शुभ संयोग दिनांक २३ मार्च ते २५ मार्च तूळ आणि कुंभ राशीच्या जीवनात या शुभ घटना घटणार म्हणजे घडणार

नमस्कार मंडळी

शुभ संयोग दिनांक २३ मार्च ते २५ मार्च तूळ आणि कुंभ राशीच्या जीवनात या शुभ घटना घडणार म्हणजे घडणार मित्रानो मानवी जीवन हे अस्थिर असून मानवी जीवनात काळ कधीही सारखा नसतो जोतिषानुसार बदलत्या ग्रह नक्षराच्या स्थिती प्रमाणे व्यक्तीच्या जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडवून येते

काळ सुखाचा असो किंवा दुःखाचा नेहमी सारखा नसतो  आपल्या जीवनात दुःख किती मोठे असले तरी एक ना एक दिवस त्याचा अंत निश्चित आहे बदलत्या ग्रहनक्षत्रच सकारत्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनात नित्य नवे परिवर्तन घडवून आणत असते ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा दुःखाचा काळ संपण्यास वेळ लागत नाही

दिनांक २३ मार्च ते २५ मार्च या तीन दिवसाच्या काळात बनत असलेली ग्रह दशा या काही भाग्यावन राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहे या काळात आपल्या जीवनात अतिशय सकारत्मक घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे मागील अनेक दिवसांपासून सातवणारी चिंता आता दूर होणार आहे

अनेक दिवसापासून आपल्या मनात असणाऱ्या इच्छा आता पूर्ण होणार आहे अनेक दिवसाचा संघर्ष आता समाप्त होणार आहे आपला भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होईल अडलेली कमी पूर्ण होणार आहे एखाद्या नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकता नवीन काम सुरू करण्यासाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे

आता इथून पुढे भाग्य सकारत्मक कलाटणी घेण्यास सुरुवात करेल मित्रानो दिनांक २३ मार्च बुध आणि नेपचून अशी युती होणार असून २४ मार्च रोजी बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहे तर २५ मार्च रोजी शुक्रवार असून काळाष्टमी असून या तीन दिवसात बनत असलेली ग्रह नक्षत्राची शुभ स्थिती ग्रह नक्षत्राची अनुकूल स्थिती तूळ आणि कुंभ राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे

आता आपले अपूर्ण राहिलेले स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकतील मागील अनेक दिवसा असून अपूर्ण राहिलेले आपले स्वप्न या काळात पूर्ण होणार आहे मनाला एक सकारत्मक कलाटणी प्राप्त होणार आहे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहे प्रेम जीवनाच्या अतिशय सुगंधी आणि आनंदी दिवस आपल्या जीवनात येणार आहे

जोडीदाराचा सहवास आपल्याला लागू शकतो आता इथून पुढे भाग्य सकारात्मक कलाटणी घेण्यास सुरुवात करणार आहे आर्थिक क्षमता देखील मजबूत बनणार आहे आर्थिक प्रगतीचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहे मित्रांनो या काळात जेवढे जास्त मेहनत कराल तेवढे मोठे यश आपल्या पदरी पडू शकते

या काळात जिद्द आणि चिकाटीने काम करण्याची शक्यता आहे उद्योग व्यापाराचा विस्तार घडवून येण्याचा संकेत आहेत कार्यक्षेत्र कला साहित्य शिक्षण नोकरी राजकारण अशा अनेक क्षेत्रातून आनंदाची बातमी आपल्याला कानावर येऊ शकते हा काळ सर्व दृष्टीने शुभ फलदायी ठरणार आहे

त्यामुळे वाईट कामापासून पासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे बुद्धी आणि विवेकाचा वापर करून कार्य करावे लागतील कोणावरही अति विश्वास करू नका आपल्या मनातील गुपित गोष्टी इतर कोणालाही सांगून नका महत्वपूर्ण गोष्टी इतर कोणालाही सांगू नका आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठीसुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे

आपला आवडलेला पैसा आपल्याला प्राप्त होईल प्रवासाचे योग सुद्धा घडून येणार आहे या काळात केलेला प्रवास लाभदायक ठरणार आहे कुठून ना कुठून आपल्याला आर्थिक आवक प्राप्त होणार असून आपल्या जीवनात आर्थिक समस्या समाप्त होणार आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *