नमस्कार मंडळी
जोतिषशास्त्राच्या दृष्टीने २०२३ या नवीन वर्षातला पहिला महिना जानेवारी महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण २०२३ च्या पहिल्या महिन्यामध्ये अर्थात जानेवारी महिन्यामध्ये अनेक मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहे या महिन्यात सूर्य शुक्र शनि बुध या मोठ्या ग्रहांच्या राशी परिवर्तन होईल ग्रहांच्या बदलत असलेल्या स्तिथीचा प्रभाव तुमच्या जीवनावरही दिसून येईल त्यातली सगळ्यात महत्त्वाचा राशी परिवर्तन असणारे शनिमहाराजांचा चला तर मग बघुया या सगळ्या राशी परिवर्तनाचा कोणत्या राशींना लाभ होणारे आणि मिळणारे मानसिक शांतता
मेष राशी – मेष राशीच्या व्यक्तींना जानेवारीचा महिना मानसिक शांतता देणारा ठरू शकेल मात्र काही कारणास्तव जोडीदाराशी मतभेद होतील गैरसमजामुळे नुकसान होऊ शकत आत्मविश्वासाने समस्यांचा सामना करणं उपयुक्त ठरेल कोणत्याही वादात पडू नका आणि स्वाभिमान दुखावणारी घटना मात्र घडून शकेल त्यासाठी सावध राहा
वृषभ रास – वृषभ राशीच्या व्यक्तींना सुद्धा जानेवारीचा महिना संमिश्र असेल आर्थिक स्थिती सामान्य राहील कार्यालयात सहकाऱ्यांची मतभेद होऊ शकतात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते सहकार्य न मिळाल्याने मन उदास होऊ शकत अल्प कालावधीसाठी गुंतवणूक करणे सुद्धा टाळा व कौटुंबिक वादविवाद टाळावेत काही घटकांमुळे प्रसन्नता मात्र लागेल
मिथुन रास – मिथुन राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिन्यात दूरच्या प्रवासाचे योग आहेत तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला समर्थकांची संख्या वाढलेली दिसेल प्रतिकूल परिस्थितीतही तुमचा आत्मविश्वास मजबूत राहील सुख-समृद्धीसाठी खर्च करू शकता कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल कुटुंबात सुख समृद्धी नांदेल मोठ्या नफ्याची शक्यता आहे संगीताने साहित्याकडे तुमचा कल वाढेल
कर्क राशी – कर्क राशीच्या व्यक्तीसाठी जानेवारी महिन्यामध्ये संमिश्र फळ मिळते वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल नातेवाईकांचा सुद्धा उपयोग होईल चुकीच्या निर्णयामुळे तुमचं नुकसान मात्र होऊ शकतात त्यामुळे थोडा सावध राहा तिसऱ्या आठवड्यात शुभ परिणाम होण्याची शक्यता आहे जुन्या मित्रांच्या त्रासामुळे तुम्हाला वाईट वाटेल आर्थिक जोखीम घेऊ नका अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकतात
सिंह रास – जानेवारी महिना नवीन संधी घेऊन येईल गुरुकृपा मिळेल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सकारात्मक परिणाम मिळतील नम्रपणे वागणारे उपयुक्त ठरेल वरिष्ठ व्यक्तींची वाद घालू नका मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या प्रदेशातील करार तुमच्या व्यवसायासाठी खूप चांगले असतील आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला सुद्धा तुम्हाला दिला जातोय
कन्या रास – जानेवारी महिना करियरच्या दृष्टीने चांगला असेल कौटुंबिक सुख मिळू शकतात सर्व इच्छा पूर्ण होऊ शकत प्रतिस्पर्धी तुम्हाला मानसिक त्रास मात्र देतील अचानक नुकसान सुद्धा होऊ शकत अनुभवी व्यक्तींचा अनुभव फायदेशीर ठरेल या महिन्याचा शेवट तुम्हाला गुंतवणुकी द्वारे सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे
तुला राशी – तूळ राशीच्या व्यक्तींना जानेवारीच्या महिन्यात करियर मध्ये यश मिळेल मित्रांचा विशेष पाठिंबा मिळेल आर्थिक स्थिती चांगली राहील कोणावरही टीका मात्र करू नका शरीर आणि मनाला विश्रांती मिळेल संगीत आणि साहित्यात तुमची आवड वाढेल जोडीदाराच्या स्वभावामुळे तुम्ही अडचणीत मात्र येऊ शकता
वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिना सामान्य पेक्षा थोडा कमी असेल तुमच्या बोलण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे व्यापारी वर्गाला नवीन संधी मात्र मिळाली उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडू शकतात आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी मात्र बाळगा झटपट पैसे कमावण्याचा प्रयत्न टाळा अन्यथा फसवणूक होऊ शकते
धनु राशी – धनु राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिना आनंदात वाढ करणार असेल करिअरसाठी वेळ उत्तम असेल आर्थिक नुकसान होऊ शकतो घरगुती तणाव संभवतो आत्मविश्वासही कमी करता येईल अनुभवी लोकांशी संपर्क साधला जाईल नकारात्मक वागणुकीमुळे अस्वस्थता राहील महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तुमचा थोडा गोंधळ वाढू शकेल सहकाऱ्यांच्या चुकांमुळे तुम्ही अडचणीत येत आहे की काय असेही वाटेल महिन्याच्या शेवटी मात्र तुम्हाला अचानक लाभ संभवतो
मकर राशी – मकर राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिन्यात मेहनतीचं फळ मिळेल खोट्या आरोपामुळे त्रास मात्र होऊ शकतो मानसिक तणाव राहिली इतरांच्या सल्ल्याचा पालन करताना काळजी घ्या व्यवसायातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आर्थिक व्यवहारात थोडा सावध राहावे लागेल भावनांवर नियंत्रण ठेवा जुनी आणि गूंतागूंतुची प्रश्न सुटतील आपल्या आरोग्याची काळजी मात्र च्या मौल्यवान वस्तू आणि जीवनावश्यक वस्तू बाबत काळजी घ्या
कुंभ राशी – कुंभ राशीच्या व्यक्तींना जानेवारी महिना आर्थिक स्थिती च्या दृष्टीने मध्यम असेल मन पैशाच्या बाबतीत अस्वस्थ राहू शकत मुलगा लांबच्या प्रवासाला जाईल कौटुंबिक वातावरण माध्यम असेल या महिन्यात अडथळे येतील पण ते कालातंराने दूर पण होतील महिन्याच्या शेवटी फायदा होण्याची शक्यता आहे उच्च अधिकाऱ्यांची संबंध सुधारतील तुम्हाला त्याचा लाभ मिळेल प्रतिष्ठा वाढेल
मिन राशी – मीन राशीकडे व्यक्तींना जानेवारी महिना बुद्धिमत्तेत आणि वाणीत प्रगती करणारा असेल जुना प्रियकर पुन्हा संपर्कात येऊ शकेल अनेक चांगले परिणाम मिळतील एखाद्याचा सल्ला महत्त्वाचा ठरू शकतो कामात अडथळे येऊ शकतात रखडलेले पैसे मिळण्याचा मार्ग निघेल मोठे निर्णय घेताना सावधगिरी बाळगा अन्यथा एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते