घरात पैसे मोजायला माणसे लावावी लागतील , फक्त सकाळी लवकर उठून करा हे एक काम…

नमस्कार मंडळी,

स्वामी समर्थांच्या कृपेने घरात पैसे मोजण्यासाठी माणसे लावावी लागतील.इतके पैसे तुमच्या घरामध्ये येतील.चिक्कार पैसा येईल फक्त सकाळी लवकर उठून शांत पणे तुम्हाला एक काम करायचे आहे. लोक घरात सुख समृद्धी राखण्यासाठी विविध उपाय करतात. बऱ्याच वेळा खूप कष्ट करून सुद्धा त्यानुसार फळ मिळत नाही.

या कारणांमुळे त्या व्यक्तीची चिंता वाढते आर्थिक , सामाजिक आणि कौटुंबिक समस्या तसेच मानसिक संतुलन सुद्धा विस्कळीत करतात.पण वास्तुशास्त्रानुसार या सर्व समस्यांवर तोडगा आहे. वस्तू शास्त्रानुसार हा एक उपाय केला तर या सर्व समस्या दूर होतील.चला तर जाणून घेऊयात कोणता आहे तो उपाय आणि त्यापासून तुम्हाला कसे फळ मिळेल.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर उंबरठा असणे आवश्यक असते. जर घराला उंबरठा नसेल तर नक्की करून घ्या हा त्याच्यावरच करायचा एक उपाय आहे. घराच्या दरवाजाजवळ पहाटे उठून सकाळी पाण्यामध्ये हळद मिसळून म्हणजे हळद मिश्रित पाण्याने घराचा उंबरठा धुवायचा आहे. त्यामुळे घरात राहणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते आणि पैशांची कमतरता कधीच येत नाही.

पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात. वास्तू शास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेश द्वारावर स्वस्तिक बनवणे शुभ मानले जाते, असे केल्याने नशीब चमकते. एखाद्या व्यक्तीला शोक , रोग आणि चिंतेपासून मुक्तता मिळते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर नेहमीच स्वस्तिक काढले पाहिजे आणि घराचा दरवाजा हा नेहमी मोठा असावा. तसेच हे हि लक्षात असुद्या कि दरवाजा नेहानी घड्याळाच्या दिशेने उघडला पाहिजे.

घरी किंवा ऑफिसमध्ये लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. या साठी खूप परिश्रम घेतो.म्हणून असे काही तरी केले तर त्याचा फायदा दुप्पट होईल असे तुम्हाला वाटत असते. घरात लक्ष्मीची कृपा ठेवण्यासाठी लक्ष्मीचे पाऊले उंबरठ्यावर लावायची आहे पण लावताना ती घरात येत आहे अशी लावायची आहे. हे लावल्याने घरात वाईट शक्ती प्रवेश करत नाही.

घरात किंवा कार्यालयात सकारात्मक ऊर्जा आणू शकत असाल तर मुख्य दरवाजाजवळ काठ असलेलं भांडे लावा आणि त्यात सुवासिक फुले ठेवा , वास्तुनुसार हे अतिशय शुभ मानले गेले आहे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये भरभराट येण्यासाठी आंबा , अशोकाच्या झाडाच्या पानांचा हार करून मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूने ठेवायचा आहे. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सुख शांती समृद्धी सगळे मिळते.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *