नमस्कार मंडळी
तुमची राशी सिंह आहे का मग तुमच्या घरात कोणाची राशी सिह आहे का २०२३ या नवीन वर्षामध्ये तुमच्या सोबत काय काय घडणार आहे तेच आज आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीची आर्थिक स्थिती २०२३ सुरुवातीपासूनच चांगली असणार आहे या व्यक्तींना चांगला लाभ मिळणारे शनि गोचर तुम्हाला सकारात्मकतेने भरून टाकेल
वर्षाची सुरुवात कुठल्या तरी मोठ्या यशाने होऊ शकते प्रत्येक कामामध्ये भाग्याची साथ मिळेल पगारवाढीच्या सुद्धा योग आहेत एकापाठोपाठ एक आर्थिक लाभ होतील व्यापार वेगाने वाढेल सूर्य महाराजांच्या कृपेने तुम्हाला आर्थिक दृष्ट्या नक्कीच चांगला फायदा पाहायला मिळेल व्यवसायात सुद्धा नफा होईल एप्रिल ते जून दरम्यानचा काळ सर्वोत्तम मानला जातो
या दरम्यान सरकारी क्षेत्रातून फायदा मिळू शकतो ऑक्टोबरमध्ये राहू जेव्हा आठव्या भावात प्रवेश करेल तेव्हा तो काळ मात्र थोडा तणाव जाऊ शकतो त्या वेळी धनहानी सुद्धा होऊ शकते आणि विचार न करता त्या काळात कोणतीही गुंतवणूक करू नका ती तुम्हाला त्रासदायक ठरेल नोकरी आणि व्यवसाय करियर मध्ये २०२३ या वर्षामध्ये नवी उंची गाठत आहे
तुम्ही केलेली मेहनत तुमच्यासाठी उपयोगी पडेल तुमच्या अधिकार क्षेत्रात वाढ होऊ शकते आणि तुम्हाला पडते मिळू शकते १७ जानेवारी नंतर हळूहळू तुमची प्रगती होईल या वर्षी तुम्हाला तुमच्या अनुभवाच्या आणि क्षमतेच्या जोरावर खूप काही साध्य करण्याची संधी मिळेल त्यामुळे कोणतीही संधी गमावू नका आणि हो तुमचा शंभर टक्के योगदान द्यायला ही विसरु नका
जेणेकरून तुमचे करिअर मजबूत होईल कौटुंबिक दृष्टया विचार करता सिंह राशीच्या लोकांना हे वर्ष संमिश्र परिणाम देणार असेल म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या स्वभावात थोडी उग्रतारा ही ज्यमुळे कौटुंबिक जीवनावर त्याचा परिणाम होईल तुम्ही लोकांशी थेट बोलू शकणार नाही त्यामुळे काही तणाव वाढेल परंतु मार्च नंतर कुटुबिक जीवनही आनंद होईल परिस्थिती हळूहळू निवळेल होय हे शक्य आहे
की तुम्ही काही काळ कुटुंबापासून दूर राहा म्हणजे कामानिमित्त तुम्हाला कुटुंबापासून दूर जावं लागेल किंवा तुम्ही कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही परंतु सामंजस्याने सगळेच प्रश्न सोडवले जाऊ शकतात आता सिंह राशि साठी २०२३ हे वर्षे चांगला आहे यात काही शंकाच नाही पण ज्या काही थोड्या फार अडचणी तुम्हाला येणार आहेत त्यासाठी तुम्ही ज्योतिषी उपायांना सुरुवात करू शकतात
रविवारी उपास करू शकतात तुम्हाला शक्य असेल तर किंवा रविवार पासून रोज सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा अर्घ्य अर्पण करणे म्हणजे जल अर्पण करणे सूर्योदयाच्या वेळेला एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं हळदीकुंकू टाकायचं आणि ते सूर्याला अर्पण करायचारोज सूर्याष्टक वाचन हे सुद्धा तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल
बुधवारी संध्याकाळी मंदिरात काळे तीळ दान केल्याने सुद्धा लाभ होईल जर तुम्ही कोणत्याही कठीण समस्येने त्रस्त असाल आजारी असाल तर आदित्य हृदय स्तोत्र का पाठ करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात