नमस्कार मंडळी
१२ फेब्रुवारी शनिवारचा दिवस आणि या दिवशी आली आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील जया एकादशी मित्रांनो हिंदु धर्मामधील प्रत्येक व्रत विशेष महत्त्व आहे आणि या सर्व व्रता एकादशीचे सर्वश्रेष्ठ व्रत आहे शास्त्रानुसार जी व्यक्ती हे एकादशीचे व्रत पूर्ण श्रद्धेने मनोभावे करते या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा करते
त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख आणि पापांचा नाश होतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने हे एकादशीचे व्रत हे अवश्य करावं याचबरोबर श्रीविष्णू सोबतच माता लक्ष्मी चा ही आपल्या घरामध्ये आगमन हव आपल्या घरातील सर्व धन संबंधित समस्या दूर व्हाव्या आपल्या घराची बरकत व्हावी यासाठी या एकादशीला काही विशेष उपाय सुद्धा नक्की करा चला तर मग जाणून घ्या
या एकादशीच्या दिवशी कोणत्या विशेष उपाय आपण करू शकतो जेणेकरून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि आपल्या घरातील रोजची देवपूजा करायची देवपूजा झाल्यानंतर एक चौरंग आपल्याला घ्यायचा आहे आणि या चौरंगावर ती एक स्वच्छ पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतराचे आहे
आता या पिवळ्या रंगाच्या वस्त्रावरती नारायणाची मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर श्री सत्यनारायण यांचा फोटो किंवा श्री विष्णू चा फोटो सुद्धा स्थापित करू शकतो मित्रांनो भगवान विष्णूचे ध्यान करावं व्रताचा संकल्प सोडावा आणि नंतर भक्तिभावाने प्रेमाने श्रीविष्णूची पूजा करावी त्यांना चंदनाने तिलक करावं धूपदीप दाखवावा मित्रांनो ही पूजा करताना
श्री विष्णूला तुळशीपत्र अर्पण करणे विसरू नका कारण तुळशीपत्र हे श्रीविष्णूने अत्यंत प्रिय आहे जो जोपर्यंत आपण पूजेमध्ये तुळशी पत्राचा वापर करीत नाही तोपर्यंत आपली पूजा श्रीविष्णू स्वीकार करीत नाही मात्र एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवायचे आहे की तुळशी पत्र एकादशीच्या दिवशी चुकूनही तोडू नये मित्रांनो एक दिवस आधीच आपल्या तुळशीपत्र तोडून ठेवायचा आहे
आणि त्या तुळशी पत्रांचा वापर एकादशीच्या दिवशी करायचा आहे जर तुम्ही आदल्या दिवशी हे तुळशी पत्र सोडलं असेल तर तुळशीच्या खाली तुळशीपत्र पडलेली असतात त्यांचाही वापर तुम्ही पूजेमध्ये करू शकता फक्त ती स्वच्छ असावी फक्त ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला पाच हळकुंड घ्यायचे आहेत आणि हे पाच हळकुंड पिवळे धाग्यामध्ये व्यवस्थित बांधायची आहे
त्याची एक माळ तयार करायची आहे आणि ही माळ श्रीविष्णूच्या चरणाजवळ प्रथम ठेवायची आहे चरणाजवळ ठेवल्यानंतर या हळकुंडाला गंध अक्षदा अर्पण करायचे आहे त्यांची मनोभावे पूजा करायचे आहे आणि याच वेळी आपल्या मनातील जी इच्छा आहे ते श्रीविष्णू समोर बोलून दाखवायचे आहे मग तुमची इच्छा धन संबंधित असेल व्यापार संपत्ती बद्दल असेल किंवा तुमच्यावर एखादे संकट येणार आहे
आणि त्या संकटातून आपली रक्षण व्हावे आपल्या जीवनाती सर्व धन संबंधित समस्या दूर व्हाव्यात घरात भरपूर पैसा यावा घरात सुख समृद्धी आणि बरकत यावी अशी मनोमन प्रार्थना श्रीहरी विष्णू पुढे बोलायचे आहे आता प्रार्थना केल्यानंतर जी हळकुंडाची माळ आहे ती श्रीविष्णूच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला अर्पण करायचे आहे
आणि ह्या वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपल्याला मनःपूर्वक करायचा आहे आता दुसर्या दिवशी सकाळी उठल्या नंतर स्नान करायचं आणि जी हळकुंडाची माळ श्री विष्णूंना अर्पण केली होती ती काढून आपल्या घरात जी तिजोरी आहे त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे मित्रांनो जेवढ्या श्रद्धेने विश्वासाने तुम्ही हा उपाय कराल तेवढाच जास्त फायदा तुम्हाला दिसून येईल
एकादशीच्या दिवशी दिवसभर उपवास ठेवायचा आहे ज्यांना उपवास करणे शक्य नाही काही न शारीरिक त्रास असेल आजारपण असेल किंवा ज्यांना उपवास करणे शक्य होत नाही त्या दिवशी या लोकांनी सात्विक भोजन करावं कांदा आणि लसूण घालून बनविलेल्या अण्णा घेऊ नये तांदळा पासून बनलेल्या कोणत्याही पदार्थाचे सेवन या दिवशी चुकूनही करू नये ज्यांना शक्य आहे
त्यांनी या दिवशी रात्री जागरण करावं श्री विष्णूचा भजन कीर्तन नामस्मरण करावं श्री विष्णू च्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतील