दिनांक ३१ मार्च मोठी अमावस्यापासून या राशींची लागणार लॉटरी पुढील अकरा वर्ष राज योग

नमस्कार मंडळी

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्या विशेष महत्व प्राप्त आहे मित्रांनो अनेक लोक अमावसेला घाबरत असतात पण अमावस्या ही देखील शुभ फलदायी ठरत असते मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे प्रत्येक अमवसेच्या एक वेगळे महत्त्व सांगितले जातेआणि त्यातूनच फाल्गुन महिन्यात येणारी अमावस्या विशेष महत्व पूर्ण मानली जाते अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे आणि दानधर्म करणाऱ्यांना विशेष महत्व प्राप्त आहे

धार्मिक मान्यतेनुसार अमावस्याच्या दिवशी पितरांचे तर्पण आणि पिंडदान केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतात पितरांचे आशीर्वाद प्राप्त झाल्याने जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होते जीवनात चालू असणाऱ्या अनेक अडचणी दूर होतात पित्रू दोषा पासून मुक्ती मिळत असते या वर्षी येणाऱ्या अमावस्या भरपूर महत्त्वपूर्ण मानली जाते कारण या अमावस्या ला खूपच शुभ सुयोग बनत आहे

अमावस्याच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहे अमावस्याच्या दिवशी शुभ आणि सिद्धी योग बनत असून या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या काही भाग्यावन राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे आता इथून पुढे प्रगतीचा शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनात सुरू होणार आहे जीवनात चालू असणारी नाकारत्मक परिस्थिती मानसिक ताण तणाव घरात चालू असणारे नाकरत्मकता आता दूर होणार

असून सकारत्मक काळाची सुरुवात होणार आहे सकारत्मक ऊर्जेची सहानभूती आपल्याला होणार आहे कामात येणारे अपयश आणि अडथळे आता दूर होणार आहे प्रत्येक क्षेत्रात विजय मिळण्याचे संकेत आहे भाग्याची विशेष सात आपल्याला लाभणार आहे नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे आपल्या जीवनात नवीन आनंदाची प्राप्ती होणार आहे अंदानाने प्रसन्नतेने जीवन फुलून येणार आहे वैवाहिक जीवनात सुखाची बहार घेऊन येणार आहे कार्य क्षेत्रातील कामना यश प्राप्त होणार आहे

मित्रानो दिनांक ३१ मार्च रोजी १२ वाजून २३ मिनिटांनी आमावस्या सुरू झाली आहे १ एप्रिल रोजी ११ वाजून ५४ मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे अमावस्याच्या समाप्ती नंतर चैत्र महिन्याची सुरुवात होणार असून सोबत हिंदू नववर्षाची सुरवात होणार आहे हा काळ या भाग्यावन राशीच्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस येण्याचे संकेत आहे तर चला वाया न घालवता पाहूया कोणत्या आहे त्या भाग्यवाण राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे

मेष राशी – अमावस्या पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे हा काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल उद्योग व्यापारात यश प्राप्त होणार आहे घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न होणार आहे घरात अनेक दिवसापासून चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे भांडणे कटकटी मिटणार असून घरात सुख शांती आणि समाधान मध्ये वाढ होणार आहे

करियर मध्ये प्रगतीचे नवे संकेत आपल्याला प्राप्त होतील करियरमध्ये प्रगतीपथावर असणार आहे करियर मध्ये काळा अतिशय सुखाचा ठरणार आहे आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे मित्र परिवाराचा पाठिंबा देखील आपल्याला लाभणार आहे येणाऱ्या काळात अतिशय आनंददायी घडामोडी आपल्या जीवनात घडून येते प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे कोर्टकचेरीच्या कामात गती प्राप्त होणार आहे

नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील नोकरीत निर्माण झालेल्या समस्या अडचणी आता दूर होणार आहे नोकरीविषयक कामांसाठी काळ अनुकूल ठरणार आहे नोकरीच्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत मागील अनेक दिवसापासून प्रेम जीवनात निर्माण झालेला ताण तणाव दूर होणार असून प्रेमाचे नाते मधुर बनणार आहे

वृषभ राशी – वृषभ राशीच्या सौसरीक सुखात आनंदाची मोठ्या प्रमाणत वाढ दिसून येईल भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात सात देणार आहे अमावस्या पासून प्रगतीच्या नव्या कालची सुरुवात आपल्या जीवनत होणार आहे अमावस्या आपल्यासाठी अतिशय शुभ फळ दाई ठरणार आहे अमावस्याला बनत असलेल्या शुभ संयोगाच्या अतिशय सकारत्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल आता मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे

नवीन व्यवसाय आरंभ करण्यासाठी काळ अनुकूल ठरत आहे प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे मासिक ताण तणावापासून मुक्त होणार आहे उद्योग व्यापारात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे मानसिक ताण तणाव पासून मुक्त होणार आहे आपल्या मनाला सातवणारी चिंता आता दूर होणार आहे उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ शुभ फल दाई ठरणार आहे व्यवसायात मोठ्या प्रमाणात सुधारणा घडून येईल व्यवसायात अनेक लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतात

उद्योग व्यापार करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणारा आहे वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण आपल्याला प्राप्त होणार आहे आपले संबंध मधुर बनतील सामाजिक क्षेत्रातून मान प्रतीक्षेत वाढ होणार आहे सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक होईल हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल करण्याचे संकेत आहेत नवीन आर्थिक व्यवहार जमून येणार आहे करियर मध्ये एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते किंवा नोकरी विषयक एखाद्या आनंदाची बातमी कानावर येणार आहे

बेरोजगार रोजगाराची प्राप्ती होणार असून मनासारखा रोजगार उपलब्ध होणार आहे पेपरच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे व्यापार करणार्‍या लोकांसाठी हा काय विशेष अनुकूल फलदायी ठरणार आहे कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील कार्य क्षेत्रासाठी काळ अनुकूल ठरणार आहे एखादा लघु उद्योग किंवा आपला आवडता व्यवसाय आपण सुरू करू शकतो त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत

मागील काळात झालेली नुकसान या काळात भरून निघणार आहे मागील काळात जे काय आपण कष्ट घेतले आहे हे त्याचे फळ आपल्याला या काळात मिळणार आहे मानसिक सुख-शांती मध्ये वाढ दिसून येईल जीवनात प्रगतीची नवी दिशा आपल्याला प्राप्त होईल प्रगतीच्या दिशेने तुमच्या जीवनाचा प्रवास सुरू होणार आहेप्रगतीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे प्रेमाचे नाते देखील मधुर बनतील

सिंह राशि – मागील अनेक दिवसांपासून अडलेली कामे आता सुरू होणार आहे उद्योग व्यापारातून आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे प्रगतीच्या दृष्टीने काळा अनुकूल ठरणार आहे आहे नोकरी सुख प्राप्त होणार आहे नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे नवीन कोणताही व्यवसाय या काळात आपण सुरू करू शकता सुरू करणार्‍या व्यवसाय मध्ये आपल्याकडे अधिक प्रमाणात लाभ प्राप्त होणार आहे

ग्रह नक्षत्राची स्थिती आपला भाग्योदय घडवून आणणार आहे प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत मानसिक तान तनाव आणि मनाला सतत होणारे भय भीतीची दडपण्याचा दूर होणार आहे मनाला सातवणारी चिंता आता दूर होणार आहे प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे

तूळ राशी – कार्यक्षेत्र अडलेली कामे आता पूर्ण होतील नवीन कामाची सुरुवात देखील होणार आहे संसारिक जीवनात प्रवेश च्या काळाची सुरुवात होणार आहे आर्थिक ताप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात लाभ दिसून येईल घरात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे घरातील वातावरण अतिशय आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे व्यापारात मोठा प्रमाणात लाभ होईल हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे मनोकामना पूर्ती चे योग ठरणार आहे तुमचा आवडलेल्या पैसा देखील प्राप्त होईल प्रगतीचे मार्ग मोकळे होतील

वृश्चिक राशि – वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे आपल्या महत्त्वाकांक्षा या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत आपल्या मनाला आनंदी करण्याच्या घटना त्या काळात घडून येणार आहे आपल्या पूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होणार आहे कार्यक्षेत्रात देखील नवीन कामाची सुरूवात राहणार आहे

आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहे आपल्या योजना सफल ठेवणार आहे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे उद्योग व्यापार करणाऱ्यांसाठी देखील काळ विशेष अनुकूल ठरणार आहे व्यवसायात भरभराट पहावयास मिळेल जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात

कुंभ राशी – अमावस्या पासून प्रगतीच्या दिशा मोकळे होणार आहे व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे व्यवसायात अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे कोर्टकचेरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होईल आपल्याला जीवनात सुख प्राप्त होणार आहे नोकरीमध्ये केलेल्या कामाचे आपल्याला मान सन्मान मिळणार आहे अचानक धनलाभाचे योग जमुन येणार आहे जीवनात आपण घेतलेली मेहनत फळाला येणार असून जीवनात प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *