देवघरात एक कलश, घरावर कधीच कोणती अडचण येणार नाही

नमस्कार मंडळी

कलश किंवा घटची स्थापना आपण प्रत्येक शुभ कार्यात करत असतो. घर वास्तुशांत असो, सत्यनारायणाची पूजा असो, लक्ष्मीपूजन असो, नवरात्र असो किंवा यज्ञ-विधी. सर्व मांगलिक आणि शुभ कार्यात कलश ठेवतात. आज आम्ही आपणास सांगणार आहोत घरात घट ठेवण्याचे ३ फायदे.

अमृताचा घट हे मंगल घट समुद्र मंथनाचा प्रतीक देखील आहे. सौख्य आणि भरभराटीचे प्रतीक असे हे कलश याला घट देखील म्हणतात. पाणी हे हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. म्हणून पूजा घरात हे ठेवतात. यामुळे पूजा यशस्वी आणि पूर्ण होते. हे कलश किंवा घट त्याच प्रकारे बनलेले आहे

ज्याप्रकारे अमृत मंथनाच्या दरम्यान मंदरांचल डोंगराला घुसळून अमृत काढले होते. असे केसाळ नारळ देखील मंदरांचल डोंगरा प्रमाणे आहेत. कलश हे विष्णू सारखे आहे आणि त्या मध्ये भरलेल्या पाणी हे सागरासारखे आहे वर बांधलेला दोर आहे वासुकी नागा सम आहे ज्याने मंथन केले गेले होते .

एका तांब्याच्या किंवा काश्याच्या कलशात पाणी भरून त्यामध्ये आंब्याचे पानं टाकून त्याचा तोंडावर नारळ ठेवतात.  घटावर कुंकवाने स्वस्तिक काढून आपल्या देव घरात पूर्व बाजूला ठेवून द्यावा. आपल्या हताच्या उजव्या बाजूला ठेवून द्यावा. अशा पद्धतीची स्थापना आपण आपल्या देवघरामध्ये करावी.

तो नारळ बदलायचा नाही नारळ तोच ठेवायचा आहे. नारळाला एखाद्या तडा गेली किंवा खराब झाला आणि आपल्या निदर्शनास आले तर तो नारळ पाण्यामध्ये सोडून देऊन त्या जागी दुसरा नारळ घ्यावा. कलशामध्ये लावलेली पाने ही दर मंगळवारी बदलावे. दर आठवड्याला नवीन पानें लावावे.

घरात कुलस्वामी च्या नावाने एखादा कलश नक्की स्थापन करावा. या कलशा वरून कलश असे म्हणतात. यामुळे कुलस्वामिनी आपल्या घरावर आशीर्वाद नेहमी असतो. त्यांची कृपा आपल्यावरील असते. यामुळे आपल्या घरावर कोणतेही संकट कुलस्वामिनी येऊ देत नाही.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *