दिवाळीची साफसफाई करताना घरामध्ये सापडली ही वस्तू तर समजा लक्ष्मी घरी आली आहे

नमस्कार मंडळी

दिवाळी जवळ आलेली आहे आणि प्रत्येक जण आपल्या घराचे अंगणाची साफसफाई करत आहेत साफसफाई करताना जर तुम्हाला या पाच पैकी कोणतीही वस्तू दृष्टीस पडली तर समजून जा माता लक्ष्मी तुमच्या घरावर प्रसन्न आहे स्वता माता लक्ष्मी का आगमन दिवाळीपूर्वीच आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये झालेला आहे जाणून घ्याव्यात दिवाळीच्या साफसफाई मध्ये कोणत्या पाच वस्तू दिसणं अत्यंत भाग्यशाली मानला जातो.

दिवाळीची साफसफाई करत असताना एखाद्या जुन्या कपड्या मध्ये शॉर्ट असो किंवा एखादी पॅंट किंवा एखादा कुडता जुन्या पाकीट पर्समध्ये काही पैसे तुम्हाला दिसून आली जे तुम्हाला लक्षात सुद्धा येत नाही की तुम्ही कधी ठेवले होते तरसे अकस्मात पैसे सापडल्यास तर लक्षात घ्या हे प्रत्यक्ष माता लक्ष्मीचे संकेत आहे की ती तुमच्या घरात आलेली आहे तिचा आदर करा लक्ष्मी टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करा तुमचे पैसे तुम्हाला या जुन्या कपड्यांमध्ये पर्स पाकीट मध्ये सापडतील हे पैसे चुकूनही खर्च करू नका

याउलट ते आपण आपल्या देवघरात ठेवू शकता वापरा तिजोरीमध्ये देवघरामध्ये अगदी जपून ठेवावा जर पैसे खूप जास्त असेल तर ते एका मंदिरामध्ये दान करून टाका एखाद्या पूजेमध्ये मध्ये एखाद्या गरीब व्यक्तीस मध्ये दान करून टाका संपत्ती दान या पैशांचा आपण करू शकता दिवाळीची साफसफाई करताना तुम्हाला शंख दिसून आला अनेक दिवस झाले पण तुम्हाला हा शंख घरात कुठेही दिसत नव्हता तो अचानक तुम्हाला दिसून आला किंवा एखादी कवडी दिसली हा शंख व कवडी माता लक्ष्मी अत्यंत प्रिय असणाऱ्या वस्तू पैकी एक आहे

अशा वस्तू दिसल्यास त्या गंगाजलाने पूर्ण साफ करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवा पैशांमध्ये सतत वाढ होत जाते अनेक नशिबान लोकांना दिवाळीची साफसफाई करताना मोरपंख नजरेस पडतो किंवा बासरी दृष्टीस पडते मोर पंख बासूरिया भगवान श्रीकृष्णाची संबंधित वस्तू आहेत आणि भगवान श्रीकृष्ण हे जगाचे पालन हार श्रीहरी श्री विष्णू चे अवतार म्हणून या दोन्ही वस्तू लक्ष्मीचा आशीर्वाद देऊ नका संभाळून ठेवाव्यात दिवाळीची साफसफाई करताना जर तुम्हाला एखाद्या देवीची मूर्ती तस्वीर तुम्हाला दिसून आली

चहा सुद्धा एक शुभ संकेत आहे माती कडून तुम्हाला एक इशाराही कि ती तुमच्या घरात आली आहे अशावेळी हा देवाचा फोटो करत असते मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये लावू शकता हा फोटो एडिट तस्वीर खूप खराब झाले असेल तर वाहत्या पाण्यामध्ये आपण त्याला विसर्जित करू शकता किंवा एखाद्या पिंपळाच्या वृक्षाखाली आपण त्याला ठेवू शकता दिवाळीची साफसफाई करत असताना घरामध्ये जुने तांदूळ सापडणे खूप दिवसापूर्वी चे तांदूळ खूप दिवसापासून तिथेच आहे

आणि त्यातल्या गावचे हे तांदूळ खंडातील साबुत असते तर हा प्रत्यक्ष माता लक्ष्मी चा खूप मोठा आशीर्वाद मानला जातो तांदूळ हे सौभाग्याचे प्रतिक आहे ते शुक्र ग्रह राशी संबंधित मानले जातात. आणि शुक्र गृह हा एक लक्झरिअस गोष्ट आहे म्हणजे सुख म्हणतो त्याला पण सुखाची भोग ज्या ज्या गोष्टीची माणसांना हाऊस वाटते त्या सर्व गोष्टी या शुक्र ग्रहाशी संबंधित आहे जर आपल्याला जुने चालू सापडले तर हे चालू कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण हे जपून ठेवावेत आपल्या तिजोरीमध्ये ठेवा देवघराचे आपण त्या ठेवू शकता तिजोरी हे खूप महत्त्वाचं स्थान आहे

जुने तांदूळ ठेवण्यासाठी लाल रंग हा माता लक्ष्मी सर्वाधिक प्रिय आहे. आणि जेव्हा तुम्ही तिजोरीची कपड्याचे साफसफाई करत असताना लाल रंगाचा कपडा सापडला जोक आपला तुम्ही मागील काही वर्षांमध्ये पाहायला सुद्धा नाहीये असा जर लाल रंगाचा कपडा तुमच्या कपाटामध्ये जर दिसून आला.हा कपड सुध्दा प्रतिक सुद्धा आहे माता लक्ष्मीची आपल्या वर प्रसन्न आहे. आणि या सर्व गोष्टींचा मेळ म्हणजे हा लक्ष्मी मातेचा संकेत आहे की दिवाळीच्या पूर्वी माता लक्ष्मी चे तुमच्या घरा मध्ये आगमन झालेला आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *