दिवाळी मध्ये न चुकता पॉकीटात गुपचूप ठेवा ही १ वस्तू पॉकेट पैशांनी भरलेले राहील

नमस्कर मंडळी ,

दिवाळी आली आहे आणि या दिवाळीत पॉकेट मध्ये ही एक वस्तू नक्की ठेवा पॉकेट पैशांनी नेहमी भरलेलं राहील अनेकांचा अनुभव असतो की सकाळी पैशांनी भरलेलं पॉकेट रात्र होई परेत रिकामी होत या ना त्या मार्गाने पैसा खर्च होतो पैसा टिकून राहत नाही अनेकांचा अनुभव तर असा ही आहे की त्याच्याकडे आधीही एक असे पॉकेट होत ज्यामध्ये त्याची वाढ व्हायची पाचशे रुपये ठेवले पाच हजार रुपये व्हायचे मात्र त्यांनी ते पॉकेट बदल आणि आता परिस्थिती अशी आहे की पाच हजार रुपये पॉकेट्मधे असेल तर रात्र होईपरेत पाचशे रुपये सुद्धा रहात नाही थोडक्यात लक्ष्मी टिकून रहात नाही

मित्रानो पॉकेट ही एक अशी वस्तू आहे जी सातत्याने आपल्या शरीराच्या जवळ राहाते या ठिकाणी स्पर्श लक्ष्मी नावाचे शास्त्र आहे त्याचा वापर करून आपल्या पाकीट मध्ये आपल्या दिवाळीत एक अशी वस्तू नक्की ठेवा की त्यामुळे पोकिटातल्या पैशाची सातत्याने वाढ होत राहील जितका पैसा तुम्ही खर्च कराल त्या पेक्षा जास्त पैसा हा तुमच्या पॉकेट मध्ये येत राहिला पैशाने पॉकेट नेहमी भरलेलं राहील मित्रानो या वस्तू कोणत्या आहे त्याचा वापर नक्की कसा कारायचा आणि कोणत्या दिवशी करायचा आहे अगदी संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया

दिवाळी मध्ये आपण हा उपाय करायचा आहे यासाठी काही सामग्री लागेल एक हिरव्या रंगाचा छोटासा कापड लागेल रेशमी असेल तर आता उत्तम कारण जो रेशमी कापडा असतो कुठे एकाद्या व्यक्तीच्या मौतीला गेले कुठे एखादी स्त्री बाळंतीण झाली आहे ज्या ठिकाणी जाण वर्जित असत आशा ठिकाणी जर आपण गेलो आणि आपल्या बरोबर हे पॉकेट असेल पॉकेट मध्ये ही वस्तू असेल तर तिचा प्रभाव बराचसा कमी होतो एकाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल आशा व्यक्तीच्या हातच खान पिन झालं शिवता शिवता झालं त्यामुळे या उपायच जो प्रभाव आहे जो खुप कमी होतो

पण मात्र सिलक चा कापड असेल तर तो मात्र आशा प्रकारच्या कोणत्याही ज्या गोष्टी आहे त्याचा नाकारात्मक प्रभाव त्यावर पडत नाही म्हणून सिलक चा कापड घ्यावा पण त्याच्या दोन्ही बाजूला हिरवा रंग असावा तर अशा हिरव्या रणगाचा कापड घ्याचा आहे सोबत दोन हिरव्या इलची लागतील ह्या इलायची ताज्या असाव्यात खुप सुखलेल्या नसाव्यात कारण त्याचा जास्त प्रभाव पडत नाही दोन हिरव्या विलायची त्यासोबत थोडी बडिशेप मित्रानो या सर्व वस्तू लक्ष्मी कारक आहे तंत्र मंत्र शास्त्रात यांचा वापर करून तोटके केले जातात तेही आपणास आवश्यक आहे थोडी बडीशेप लागणार आहे

