नमस्कार मंडळी,
पैसे मोजता मोजता थकून जाल उद्याचा सोमवार तुला राशीसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी. मानवी जीवनात बदल हा निश्चित असतो, मनुष्य जीवन हे परिवर्तनशील आहे.वेळोवेळी मनुष्यच्या जीवनात अनेक बदल घडून येत असतात.मानवीय जीवनात परिवर्तन घडून आल्याशिवाय राहत नाही.
परिस्तिथी ती नित्य सारखी कधीच नसते.ते कितीही कठीण किंवा गंभीर परिस्तिथी असली तरी तरी परिस्तिथीमध्ये बदल घडून आल्याशिवाय राहत नाही. कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे.मनुष्य जीवन हे आशेवर आधारित असून नित्य नवे परिवर्तन हे मनुष्याच्या जीवनात घडत असते.
ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची बदलती स्तिथी मनुष्यच्या जीवनात नित्य नवे परिवर्तन घडून आणत असते.आणि त्यानुसार वेळोवेळी परिस्तिथी बदलत असते.वेगवेगळी परिस्तिथी निर्माण होत असते.काळ दुःखाचा असो किंवा सुखाचा तो कायम कधीच नसतो.त्यामुळे दुःख कितीही मोठे असले तरी एक ना एक दिवस त्याचा अंत निश्चित असतो.
उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा सुंदर अनुभव तुला राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.तुमच्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार असून तुमच्या जीवनातील नकारात्मक परिस्तिथी आता बदलणार आहे.नकारात्मक स्तिथीचे सकारात्मक स्तिथीमध्ये रूपांतर होण्याचे संकेत आहेत.
भगवान भोलेनाथाची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार असून येणार काळ तुमच्या राशीसाठी विशेष अनुकूल असण्याचे संकेत आहेत. महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनातील अनेक समस्या आता दूर होणार आहेत.तुमच्या जीवनात मागील अनेक दिवसापासून चालू असणारा वाईट काळ आता बदलणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे.
ग्रह नक्षत्राची शुभ कृपा आणि महादेवाचा आशीर्वाद बरसणार आहे.आज मध्य रात्री नंतर चैत्र कृष्ण पक्ष दिनांक २५ एप्रिल रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.आज पासून महादेव तुला राशीवर विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत.
जेव्हा भोलेनाथ प्रसन्न होतात तेव्हा भक्ताची झोळी भरल्याशिवाय राहत नाही.तुमच्या हि जीवनात असाच काहीसा सकारात्मक अनुभव येणार आहे.महादेव तुमच्या वर खूप प्रसन्न होणार आहेत.या काळात आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल असणार आहे. नोकरीमध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे.
कुठून ना कुठून तरी तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे.चोहीकडून धन वर्ष होणायचे संकेत आहेत म्हणजे अनेक मार्गाने धन प्राप्ती होऊ शकते.आर्थिक प्राप्तीचे अनेक साधने सुद्धा उपलब्ध होतील.व्यवसाय वर्गासाठी काळ अनुकूल असणार आहे. नोकरी मध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे.
भाग्य या काळात तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.करिअर मध्ये प्रगतीच्या संधी चालून येतील.या काळात प्रवासाचे योग बनत आहेत. मित्र परिवाराची चांगली मदत तुम्हाला लाभणार आहे.जुन्या मित्रांच्या गाठी भेटी सुद्धा होणार आहे.व्यवसायाची सुरुवात ह्या काळात करू शकता.नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे.
कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येऊ शकतो.या काळात आर्थिक लाभ तुम्हाला चांगला होणार आहे.तुमच्या जीवनात अनेक दिवसापासून चालू असणारी समस्या आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल.हा काळ तुमच्या साठी विशेष अनुकूल ठरणार आहे.या काळात आर्थिक व्यवहार जपून करावे लागणार आहे.
आर्थिक व्यवहार करताना कोणालाही बळी पडू नका.मोठ्या लोकांचा सल्ला घेणे या काळात हिताचे ठरेल.काळ सर्व दिशेने अनुकूल असल्यामुळे प्रयन्तांची गती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे.मन लावून मेहनत केल्यास यश प्राप्तीला वेळ लागणार नाही.