नमस्कार मंडळी ,
मित्रांनो २३ जानेवारी रविवारचा दिवस आणि या दिवशी रविवार पंचमी तिथी आहे पौष महिन्यात आहे आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही पंचमी तिथी आपण हा एक उपाय केला तर मनातील कोणत्या इच्छांची पूर्तता होते तुमचे अनेक वर्षापासून एखादे काम अडलेले असेल त्या कामामध्ये कितीही प्रयत्न करा
यश मिळत नसेल तर हे काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही पंचमी तिथीस हा उपाय करू शकता सोबतच जीवनामध्ये अशा काही समस्या असतात त्या काही सुटत नाही त्या समस्येतून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा हा उपाय करता येतो मनामध्ये कोणतीही इच्छा आहे अगदी संतानप्राप्ती असेल कोणतीही इच्छा नक्की पूर्ण होईल
जर का तुम्ही दोन ते तीन प्रदोष सलग जर हा उपाय केला मित्रांनो उपाय अत्यंत प्रभावशाली आणि अत्यंत कमी सामग्री मध्ये होईल असा आहे यासाठी आपल्याला गुळाचा एक छोटासा खडा लागणार आहे बेलपत्र लागेल शमी वृक्षाचे पान लागेल थोडेसे हिरवे मूग चिमूटभर घेतले तरीही चालेल
एका तांब्यावर पाण्यामध्ये ही सर्व सामग्री टाकायची आहे आणि आपल्या जवळपास कुठे शिवालय असेल महादेवाचे मंदिर असेल त्या शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन शिवलींगा वरती मनोभावे हे जल अर्पण करायचं आहे हे सर्व सामग्री जी तुमच्या ताब्यात आहे ती शिवलिंगावर मनोभावे अर्पण करायचे आहे
तुम्ही तुमच्या इच्छेनुसार शिवलिंगाची पूजा करू शकतो शिवलिंगा वरती बेलपत्र वाहू शकता फुले वाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे सर्वोत्तम वेळ आहे सायंकाळी साडेसहा ते साडेसात जेव्हा सूर्य मावळून लागतो त्याला वेळेला प्रदोष काळ असे म्हणतात जर या पंचमी हा उपाय केला तर शिवशंभो नक्कीच प्रसन्न होतात
हे जल अर्पण केल्यानंतर किंवा करताना आपण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या महामंत्राचा सातत्याने जप करा महिलांनी नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम या मंत्राचा जप करावा त्यानंतर मनोभावे आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती बोलून दाखवावी शिवशंभो अत्यंत दयाळू आहे भोले बाबा आहेत
आपल्या भक्तांनी आपल्यासाठी केलेले अगदी साधी पूजा किंवा तांब्याभर पाणी सुद्धा ते प्रसन्न होतात तर मित्रांनो दोन ते तीन प्रदोष हा उपाय करून पहा भोले बाबांच्या कृपेने आपल्या इच्छा आकांक्षा स्वप्न नक्की पूर्ण होईल