फोन हिरवी इलायची लागणार आहे आणि थोडासा भिनसेन कापुर तुम्हाला कोणत्याही पूजेच्या दुकानात हा कापूर सहज भेटून जाईल तर ही सर्व सामग्री आपण हिरव्या रंगाच्या कपड्यात बाधनार आहे आता ती क्रिया नक्की करायची कधी आहे पाडव्याच्या ती क्रिया करायचे आहे पाच तारीख ला शुक्रवार आहे भगवान कुबेर आणि लक्ष्मीचे पूजन या दिवशी करणार आहोत याच दिवशी अश्विन अमावस्या देखील आहे पाच नोव्हेंबरला शुक्रवार आहे या दिवशी आपण दीपावली पाडवा साजरा करू बलिप्रतिपदा आहे तर मित्रांनो ५ नोव्हेंबर शुक्रवारच्या दिवशी जेव्हा दीपावली पाडवा आहे

या दिवशी सकाळी लवकर उठा ब्रह्म मुहूर्तावर ती उठा ब्रह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी म्हणजे एक ते दीड तासापूर्वी यादिवशी उठायची आहे स्वच्छ स्नान करायचे स्वच्छ वस्त्र परिधान करायची आहे शुक्रवार हा माता लक्ष्मी चा वार आहे आणि आपण लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी हा उपाय करत आहोत दिवाळीचे दिवस आहेत दुसऱ्या दिवशी भाऊबीज आहे तर मित्रांनो शुक्रवार चे दिवस सूर्योदयाची वेळ जाणून घ्या सूर्योदय तुमच्या भागात किती वाजता होता आहे हे जाणून घ्या

सूर्योदय झाल्याच्या नंतर १२ मिनिटाच्या आत जर सूर्योदय ७ वाजता होतो तर ७ वाजून 12 मिनिटांनी च्या आत या १२ मिनिटांच्या आतच हा छोटासा उपाय करायचा आहे हिरव्या रंगाच्या कपड्यावर ती आपण आपल्या देवघरासमोर बसा स्वता खाली आसन असावं त्या ठिकाणी एक दिवा प्रजोलीत करा आणि एका पटावरती हे हिरवे कापड मांडून त्यावर दोन हिरवे इलायची आणि थोडी सोपं आणि भीमसेन कपूर ठेवा आणि एक हिरव्या रंगाच्या दोऱ्याने या कापडाची पुरचुंडी बांधायची आहे ही सर्व सामग्री थोडी थोडी ठेवायची आहे कारण ही पुरचुंडी आपण आपल्या पॉकेट मध्ये ठेवायची आहे

अगदी थोड्या प्रमाणात मित्रानो या सर्व क्रिया या १२ मिनिटात आपल्याला पार पडायच्या आहे त्यानंतर ही पुरचुंडी आपल्या मनोभावे आपल्या पॉकेट मध्ये ठेवायचे आहे पॉकेट मध्ये ठेवताना त्या अशा कप्यात ठेवायचे आहे त्या कप्यात कोणत्याही वस्तू नसतील कोणताही वस्तू नाही फक्त पुरचुंडी साठी ति जागा असावी त्या ठिकाणी ही पुरचुंडी ठेवायचे आहे आणि हे पॉकेट सातत्याने स्वता जवळ बाळगा जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा सत्ततेने स्वता जवळ ठेव्हा पुढे जाऊन तुम्ही पॉकेट बदलणार असाल तर काहीही करण्याची गरज नाही

कोणत्याही शुक्रवारी सूर्योदय झाल्यानंतर पहिल्या १२ मिनिटात आपण जुन्या पॉकेट मधून नव्या पॉकेट मध्ये ही पुरचुंडी ठेऊन द्या आणि तिचा पुनर वापर करा मित्रानो ही पुरचुंडी वारंवार आपल्या शरीराशी स्पर्श होत राहील आपल्या शरीराच्या जवळ पास राहील या पुरचुंडी प्रभावणे मूलाधार चक्र सक्रिय बनते आणि मूलाधार चक्र जेव्हा सक्रिय बनते तेव्हा त्या व्यक्तीच आत्म बल वाढते कार्य करण्याची क्षमता शक्ती वाढते अधिक जोमाने ती व्यक्ती कार्य करू लागते आणि लक्ष्मी सुद्धा त्या व्यक्तीकडे आकर्षित होते

पैसा येऊ लागतो पर्स असेल पॉकेट असेल ते कधीच रिकामी होत नाही या दिवाळीच्या निमित्ताने हा छोटासा उपाय आहे आपण हा उपाय नक्की करून पहा

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *