दिनांक २ मार्च आज माघी अमावस्या कुंभ राशीची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षं राजयोग

नमस्कार मंडळी,

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे. , प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्व सांगितले जाते. त्यातच माघी अमावस्या हि विशेष महत्वपूर्ण मानली जाते. मग महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्येला माघी अमावस्या असे म्हंटले जाते.सुख समृद्धी आणि सौभाग्याचा प्राप्तीसाठी हि अमावस्या शुभ फलदायी मानली जाते.

मान्यता आहे कि या दिवशी केलेले शुभ किंवा धार्मिक कार्य शीघ्र फलदायी ठरते. पित्रूच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी या दिवशी यांच्या नवे श्राद्ध किंवा दर्पण सुद्धा केले जाते. यावेळी अमावस्येला अतिशय शुभ संयोग बनत आहे, यामुळे अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने कुंभ राशीचे भाग्य उदयास येण्याचे संकेत आहेत. माघी अमावस्येच्या शुभ प्रभावाने तुमच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत.

आता इथून पुढे येणारा काळ तुमच्या साठी सर्वच दृष्टीने लाभकारी आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. माघी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदी किंवा कुंडामध्ये स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करणे लाभकारी मानले जाते आणि सोबतच पित्रूच्या नावाने दर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. पितृदोष दूर होतात आणि पितृणचा आशीर्वाद प्राप्त होतो.

अमावस्या हा शनी देवांचा दिवस मानला जातो. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी काळे तीळ आणि काळे उडीद , काळे कापड आणि लोखंड अर्पण करणे उत्तम फलदायी मानले जाते. मान्यता आहे कि असे केल्याने भगवान शनिदेव प्रसन्न होतात.भक्तांच्या जीवनातील साडेसातीचा परिणाम कमी होतो.दिनांक १ मार्च रोजी रात्री १ वाजून १ मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून दिनांक २ मार्च रोजी सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे.

या अमावस्येपासून पुढे येणारा काळ कुंभ राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.आता प्रगतीला वेळ लागणार नाही.अमावस्येपासून पुढे येणारा काळ तुमच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे.घर परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.सुख सौभाग्यात वाढ दिसून येईल.मागील अनेक दिवसापासून तुमच्या जीवनात चालू असणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.

सुख समृद्धी आणि आनंदामध्ये वाढ दिसून येईल.ज्या कामांना हाथ लावेल त्यात तुम्हाला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.प्रगतीच्या अनेक संधी तुम्हाला प्राप्त होतील.आलेल्या संधीला ओळखून त्यापासून लाभ प्राप्त करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.या काळात नाते संबंधात आलेला दुरावा देखील दूर होणार आहे. मित्र परिवारात आनन्दाचे वातावरण निर्माण होईल.मैत्रीचे नाते अधिक मजबूत बनणार आहे. या काळात प्रेम प्राप्तीचे देखील योग्य बनत आहेत.

प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार असून प्रेम जीवनात आनंदाची बहार येणार आहे.न्यायालयीन कामात तुम्हाला यश प्राप्त होणायचे संकेत आहेत. काळ सर्वच दृष्टीने अनुकूल असल्यामुळे या काळात तुम्हाला चुकीच्या कामांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे , व्यसनापासून दूर राहणे हिताचे ठरणार आहे. या काळात कोणाचेही मन अथवा भावना दुखावू नका. कोणाच्याही मनाला लागणार नाही असे बोलू नका.तुम्हाला अतिशय नम्रतेने वागण्याची गरज आहे. अहंकार बाजूला करून नम्रतेने वागल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे.

वरील लेख आवडला असल्यास शेअर आणि लाइक करायला विसरू नका..धन्यवाद

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *