भालचंद्र संकष्टी चतुर्थी कुंभ राशीच्या नशिबाला मिळणार नवी कलाटणी

नमस्कार मंडळी

भालचंद्र संकष्टी चतुर्थी चा शुभ प्रभाव कुंभ राशीच्या नशिबात मिळणार नवी कलाटणी मित्रांनो नशीब जेव्हा कलाटणी घेण्यास सुरुवात करत असते तेव्हा शुभयोग शुभ घटिका आणि संयोग आपोआप घडून येत असतात नशीब जेव्हा कलाटणी देण्यास सुरुवात करत असते तेव्हा नशीब जेव्हा एका सकारात्मक मार्गाने मार्गा कर्म करत असते

तेव्हा मनुष्याच्या जीवनात आपोआप शुभयोग शुभ घटिका आपोआप घडून येऊ शकतात मनुष्याला त्यासाठी काही करण्याची गरज नाही आपोआप मनुष्याच्या जीवनात या घटना घडून येण्यास सुरुवात होत असता मानवी जीवनात सुख समृद्धी आणि आनंद शांती आणि ऐश्वर्याचे प्राप्ती हवी असेल

तर ऐश्वर्या शक्ती चा आशीर्वाद मनुष्याच्या जीवनावर असणे अत्यंत आवश्यक आहे जेव्हा ग्रह नक्षत्राचे अनुकूलता आणि ऐश्वर्या शक्तीचा आशीर्वाद लाभतो तेव्हा प्रगती होण्यास वेळ लागत नाही जीवनातील दुःख दारिद्र्य आणि अपयशाचा काळ संपतो आपण भोगत असलेल्या यातना पासून आपली सुटका होते

आणि सुखसमृद्धीची बहार मनुष्याच्या वाट्याला येते आपल्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असू द्या मागील काळात आपल्या जीवनात किती कठीण आणि वाईट काळ चालू असला तरी ऐश्वर्या शक्ती ची कृपा बसल्यानंतर परिस्थिती मध्ये परिवर्तन घडवून येण्यासाठी वेळ लागत नाही

उद्याच्या सोमवारपासून असच काहीच सकारात्मक काळ कुंभ राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत भगवान श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार आहे भगवान भोलेनाथ आणि भगवान गणेशाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे आपल्या जीवनातील अंधकार आता पूर्णपणे दूर होणार आहे

यशप्राप्ती च्या वाटेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरू होईल आपल्या जीवनातील वाईट दिवस आता संपणार आहे आणि शुभ काळाची सुरुवात आपल्या वाटेला येणार आहेत येणार हा काळ आपल्या राशीसाठी सर्वच बाबतीत लाभदायी ठरणार आहे आज मध्यरात्रीनंतर फाल्गुन शुक्लपक्ष स्वाती नक्षत्र

दिनांक २१ मार्च सोमवार लागत आहे सोमवार हा भगवान भोलेनाथ दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो विशेष करून याच दिवशी भालचंद्र संकष्टी चतुर्थी आहे हा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित आहे सोमवार आणि चतुर्थी मिळून अतिशय शुभ संयोग बनत असून त्या शुभ संयोगाचा शुभ प्रभाव आपल्या जीवनावर बरसण्याचे संकेत आहेत

या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव कुंभ राशी वरती बरसणार आहे पंचांगानुसार दिनांक २१ मार्च रोजी बुध आणि गुरु अशी युती होत आहे बुध हे बुद्धीचे कारक मानले जातात गुरु हे सुख-समृद्धी आणि आनंदाचे कारागृह मानले जातात गुरूच्या सकारात्मक प्रभाव जेव्हा व्यक्तीला प्राप्त होतो तेव्हा कडून येण्यासाठी वेळ लागत नाही

गुरु जेव्हा शुभ फल देतात तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही आता उद्याच्या संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ कुंभ राशीसाठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहे आता आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाटेला येणार आहेत मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख आणि यत्ने पासून सुटका होण्याचे संकेत आहे

आपली घडलेली कामे देखील आता पूर्ण होती कामात येणारे अडथळे आता दूर होणार आहे बऱ्याच वेळा असे होते की आपण एखादे काम हातात घेतो आणि ते काम होता होता राहून जाते असे अनेक वेळा आपल्या जीवनात होत असते आता आपण हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे

आता इथून पुढे आपल्याला प्रेम जीवनात यश प्राप्त होणार आहे प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या अडथळे आता दूर होणार आहे प्रेम जीवनात अतिशय अनुकूल वातावरण आपल्या जीवनात निर्माण होतील सांसारिक जीवनात शुभ वातावरण निर्माण होणार आहे पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहे

संसारीक जीवनात आनंदाची प्राप्ती आपल्याला होणार आहे हा काळ प्रत्येक दृष्टीने अनुकूल ठरणार आहे करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते करियर मध्ये घेतलेली मेहनत आता फळाला येणार आहे करियर मध्ये आणि कार्यक्षेत्रामध्ये घेतलेली मेहनत आता फळाला येणार आहे

मागील अनेक दिवसापासून आपल्या मनात असणारी चिंता किंवा आपल्याला भेडसावणारी प्रश्न आता मिटणार आहे मानसिक सुख शांती मध्ये आता वाढ होईल समाधानाची प्राप्ती आपल्याला होणार आहे शत्रूवर देखील या काळात विजय प्राप्त करणार आहात त्यामुळे मन थोडेसे खंबीर बनवत नशिबाची भरपूर सात आपल्याला या काळात लागणार आहे

ग्रह नक्षत्राचे अनुकूलता आणि नशिबाची साथ मिळून प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे भाऊबंदकी मध्ये जे वाद होते ते आता मिटणार आहे घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग येऊ शकतात प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत करत आहात त्या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहात त्यात भरघोस लाभ प्राप्त होणार आहे

नोकरीसाठी करत असते प्रयत्न या काळात यशस्वी ठरणार आहे हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *