या दिशेला जेवण केल्याने व्यक्तीचे आयुष्य कमी होते श्री कृष्ण सांगतात

नमस्कार मंडळी ,

आपल्या विविध धर्म ग्रंथामध्ये दैनंदिन जीवन जगताना काय करावे काय नाय करावे या विषयी खुप सूंदर मार्गदर्शन केलेले आहे सकाळी कधी उठावे वर्तन कसे करावे कधी कोणते कार्य करावे कोणते कार्य करण्याची योग्य दिशा कोणती आहे याविषयी संपूर्ण माहिती तुमच्या धर्म ग्रंथामध्ये दिलेली आहे आज आपण पाहणार आहे

की जेवण करण्याचे काय नियम आहे जेवण करताना कोणत्या दिशेला तोंड करावे जेवण कसे असावे कोणते जेवण तुमच्या जीवनासाठी हानिकारक असणार आहे आणि कोणते भोजन तुमच्या जीवनासाठी लाभदायक आहे कोणत्या दिशेला तोड करून जेवल्यास आयुष्य कमी होते आणि कोणते जेवण तुम्हाला सुख समृद्धी प्रदान करते

या विषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहे वास्तुशास्त्रमध्ये जेवना विषयी काही नियम सांगितले आहे जेवण करताना काय करावे व काय करू नये या विषयी सविस्तर वर्णन वास्तुशास्रात देखील येते चुकीच्या दिशेला बसून जेवण केल्यास ते जेवण तुमच्या शरीराला लाभ तर देत नाही

पण तुमच्या शरीराला हानीच पोहोचवते जेवण करण्यापूर्वी काही मंत्राचा जप केल्याने भोजन करताना जास्त सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि त्या भोजनाचा तुमच्यावर सकारात्मक प्रभाव पडतो जर तुम्ही जेवण करताना योग्य दिशेला तोंड करून जेवायला बसलो तर घरातील भांडण तंटे वाद विवाद मिटतील व देवी आईच्या कृपेने सुख समृद्धी आणि आनंद येतो

त्या बरोबरच घरतील सगळ्या सदस्यचे आरोग्यही चागले राहते मग जाणून घेऊया तुम्ही जेवण करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष्य ठेवले पाहिज कधीही इतरांच्या वाट्याचे अन्न तुम्ही खाऊ नये ज्यांच्या त्याच्या वाट्याचे अन्न ज्यांनी त्यांनीच खावे कारण इतरांच्या वाटायचे अन्न तुम्ही खाल्यास दारिद्र्य येते

जसे सुधामाने कृष्णच्या हिस्याचे चणे गुपचूप खाऊन घेतले होते तर त्याला घोर दारिद्र्याचा सामना करावा लागला होता म्हणून आपल्या भोजनातील पशु पक्षी अतिथी याच यांचा भाग त्यांना देऊ मगच भोजन ग्रहण करावे इतरांच्या हिस्याचे अन्न कधीही खाऊ नये सर्वांना वाटून मिळून मिसळून भोजन केल्यास तुम्हाला त्याचे पुण्य फळ मिळते

आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते वास्तुशास्त्र नुसार तुटलेल्या फुटलेल्या भांड्यामध्ये जेवण करणे अशुभ मानले जाते यामुळे दुर्भग्याला आमंत्रण दिल्या सारखे होते जेवण्याचे ताट हे नेहमी स्वच्छ असावे अस्वच्छ ताटात जेवण केल्यास तुमच्या जीवनात दुःख व दारिद्य प्रवेश करते एकादशीच्या दिवशी कधीही तामसिक अन्नाचे सेवन करू नये

वास्तुशास्रानुसार एकादशीच्या दिवशी माऊसाहार तसेच मद्यपानही करू नये तसेच सात्विक अन्नचे सेवन करावे जेवणाची नासाडी करणे किंवा अन्नचा दुरुपयोग करणे हे शास्रानुसार चुकीचे मानले जाते हे अनर्थाचे कारण बानू शकते म्हणून ताटात कधीही उष्ठे सोडू नये तुम्हाला जेवढे अन्न हवे आहे तेवढेच अन्न ताटात घ्यावे जर तुम्ही दोनचार व्यक्ती जेवणाला बसले आहे

