२८ मार्च पापमोचनी एकादशी या राशींना नशीब सात देणार पुढील ५ वर्षं राजयोग

नमस्कार मंडळी

हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच पापमोचनी एकादशी विशेष महत्त्वाची मानली जाते. या सोबतच या भाग्यवान राशीच्या जीवनात महा संयोग तयार होत आहेत.ज्योतिष शास्त्रानुसार, एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे.

वर्षातून एकूण २४ ते २६ एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगण्यात येत असते आणि त्यातच पापमोचनी एकादशी अतिशय महत्त्व पूर्ण मानले जाते कारण ही एकादशी पाप नाश करणारी एकादशी मानले जाते. नावाप्रमाणे एकादशी व्यक्तीच्या जीवनातून व्यक्तीला पापापासून मुक्त करणारे एकादशी मानले जाते.

प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच पापमोचनी एकादशी अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला पापमोचनी एकादशी असे म्हटले जाते. एकादशी तिथी अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते.

मनुष्याच्या जीवनात सर्व पापांचा नाश करणारी एकादशी अतिशय शुभ आहे. जे लोक पूर्ण भक्तीभावाने आणि श्रद्धेने या एकादशीचे व्रत उपवास करतात त्यांच्या जीवनातील नकारात्मक शक्तींचा प्रभाव दूर होतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शुभ प्रभाव होतो.

घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनते.भूत बाधेपासून रक्षण होते. एकादशी अशुभ प्रभावाने आणि घरामध्ये अनेक शुभ घडामोडी घडून येत असतात. एकादशीचे व्रत कथा पूर्ण शुभ फलदायी मानला जातो या दिवशी पूर्णपणे भगवान विष्णू ला समर्पित केला जातो.या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करून विधान पुरवक भगवान विष्णूची पूजा करून एकादशीची कथा ऐकणे आवश्यक आहे

किंवा विष्णुसहस्त्रनाम जप केल्यास उत्तम फलाची प्राप्ती होत असते. सगळे एकादशीच्या दिवशी ग्रहांचा अतिशय शुभ संयोग बनत आहे. एकादशीचा  काही राशन साठी खूपच लाभदायक आणि आनंदाची बहार घेऊन येणार आहे. त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व विघ्न नष्ट होतात आणि जीवन सुख समृद्धी आनंदाने फुलून येते.

आता आपल्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस संपणार आहेत. मागील अनेक दिवस जीवनात चालू असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. शुभ कार्याची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. भय भीतीचे वातावरण पूर्णपणे दूर होईल.

नवीन आनंददायी घडामोडी जीवनात घडून येणार आहेत. आनंद आणि प्रसन्नता आपल्याला प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता दूर होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये आनंदाची बाहेर येणार आहे.पंचांगानुसार आज दिनांक 28 मार्च रोजी चंद्र मंगळ, चंद्र शुक्र, चंद्र शनी आणि शुक्र शनि अशी युती होत आहे.

ग्रहंचा शुभ संयोग या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुखाची आनंदाची बहार घेऊन येण्याचे संकेत आहेत. चला तर मग पाहूया कोणते आहे त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते फळ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी : मेष राशीसाठी काळा अनुकूल ठरणार आहे. पापमोचनी एकादशी ला बनतं असलेल्या ग्रहांचा शुभ संयोग आपल्यासाठी फार शुभ असणार आहे . आता इथून पुढे भाग्य आपल्याला विशेष प्रमाणामध्ये साथ देणार आहे. उद्योगात व्यापारात प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत.‍

आपल्या घर परिवारात असणारे नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. या आपल्या जीवनात चालू असणाऱ्या नकारात्मक काळ बदलणार आहे. या काळात भगवान विष्णूची पूजा करून त्यांना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करणे आपल्या साठी शुभ फलदायी ठरू शकते. मेष राशीसाठी या पापमोचनी एकादशीला बनत

ग्रहांचा शुभ संयोग आपल्या राशीसाठी शुभ ठरण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्य आपल्याला विशेष प्रमाणात साथ देणार आहे. चंद्र मंगळ चंद्र शुक्र चंद्र शनी आणि शुक्र शनि अशी युती आता आपल्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे.

वृषभ राशी : वृषभ राशीच्या जीवनातील वाईट दिवस आता संपणार आहे. उद्योग व्यापारात तयार झालेली अडचणी आता दुर होणार आहे. व्यवसाय करण्यासाठी या काळात कार्य ठरण्याचे संकेत आहेत. व्यवसाय मध्ये आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येणार आहेत.

त्यामुळे आपल्या जीवनात आपल्याला आनंद आणि प्रसन्नता प्राप्त होणार आहे. या काळात प्रत्येक शुक्रवारी भगवान विष्णूंची उपासना करणे पूजा भक्ती करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. वृषभ राशीच्या जिवना तील वाईट दिवस आता समाप्त होणार आहेत. निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील.

व्यापारात अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. व्यवसायी वर्गासाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे. मानसिक ताणतणाव आता दूर होणार आहे. आपल्या जीवनाला प्रेरित करणाऱ्या अनेक घडामोडी या काळात घडणार आहेत. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

सिंह राशी : सिंह राशीसाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे. जीवनात चालू असणारी गरिबीची स्थिती आता बदलणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. उद्योग व्यापारातून आपल्याला एका मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जीवनात चालू असणारी उदासीनता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे.

भाऊ बंदकी मध्ये चालू असणारे वाद मीटणार आहेत. परिवारीक सुखात वाढ दिसून येईल. नोकरीत बढतीचे योग येऊ शकतात. विदेश जाण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. तरुण तरुणीचा विवाह योग जमून तरुणांच्या जीवनात मागील अनेक काळापासून यांच्या विवाहमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे.

कन्या राशी : कन्या राशि साठी एकादशीला बनत असलेल्या ग्रहांचा शुभ संयोग आनंदाची बहार घेऊन येणार आहे.आता सोनेरी दिवस आपल्या जीवनात येणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आर्थिक क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग या काळात येऊ शकतात.

कार्यक्षेत्रात आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे. आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. लोक आपल्या वाणीने इतरांना आकर्षित करणारं आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना आनंदाची बहार घेऊन येणार आहे. विष्णुसहस्त्रनाम जप आपल्याला साठी विशेष फलदायी ठरणार आहे.

तूळ राशी : एकादशीचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर पडणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आपल्या नकारा त्मक परिस्थितीत आता पूर्णपणे बदलणार आहे. एखाद्या मोठ्या कर्जातून मुक्त होऊ शकता. एखाद्या मोठ्या संकटातून सुरक्षित पणे बाहेर पडणारा आहात.

नशीब प्रत्येक क्षेत्रात आपल्याला साथ देणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नोकरीत सुख प्राप्त होईल. बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. रोजगाराच्या संधी चालून आपल्या कडे येतील.या दिवशी भगवान विष्णूचे विधिविधान पूर्वक उपासना करणे पूजा करणे.

वृश्चिक राशी : मानसिक सुख-शांती मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे.एकादशीच्या शुभ प्रभावाने अतिशय सकारात्मक घडामोडी आपल्या जीवनात घेऊन येणार आहेत. आपल्या राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात केलेले कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येतील. आडलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. आलेल्या प्रत्येक संधी पासून लाभ आवश्य होणार आहे. आपल्या जीवनात अतिशय शुभकार्याची सुरुवात करणार होणार आहे.

कुंभ राशी : नशीब ची सात आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळणार आहे. आपल्या जीवनात बनत असलेल्या ग्रह नक्षत्राची स्थिती आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. एकादशीपासून पुढे अतिशय शुभ काळ आपल्या वाट्याला येणार आहे. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे

त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नवीन कामाची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

श्री लक्ष्मीनारायणची उपासना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. आपल्या जीवनात घडत असलेली ग्रह नक्षत्राची स्थिती आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. एकादशीपासून पुढे अतिशय शुभ काळ आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मी आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला विजय प्राप्त होईल. नवीन कामाची सुरूवात शुभ ठरणार आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *