नमस्कार मंडळी,
हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यातच पौष महिन्यात येणारी पौर्णिमा अतिशय महत्वपूर्ण मानली जाते. पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला पौष पौर्णिमा किंवा शाकंभरी पौर्णिमा असे हि म्हणतात. हि पौर्णिमा मुक्ती दायिनी पौर्णिमा म्हणून सुद्धा मानली जाते. या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्व आहे.
मान्यता आहे कि या दिवशी जो कोणी तीर्थाला जाऊ शकत नाही , गंगा स्नानाला जाऊ शकत नाही त्या लोकांसाठी पौष पौर्णिमेच्या दिवशी सर्वोदया पूर्वी स्नान केल्याने गंगा स्नानाचे पुण्य मिळते. पौष पौर्णिमेच्या दिवशी पूजा करून सत्य नारायणाची पूजा केली जाते. या दिवशी पूजा केल्याने अनेक पुण्य फळाची प्राप्ती होते.
हा दिवशी माता शाकंभरी चा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. पौष पौर्णिमेला माता शाकंभरी ची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. मातेला पालेभाज्या आणि वनस्पती ची सुद्धा माता मानली जाते. पौष पौर्णिमेच्या दिवशी दान धर्म करायला सुद्धा खूप महत्व आहे. मान्यता आहे कि या दिवशी केलेले दान विशेष पुण्य फलदायी अतिशय शीघ्र फलदायी मानले जाते.
या दिवशी गंगा स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात सर्व पापापासुन मुक्ती मिळते. मोक्षाची देखील प्राप्ती होते. पौष पौर्णिमेचे अतिशय सकारात्मक प्रभाव या तूळ राशीवर पडण्याचे संकेत आहेत. पौर्णिमेपासून या राशीच्या जीवनात एका नव्या प्रगतीची सुरुवात होणार आहे. प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे.आता एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.
कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहे.धन प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल असणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधने तुम्हाला उपलब्ध होतील. पौष शुक्ल पक्ष आर्द्रा नक्षत्र दिनांक १६ जानेवारी रोजी उत्तररात्री ३ वाजुन १९ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक १७ जानेवारी रोजी उत्तररात्री ५ वाजुन १९ मिनिटांनी पौर्णिमेला समाप्त होणार आहे
पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ तुळ राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे . या काळात अनेक शुभ फळ घेऊन येणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार असून येणार काळ तुमच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. पौष पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनात अनेक सुखदायी घडामोडी घडून आणणार आहे.
आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही.काळ सर्वच दृष्टीने अनुकूल असणार आहे.कालच झालेले मंगळाचे राशी परिवर्तन आणि आज पौष पौर्णिमेचा शुभ प्रभाव तुमच्या जीवनात अनेक शुभदायी घडामोडी घडवून आणेल.कौटुंबिक जीवनात आनंद आणि सुखांमध्ये वाढ होणार आहे.या काळात कार्यक्षेत्रात अतिशय शुभ परिणाम दिसून येईल.आर्थिक परिस्तिथी मध्ये वाढ होणार आहे.
वैवाहिक जीवनात सुख समाधान आणि समृद्धीमध्ये वाढ होईल.नवीन व्यवसायाची सुरुवात लाभकारी असणार आहे.कार्यक्षेत्रात अडलेली कामे पूर्ण होतील.एखादा चांगला मित्र किंवा व्यक्ती तुम्हाला मिळणार आहे.नोकरी मध्ये यश प्राप्त होणार आहे.कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येईल.तुम्ही ठरवलेल्या योजना सफल होणार आहे.
पौष पौर्णिमेपासून पुढे येणार काळ सर्वच दृष्टीने अनुकूल असणार आहे.कार्यक्षेत्रात भरभराट पाहावयास मिळेल.हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल असल्यामुळे रागावर नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे. व्यसनापासून दूर राहणे हिताचे असणार आहे.पौर्णिमेपासून एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.