आणि तुमचे जेवण झाले आहे तर बाकीच्यांचे जेवत आहे तर तुम्ही ताटावरून उठू नये असे केल्यास तुमचे पित्र नाराज होतील आणि त्यामुळे तुम्हाला पितृ दोष लागतो जेवण झाले की ताटात हात धुणे हे ही शास्राअनुसार निषिद्ध मानले आहे ताटात कधीही हात धु नये कारण ताटात हात धुणे हे अन्नचे अपमान करण्या सारखे आहे म्हणून ही चूक कधी करू नये

जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी भगवंताचे ध्यान करावे व त्यांना सांगावे भगवनता या जेवायला आणि मगच जेवणाला सुरुवात करावी यामुळेही तुमच्यावर भगवंतांची कृपा होते व तुम्हाला सुख समृद्धीची प्राप्ती होऊन घरात अन्न धान्यात बरकत येते जेवण करायला बसण्यापूर्वी सर्वात आधी भगवंतांना नैवेद्य अर्पण करावा

म्हणजे ते अन्न अन्नन राहता प्रसाद बनतो व असा प्रसाद ग्रहण केल्यास तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही भगवंतांना न चुकता दरोरोज नैवेद्य अर्पण केल्यास तुमच्या घरात अन्न धान्याची भरभराट होते घरात कधीही अन्नधान्याची कमतरता जाणवत नाही बिछान्यावर बसून कधीही जेवण करू नये

या मुळे तुम्हाला कितीतरी रोगाचा सामना करावा लागू शकतो नेहमी जमिनीवर आसन टाकून त्यावर बसूनच जेवण करावे जेवण करताना कधीही कोणाला हटकू नये जेवण करताना कोणाला हटल्यास तुमच्या जीवनात दुभाग्या येईल आणि दोघांमध्ये वादही उत्पन होऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया

जेवण करताना कोणत्या दिशेला तोंड करून बसावे वास्तुशास्त्र नुसार जेवण करताना पूर्व दिशेला तोंड करून बसल्यास रोगांपासून व मानसिक ताणतणावापासून मुक्त होते म्हणून आजरी आणि वृद्ध व्यक्तींनी नेहमी पूर्व दिशेला मुख करूनच भोजन करावे यामुळे आरोग्यात निश्चित सुधारणा होते कारण पूर्व दिशा ही सूर्योदयाची दिशा आहे

यामुळे सूर्य देवाच्या कृपेने तुमच्या शरीरातील रोग राईचा नाश होतो जर कोणाला नोकरी मिळवण्याची इच्छा असेल किंवा व्यवसायात भरभराट मिळवण्याची इच्छा असेल तर अशा व्यक्तीने उत्तर दिशेला तोंड करून जेवायला बसावे उत्तर दिशा ही देवी सरस्वतीची दिशा आहे म्हणून व्यक्तीला त्याचा सर्व कार्यामध्ये यश मिळते

या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की दक्षिण दिशेला तोंड करून जेवण करू नये ही दिशा यमदेवाची म्हणजे मृत्यूची दिशा मानली जाते या दिशेला तोंड करून जेवण केल्यास व्यक्ती अल्प औषतच मरण पाऊ शकतो म्हणून दक्षिण दिशेला तोंड करून कधीही जेवण करू नये पश्चिम दिशेला तोंड करून जेवणे शुभ मानले जाते

धन धान्य व सुख समृद्धी मिळवण्याच्या इच्छा असेल त्यांनी पश्चिम दिशेला तोंड करून जेवण करावे आशा प्रकारे आपल्या शास्रामध्ये जेवण विषयीचे नियम सांगितले आहे

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *