नमस्कार मंडळी,
मनुष्याच्या जीवनात परिस्थिती नेहमी सारखी नसते. बदलत्या ग्रह दशेनुसार मनुष्याच्या जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी घडून येत असतात.बदलती ग्रह दशा माणसाच्या आयुष्याला नित्य नवा आकार देत असते. जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडून येण्यास वेळ लागत नाही.
ज्योतिषानुसार बदलत्या ग्रह दशेचा मानवी जीवनावर खूप मोठा परिणाम पडत असतो.ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनू शकतो. असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ कन्या राशीच्या जीवनात येणार असून दिनांक ०७ जानेवारी पासून यांचे नशीब चमकण्यास सुरुवात होणार आहे.
ग्रह नक्षत्राची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून तुमचं भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. तुमच्या जीवनात किती हि कठीण काळ चालू असुद्या जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही.तुमच्या जीवनात असाच काहीसा शुभ काळ सुरु होणार असून जीवनात चालू असणारी दुःख दायक परिस्थिती आता समाप्त होणार आहे.
सुख समृद्धी आणि आनंदाने तुमचे जीवन फ़ुलूल येणार आहे. ०७ जानेवारी रोजी शुक्र ग्रह रशिपरिवर्तन करणार आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्राला अतिशय शुभ महत्व प्राप्त झाले आहे. शुक्र हे वैवाहिक जीवन, प्रेम कला सौन्दर्य , भोतिक सुख समृद्धी चे कारक मानले जातात आणि कामुकतेचे ग्रह मानले जातात.शुक्र जवळपास २३ दिवसांमध्ये आपली राशी बदलत असतात.
ते एका राशीतून दुसऱ्या राशीनध्ये गोचर करत असतात.पौष शुक्ल पक्ष भाद्रपदा नक्षत्र शुक्रवार शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ३० जानेवारी पर्यंत ते ह्याच राशीमध्ये राहणार आहे.ज्योतिषानुसार शुक्राच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव कन्या राशीवर पडणार असून या काळात शुक्र ग्रह तुमच्यासाठी अतिशय शुभ फळ देणार आहे.
वैवाहिक जीवनावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव पाहावयास मिळेल.शुक्राचे गोचर कन्या राशीसाठी अतिशय उत्तम परिणाम घेऊन येणार आहे. नोकरी मध्ये बढतीचे योग येणार आहे. सरकारी कामांमध्ये असणारे अडथळे दूर होतील. राजकीय द्रुष्ट्या हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. या काळात आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.
पैसा कमावण्याचे मार्ग मोकळे होणार आहेत.कोणत्याही उद्योग , व्यवसाय सुरु करण्यासाठी वेळ अतिशय अनुकूल आहे. तुमची आर्थिक क्षमता मजबूत बनणार असून अनेक दिवसापासून अडलेला पैसा आता प्राप्त होणार आहे.प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. ह्या काळामध्ये सांसारिक सुख उत्तम लाभणार आहे. करिअर मध्ये घेतलेली मेहनत फळाला येईल.