Marathi Manus

Stay Up to Date With Us

अशी असेल १२ राशींसाठी नवीन वर्षातील जानेवारी महिन्याची सुरवात

नमस्कार मंडळी ,

मेष राशी – जानेवारी महिन्याच्या पुरवर्धार अनुकूल ग्रहमानाचा फायदा तुम्हाला होईल ठरलेली कामे वेळेत पार पडतील उत्तरार्धात मात्र अधिक कार्यक्षम व्हावे लागेल घरातील जेष्ठ व्यक्तीची काळजी घेणं गरजेचं आहे मित्र मैत्रणीच्या सोबतचे वाद टाळा वरीष्ठच्या सहकार्याने कामातील अडथळे दूर होतील

वृषभ राशी – आपली आवक आणि खर्च यांचा योग्य मेळ घालावा लागेल अनावश्यक खर्चाला आळा घाला युक्तीने कामे मार्गी लावा गोड बोलून कार्य भाग साधण्यावर भर द्या तुमच्या महत्वाच्या उपक्रमा बाबत गुप्तता दाखवावी लागले

मिथुन राशी – या महिन्यात काही अनपेक्षीय अहवानांना सामोरे जावे लागण्याची तयारी ठेव्हा मालमत्तेचा व्यवहार पुढे ढकला भावण्याच्या आहारी न जाता कृतिशील निर्णय घ्या मित्र परिवारात शक्य तो व्यवहार करूच नका समंध बिघडू

कर्क राशी – ग्रहमान अनुकूल आहे कार्य क्षेत्रात चागल्या संधी चालून येतील आत्मविश्वास वाढेल धन प्राप्तीचे योग तुम्हाला या महिन्यात संभवतात उतर्धात तुमच्या धैर्या पासून अजिबात विचलित होऊ नका नवीन प्रस्थावावर विचार पूर्वक निर्णय घ्या प्रवासात मात्र थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे

सिह राशी – दुसरीच्या अश्वासनावर विसंबून राहू नका पुरवर्धात थोड्या विमनजनांना सामोरे जाऊ लागू शकते पण उत्तरार्धात यात बद्दल समभवतो आर्थिक तणाव कमी होईल आप्तेष्टकडून अपेक्षित सहकार्य भेटेल सार्वजनिक कामात तुम्हाला प्रतिष्ठा लाभेल

कन्या राशी – कार्यक्षेत्रात झालेले बदल स्वीकारन तुम्हाला क्रम प्राप्त आहे आपलं तेच खरे करण्याचा प्रयत्न या महिन्यात अजिबात करू नका ताडजोडीची भूमिका तुम्हाला मानसिक समाधान भेटेल नव्या संधीचा उपयोग करून घ्या भागेदारीच्या व्यवसायात यश मिळेल

तूळ राशी – नोकरी व्यवसायात संभाव्य परिस्थितीचे भान ठेवने उचित ठरेल प्रसंगी तडजोड करावी लागेल चालून आलेल्या उत्तम संधीचा फायदा घ्या व्यावसायिक बोली सफल होतील कुटूंबिक आनंदी वातावरणा मुळे स्वस्थ उत्तम राहील

वृश्चिक राशी – तुमची होणारी प्रगती आणि मिळणार मान सन्मान यामुळे काही जणांवर नाराज होणार हे नक्की उतर्धात मात्र प्रगतीचा वेग थोडा मंदावेल काहींच्या घरात शुभ कार्य ठरेल

धनु राशी – चालून आलेली संधी शुलक कारणावर वाया घालवू नका नवीन जबाबदाऱ्या नक्की स्वीकारा त्या भविष्यात लाभदायक ठरतील उतर्धात मात्र काही न सुटलेल्या गणिताचा उलगडा होईल विरोधकांच्या कारवाया आपोआप मंदावतील

मकर राशी – कार्य क्षेत्रात वरिष्ठाशी मिळते जुळते द्वरण स्वीकारा आपले उधिष्टे ठरवून ते साध्य करण्यासाठी ते प्रयत्न करा उतर्धात काही संकेत मिळून वातावरण अनुकूल होईल कुटूंबात सुख शांतीचे वातावरण राहील

कुंभ राशी – आपली कुवत आणि आवाखा जाणून मार्गिकरण केलं तर निराशा पदरी पडणार नाही जवळच्या व्यक्तिकडन अपेक्षा भंग होण्याची शक्यता आहे कार्यमग्न राहिल्याने प्रतिकूल वातवरण कुल होईल मोठे आर्थिक व्यवहार पुढे ढकला सरकारी नियमाचा भंग चुकूनही करू नका

मिन राशी – कुटूंबिक मतभेदांमुळे थोडी मानसिक असवस्था जाणवेल डोक्यावर बर्फाचे आणि जिभेवर साखर ठेव्हा तुमच्यातील सकारात्मक बदल आनंददायी ठरतील आर्थिक नियोजन महत्वाचे आहे आरोग्य चांगले राहील तर मंडळी हे आहे जानेवारी महिन्याच १२ राशीचे भविष्य

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.