नमस्कार मंडळी
दिनांक १२ फेब्रुवारी जया एकादशी या राशींची लागणार लॉटरी पुढील ११ वर्ष राजयोग मित्रानो हिंदू धर्मा मध्ये एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त आहे प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्व सांगितले जाते माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशी या नावाने ओळखले जाते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून व्रत उपवास करून पूजा केल्याने भगवान विष्णू चा आशिर्वाद प्राप्त होतो मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते भगवान विष्णूला पुष्पांजली सुगंधी पदार्थ केले शुभ फलदायी मानले जाते
हिंदू धर्मामध्ये जया एकादशी विशेष महत्व प्राप्त आहे ही एकादशी मोक्षदायी कशी मांडली जाते जय एकादशी ला अतिशय शुभ संयोग कोणता आहे हा संयोग काही राशीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येणार आहे एकादशी पासून पुढे येणाऱ्या काळ ह्या राशी साठी सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे मित्रांनो माघ शुक्ल पक्ष आंध्रा नक्षत्र दिनांक १२ फेब्रुवारी रोजी शनिवार जया एकादशी असून पंचांगानुसार सूर्यदेव राशी परिवर्तन करणार आहे
दिनांक १२ फेब्रुवारी रोजी भगवान सूर्यदेव राशी परिवर्तन करणारा असून ते मकर राशी तून निघून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे सूर्य हे ग्रहांची राजा मानले जातात ते ऊर्जेचे कारक आहे मानसन्मान आणि पदप्रतिष्ठेचे दाता मानले जातात जेव्हा सूर्य देवाची कृपा बरसते तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही सूर्याचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या संपूर्ण जीवनाला प्रभावित करत असतो सूर्याचे कुंभ राशीत होणारे राशी परिवर्तन या काही खास राशींसाठी सकारात्मक ठरणार आहे
सूर्याचा कुंभ राशीत होणाऱ्या परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशीवर पडणार असून हे काही खास राशींसाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत एकादशीपासून पुढे येणारा काळ यांच्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे एकादशी आणि सूर्याचे राशी परिवर्तन मिळून अतिशय शुभ संयोग बनत असून या संयुगाच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल राशीचे भाग्य वेळ वाया न घालवता पाहुया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे
मेष राशी – सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आणि एकादशी चा शुभ प्रभाव मेष राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे सूर्य या काळात आपल्याला अतिशय शुभ फळे देणार आहे सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल साहस वाढ दिसून येईल कार्यक्षेत्रामध्ये मनाप्रमाणे घडामोडी घडून येते कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहे आपल्या कमाईच्या साधनांमध्ये देखील वाढ दिसून येणार आहे आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत
परिवारातील मोठ्या लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे नवदांपत्य च्या जीवनात चिमुकल्याचे आगमन होऊ शकते नवदांपत्यास साठी काळ अनुकूल ठरणार आहे भगवान विष्णू माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने धनप्राप्तीचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहे धनप्राप्तीच्या काळ दृष्टीने अनुकूल ठरणार आहे वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल
मित्रपरिवार आपल्याला या काळात चांगले मदत करणार आहे उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे उद्योग व्यापार आणि व्यवसायात अनुकूल घडामोडी घडून येण्याची संकेत आहेत हा काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे करिअरच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत
वृषभ राशी – वृषभ राशि जया एकादशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल सूर्य आपल्या राशीच्या दशमा भागामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे उद्योग व्यापारासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे नोकरीच्या नव्या संधी देखील चालवून आपल्याकडे येणार आहेत नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न लाभकारी ठरतील या काळात जोडी जास्त मेहनत त्याला एवढे जास्त यश प्राप्त होईल या काळात नवीन व्यापार चालू करण्यासाठी सुद्धा विशेष अनुकूल काळ आहे क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल नोकरीत वरिष्ठ अधिकारी आपल्या कामावर प्रसन्ना असतील या काळात सौसाररिक सुखात वाढ होणार आहे प्रत्येक अडचणीवर मात करण्यात यशस्वी ठरणार आहे जीवनात येणार्या प्रत्येक अडचणीवर आता मात करणार आहात
