Marathi Manus

Stay Up to Date With Us

मंदिरात जाताना ही चूक करू नका लक्ष्मी कायमचे घर सोडले.

नमस्कार मंडळ

घराता गरीब का येते याचं बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. कितेक लोकं रोज व्रत करतात पुजा करतात. उपवास करतात पण तरीसुद्धा त्यांच्या घरातून गरिबी काही जात नाही. लक्ष्मी त्यांना प्रसन्न होत नाही. अशामुळे हिंदू धर्म शास्त्र मध्ये सांगितलेल्या काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.

आणि त्यातूनही या चुका वारंवार होत असेल तर लक्ष्मी घरामध्ये कधी टिकणार नाही हे लक्षात ठेवा. तर या कोणत्या चुका आहेत त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. हिंदू धर्म शास्त्रामध्ये असे मानले जाते की कोणत्याही मंदिरामध्ये देव दर्शन घेण्यासाठी तेव्हा आपल्या चपला किंवा बूट त्या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच उंबरठा समोर सोडू नका.

किंवा अशा ठिकाणी काढू नका ज्या ठिकाणी इतर लोक मंदिरामध्ये प्रवेश करताना तुमची चप्पल किंवा बूट ओलांडला जाईल. पुराण शास्त्रामध्ये असे मानले जाते की जेव्हा तुमचें बूट किंवा चप्पल हे इतर दुसऱ्या व्यक्तींकडून ओलांडून जातं. तेव्हा त्या व्यक्तीचे दोष आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी समस्या हे सगळं तुमच्या भाग्यात येतात.

ही चूक तुम्ही करू नका जी गोष्ट मंदिराच्या बाबतीमध्ये आहे तीच गोष्ट घराच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. आपल्या घराच्या मुख्य दारासमोर बूट चप्पल कधीही काढू नका. माता लक्ष्मी ही सात वेळा प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये प्रवेश करत असते. परंतु ज्या व्यक्तीच्या घरा समोर चप्पल काढलेले असतात त्या व्यक्तीच्या घरामध्ये माता लक्ष्मी कधी प्रवेश करत नाही.

मी आल्या पावली मागे फिरून जाते. पुराण असेही मानत जेव्हा आपण एका मंदिरामध्ये देव दर्शनासाठी जातो देवापुढे नतमस्तक होतो. देवासमोर हात जोडतो तेव्हा आपल्या मागे जर कोणी दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये उभे असतील तर त्यांना जास्त वेळ वाट बघायला लावू नका. आपलं दर्शन घेऊन लगेच बाजूला व्हा.

तसेच आपण अभिषेक घालतो ओटी भरतो.तेव्हा आपले कार्य चालू असताना इतर लोक रांगेमध्ये ताटकळत उभी असतील तर हा सुद्धा एक ईश्वर आणि भक्त या दोघांमध्ये दूर करण्याचा प्रकार मानला जातो. हा एक मोठा दोष आहे त्यामुळे जे काही भक्तिभावाने कराल ते त्वरित करून बाजूला वाहा .

आपण जेव्हा घरा मध्ये दूध आणि दही एकत्र घेऊन येतो. तेव्हा त्याबरोबर आपल्या घरामध्ये गरीबी सुद्धा येते. ज्याप्रकारे लक्ष्मी आहे लक्ष्मी म्हणजे धन पैसे वैभव सर्व प्रकारच्या सकारात्मक गोष्टी त्याच उलट लक्ष्मी ची बहिण आहे अलक्ष्मी. अलक्ष्मी म्हणजे गरिबी कंगाली दरिद्रता सर्व प्रकारचा अमंगल अशुभ गोष्टी.

अशाप्रकारे जेव्हा दूध आणि दही सोबत घरी आणता त्याचबरोबर अलक्ष्मी सुद्धा तुमच्या मागे घरामध्ये येते. अशा घरांमध्ये लक्ष्मी कधीच टिकत नाही. त्याचबरोबर हिंदू धर्मशास्त्रामध्ये असेही मानले जाते की गणपतीची मूर्ती किंवा फोटो आपल्या संपूर्ण जीवन काळामध्ये भेटवस्तू म्हणून देऊ नये.

आपल्या घरातील सुख शांती मध्ये पैशामध्ये उद्योगधंद्यात कमतरता येते. आपल्या घरामध्ये असलेली संपत्ती पैसा यांचा प्रमाणामध्ये हाळू हाळू घट होऊ लागते. गणेश मूर्ती प्रमाणे लाफिंग बुद्धा ज्याला आपण लाफिंग कुबेर असंही म्हणतो. तेही कोणाला भेट म्हणून देऊ नका. तसंच आवळ्याचे रोपटे ही कुणाला देऊ नये.

कारण यात प्रत्यक्ष श्रीहरी विष्णूंचा वास असतो. म्हणून कोणाला दान किंवा गिफ्ट स्वरूपात हे रोपटे देऊ नका. आपल्या घरातील संपन्नता कमी होऊ लागते. पैशात कमतरता निर्माण होते.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.