Marathi Manus

Stay Up to Date With Us

घरात माठ असल्याने काय घडते नक्की पहा आणि फायदा करून घ्या

नमस्कार मंडळी ,

पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याचा मातीच्या पाण्याचे माठ असत उन्हाळा पावसाळा किंवा हिव्हाळा वर्षाचे बाराही महिने प्रत्येक घरात माठाचे पाणी पिण्याची सर्वानाच सवय होती आणि त्या पाण्यामुळे कधी सर्दी वगैरे कधीही कोणाला होत नसे नंतर घरोघरी फ्रीज आले मग फ्रीज मध्ये पाण्याच्या बाटल्या भरल्या जाऊ लागल्या व बाटलीतील पाणी पिण्यास सुरुवात झाली

आता आले आहे प्युरीफायर आता तर डायरेक नळातुनच पाणी प्यायला घेतले जाते पण जी मजा माठाच्या पाण्यातील आहे ती तर कशातच नाही आजही उन्हातून घरी आल्या नंतर माठातले थंडगार पाणी पिले तर तहानही भागते आणि गारवाही जाणवत तसे इतर कोणत्याही पाण्यात नाही आजही ग्रामीण भागात घरोघरी मातीचे माठ असतात

त्यातलेच पाणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत पितात शहरी भागात बहुतेक ठिकाणी उन्हाळ्यात अडगळीत ठेवलेले माठ शोधून काढले जातात आणि त्यात पाणी भरून त्यांचा वापर होतो घरात माठ भरून ठेवणे याचा वास्तुशास्त्राची हि खूप निकटचा संबंध आहे घरात असलेला माठ हा घरातील भरभराटी साठी संपत्तीसाठी ही महत्त्वाची कामगिरी बजावते चला तर मग जाणून घेऊया घरात पाण्याचा माठ का असावा

वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या पाण्याच्या माठा मुळे घरातील अनेक अडचणी आणि संकटे सहज सुतटात आपल्या संकटांचे आणि बाधांचे निराकारण करण्याचे कार्य माठा मार्फत नकळतपणे होत राहते असे म्हणतात की आपल्या घरातील पाण्यातील पाण्याच्या भांड्यात आपल्या पितरांचा वास असतो आणि जर घरात पिण्याच्या पाण्याचे भांडे भरून ठेवले नाही तर आपले मित्र कोठे वास्तव्य करतील

पूर्वीच्या काळी दररोज सकाळी घरातील माठातील एक तांब्याभर पाणी घेऊन महादेवाच्या मंदिरात जाऊन ते महादेवाला जाऊन अर्पण केले जात असे यामुळे दररोज आपल्या घरातील पितृदोष आपोआप बाहेर पडत असेल असे काहीही राहिले नाही घरात माठाच नाही तर त्यातून तांब्याभर पाणी घेऊन जाण्याचा प्रश्नच नाही आणि आपण मंदिरात गेलो तरी रिकामा तांब्या घरून घेऊन जातो

तेथूनच पाणी घेऊन तेच पाणी आपण महादेवाला अर्पण करतो मग तो पितृदोष करत तसाच राहतो आणि वाढतच चालतो यामुळे घरात नेहमी प्रत्येक कार्यात काहीना काही अडीअडचणी आणि संकटे येत राहतात घरात भांडण तंटे वाद विवाद होत राहतात पण आपल्याला त्यांचे कारणच समजत नाही त्याशिवाय आपण जो घरात पाण्याचा माठ भरून ठेवतो तो नेहमी घराच्या उत्तर दिशेला असावा

कारण ही पिण्याच्या पाण्याची योग्य दिशा आहे पाण्याचा माठ किंवा हंडा कधीही ही रिकामा होऊ देऊ नये पाण्याचे भांडे अर्धे झाले की लगेच त्यात पुन्हा पाणी भरावे माठात निम्यापेक्षा कमी झालेले पाणी घरात वादविवाद आणि भांडण उत्पन्न करते जर पाण्याचे भांडे निम्म्यापेक्षा खाली गेले तर घरात चोवीस तासाच्या आत घरात भांडणे नक्कीच होतात

म्हणून पिण्याच्या पाण्याचे भांडे कधीही अर्ध्यापेक्षा खाली जाऊन देऊ नये अर्धे झाले तर हरकत नाही पण त्यापेक्षा खाली जाऊन देऊ नये घरात जर कोणाला मानसिक दडपण आलेले असेल ताणतणाव वाटत असेल तर अशा व्यक्तीने मठातून एक तांब्याभर पाणी घ्यावे व सलग एखाद्या झाडाला काही दिवस टाकावे या उपायामुळे त्या व्यक्तीचा ताणतणाव दडपण नक्कीच दूर होते

मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल ती घरात पाण्याचा माठ का असावा आणि त्याचे काय महत्त्व आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.