मिथुन राशि – मिथुन राशी वर सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल या काळात सूर्य आपल्याला अतिशय शुभ फुले देणार आहे जया एकादशी अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात दिसून येईल जया एकादशी पासून पुढे येणारा काळ प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त करून देणार आहे सूर्य आपल्या राशीच्या अकराव्या स्थानी गोचर करत आहे त्यामुळे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ लाभदायक ठरणार आहे
आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल आपली आर्थिक क्षमता मजबूत होणार आहे आपली कार्यक्षमता सुद्धा मजबूत होणे आपल्या कमाई मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत कमाईच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे आर्थिक प्राप्ती समाधानकारक असले तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे अनावश्यक खर्च करणा-या टाळावे लागेल काही महत्वपूर्ण योजना साकार बनतील
सिंह राशि – एकादशीच्या शुभ प्रभाव आणि सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय शुभ प्रदायी ठरण्याचे संकेत आहेर कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे कार्यक्षेत्रातील कामांना वेग येईल नवीन आर्थिक व्यवहाराला सुद्धा चालला प्राप्त करण्याची संकेत आहे नवीन आर्थिक व्यवहाराला चालना मिळणार आहे मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील मागील अनेक दिवसापासून कामात येणाऱ्या अडचणी आणि आपल्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहे
नोकरीत मान-सन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत या काळात पारिवारिक सुखात सुद्धा वाढ दिसून येईल आर्थिक प्राप्ती मध्ये चांगली सुधारणा घडून येण्याचे संकेत आहेत या काळामध्ये पारिवारिक सुखात सुद्धा वाढ दिसून येईल आर्थिक प्राप्ती मध्ये चांगली सुधारणा घडून येण्याचे संकेत आहेत आता इथून पुढे आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरुवात होणार आहे या काळात चालून आलेल्या प्रत्येक संधीचा लाभ प्राप्त करून घ्यावा लागेल
तूळ राशी – तुळ राशी वर एकादशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल तुळ राशी वर एकादशी अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे हा काळ आपल्या जीवनातील सुंदर काळ ठरू शकतो हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे व्यवसायात वाढ होणार आहे व्यवसायाचा विस्थार होण्यास सुरुवात होणार आहे व्याव्यवसायाच्या दृष्टीने प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे घर परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे
घरातील लोकांचे चांगले सहकार्य पाठबळ आपल्याला लाभनार आहे मान मानसन्मान आणि यश किर्तीत वाढ होणार आहे हा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे तुमची अडलेली कामे आता पूर्ण होणार आहे सरकारी कामात देखील यश प्राप्त होण्याचे संकेत आहे राजकीय पाठींबा देखील आपल्याला लाभू शकतो
मकर राशी – सूर्याचे कुंभ राशीत होणारे गोचर आणि एकादशीचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे धन प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील अचानक धन लाभ घडून येतील नोकरीत आपल्याला यश प्राप्त होणार आहे साहस आणि पराक्रमध्ये देखील वाढ दिसून येईल व्यापारातून आर्थिक आवक समाधान कारक असेल सरकारी कामात यश प्राप्त होणार आहे
कुंभ राशी – या एकादशीचा शुभ प्रभाव आणि आपल्या राशीत होणारे सूर्याचे आगमन आपला भाग्योदय घडून येणार आहे नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे आपल्याला काम करण्याच्या चालना प्राप्त होणार आहे मित्र परिवार आणि सहकार्याची चागली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे ज्या क्षेत्रात आपण मेहनत करत आहात त्यात आपल्याला भरगोस यश प्राप्त होणार आहे आर्थिम क्षमता मजबूत बनेल सूर्य देवाच्या कृपेने मानसन्मान आणि पद प्रतिष्ठे मध्ये वाढ होणार आहे हा काळ सर्वच दृष्टीने लाभकारी ठरण्याचे संकेत आहे ज्या कामांना हात लावाल त्या कामांना यश प्राप्त होणार आहे आता इथून पुढे आर्थिक प्राप्तीच्या संधी देखील चालून आपल्याकडे येतील