर बनतील

वृश्चिक राशी – अमावस्या पासून पुढे येणार काळ वृश्चिक राशीसाठी आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहे कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून योजलेल्या योजना लाभकारी ठरणार आहे कुटूंबिक जीवनात आनंद आणि सुखाची प्राप्ती तुम्हाला होणार आहे भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल

कुंभ राशी – सर्वपित्री अमावसेपासून पुढे येणार काळ कुंभ राशीसाठी अनुकूल ठरणार आहे मागील कामात बिघडलेली तुमची कामे या काळात पूर्ण होणार आहे बंद पडले तुमची कामे पुन्हा सुरू होणार आहे कुटूंबिक जीवनात सुख समृद्धी आणि आनंदात वाढ होणार आहे व्यवसायातून पैसाची आवक वाढण्याचे संकेत आहे हाती पैसा खेळता राहणार आहे सुख समृद्धी आणि आनंदाने तुमचे जीवन फुलून येण्याचे संकेत आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *