स्वामींची कृपा दृष्टी होणार ऑक्टोबर महिन्यात १२ राशी पैकी ६ राशींचे भाग्य विजेपेक्षाही लख्ख चमकणार मिळणार मोठी खुशखबर

नमस्कार मंडळी ,

एकच महिन्यात चार ग्रहांचे मार्गी होणे जोतिशास्रनुसार अतिशय महत्व पूर्ण मानले जात असून ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या या स्थितीचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार आहे या काळात महिन्याच्या सुरुवातीला शुक्राचे परिवर्तन होणार आहे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शुक्र तूळ राशीतून निघून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे

आणि त्यानंतर प्लूटो मार्गी होणार असून त्या पाठोपाठ बुध गुरू आणि शनी हे महत्व पूर्ण ग्रह मार्गी होणार आहे ग्रहांचे होणारे हे बदल या काही खास राशीसाठी नकारात्मक ठरणार असले तरी या ६ राशीनवर मात्र याचा सकारात्मक प्रभाव दिसून येतो या राशींच्या जीवनात आता आनंदाचे दिवस येणार आहे कारण शुक्र आणि शनी तुमच्यासाठी शुभ फल दाई ठरणार आहे

गुरू चा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आहे या काळात तुमच्या जीवणात आनंदाचे दिवस यायला वेळ लागणार नाही शुक्राच्या कृपेने तुमचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत येणार आहे तर गुरू शुक्र आणि शनी शुभ फल देतात तेव्हा नशिबाची दार उघडण्यास वेळ लागत नाही आता जीवनातील वाईट काळ संपणार

आनंदाचे मधुर क्षण तुमच्या वाट्याला येणार आहे ऑक्टोबर महिना हा सर्वच दृष्टीने तुम्हाला अनुकूल ठरण्याचे संकेत आहे कुटूंबिक जीवनात आनंदाई घडामोडी घडून येतील मागील काळात अपूर्ण राहिलेल्या महत्वाची कामे या काळात पूर्ण होतील भविष्या विषयी तुम्ही लावले नियोजन यशस्वी रित्या पार पडण्याचे संकेत आहे

पहिली रास मेष राशी – महिन्याच्या सुरुवातीला होणारे राशी परिवर्तन मेष राशीसाठी मंगल दाई सिद्ध होणार आहे या काळात शनी आणि गुरू तुम्हाला शुभ फल देणार असून उद्योग व्यापारात धन लाभ होण्याचे संकेत आहे वैवाहिक जीवन आनंदाने फुलणार आहे करियर मध्ये खुप मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहे तुमच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहे नवीन काळाची सुरुवात लाभणारी ही घटना आहे

मिथुन राशी – मिथुन राशीवर ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बरसणार असून गुरू आणि शुक्र तुम्हाला शुभ फल देणार आहे ऑक्टोबर महिना तुमच्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे या काळात महत्वाची कामे मार्गी लागतील आणि आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे कार्यक्षेत्रातुन आर्थिक आवक वाढणार असून जीवनात आनंद आणि सुखाची प्राप्ती तुम्हाला होणार आहे जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे सौसारिक सुखाची प्राप्ती तुम्हाला होईल

सिह राशी – ऑक्टोबर महिन्यात बनत असलेली ग्रहांची स्थिती सिह राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे शुक्राचे वृश्चिक राशी होणारे परिवर्तन तुमचा भाग्योदय घडून आणणार आहे वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या दूर होणार आहे उद्योग व्यापारतुन आर्थिक आवक वाढणार असून अनेक दिवसांपासून अडलेली कामे या काळात पूर्ण होणार आहे प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील

तूळ राशी – तूळ राशीसाठी ऑक्टोबर महिना अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहे हा काळ तुमच्या जीवनातील सुंदर काळ ठरू शकतो शुक्र आणि गुरू हे तुमच्या राशीसाठी शुभ फल देणार आहे शुक्राचे राशीपरिवर्तन तुमच्या जीवनात सुखाचे परिवर्तन घडून आणणार आहे वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे कार्यक्षेत्रात आर्थिक आवक वाढणार आहे जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक वाढणार आहे जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या समाप्त होणार आहे

वृश्चिक राशी – तुमच्या राशीत होणारे शुक्राचे आगमन आणि गुरू शनीचे मार्गी होणे तुमच्या राशीसाठी शुभ फल दाई ठरणार आहे मनाला आनंदी करणाऱ्या अनेक घडामोडी या काळात घडून येतील उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहे राजकीय दृष्ट्या हा काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहे राजकारणातून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते तुम्हाला यश आणि कीर्ती मध्ये वाढ होणार आहे

मिन राशी – ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती मिन राशीसाठी लाभकारी ठरणार आहे असे संकेत आहे गुरू शुक्र आणि शनी हे तुमच्या राशीसाठी शुभ फल देणार आहे मागील अनेक दिवसांपासून तुमच्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहे या काळात सामाजिक क्षेत्रात तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल

करियर मध्ये खुप मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहे वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे तुमच्या जीवनात चालू असणारी पैशाची तगी आता दूर होणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे आर्थिक समस्या समाप्त होतील आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे

मित्रानो ऑक्टोबर महिन्याची सुरवात होता विजेपेक्षाही लाख या राशींचे भाग्य चमकणार आहे आणि मोठी खुश खबर मिळणार आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *