Marathi Manus

Stay Up to Date With Us

देव रोज तूमच्या घरी येतात हे कोणते ५ संकेत सांगतात नक्की पहा

नमस्कार मंडळी,

आपल्या प्रत्येकाची कोणत्या ना कोणत्या देवावर श्रद्धा असते. आपण त्या दैव दैवता याची मनोभावे पूजा आणि साधनाही करत असतो. अशी एक वेळ येते कि हि साधना फलास येते. आणि ती देव आपल्या घरात वास करू लागते. अर्थात त्या दैवताचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. कुठलेही दैवत आपल्यावर प्रसन्न होतो तेव्हा आपल्याला मनःशांती मिळते.

मनशांती च्या रूपात त्या दैवताचा आशीर्वाद आपल्याला अनुभवास मिळतो. इतकेच नाही तर काही संकेत ही आपल्याला मिळत असतात. आज अशाच काही संकेतां बद्दल आपण जाणून घेणार आहोत. अनेकदा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव होते. एखादी गोष्ट अशा पद्धतीने घडणार आहे.

हे आपल्याला आधीच जाणवतं याचा अंदाज येतो अशाप्रकारे भविष्यातील अंदाज आपल्याला वर्तवता येत असतील. तर हा देखील एक संकेत आहे. त्या दैवताचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि ते दैवत चा वास तुमच्या घरा मध्ये तुमच्या मनामध्ये आहे. अजून एक मोठा संकेत म्हणजे कुटुंबावर कितीही मोठे संकट येऊ द्या.

अशा संकटसमयी तुमची देवावरची श्रद्धा कमी होत नाही. तुमचा त्या दैवतावर दृढ विश्वास असतो. आणि त्यामुळेच तुम्ही तुमच्या मनाचा समतोल ढळू देत नाही. भक्कम पणे उभे राहता. तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी ईश्वर देतो. हा सुद्धा भगवंताचा एक आशीर्वाद असतो. त्याचबरोबर आपल्याला ध्यान करताना उपासना करताना पूजा करताना शरीरात कंपन जाणवत असतील.

अर्थात शरीर थोडं थरथरत असेल.तर हासुद्धा एक संकेत आहे की ईश्वराची कृपा तुमच्यावर आहे. तुमच्या वास्तूमध्ये देवाचा आशीर्वाद आहे. अशाच प्रकारे तुम्ही संध्याकाळच्या वेळी एखादी साधना करत असाल. स्तोत्र म्हणत असाल ध्यानधारणा करत असाल. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला शरीरामध्ये कंपन जाणवली. तर त्याचा सुद्धा तोंच अर्थ असतो. की ईश्वर तुमच्या पाठीशी आहे.

आपल्या घरातील लोकांमध्ये प्रेम वाढीस लागले घरातील भांडणे संपून घरातील लोक गुण्यागोविंदाने नांदू लागले. हासुद्धा एक संकेत असतो की ईश्वर तुमच्यावर प्रसन्न झाले आहे. काहींना स्वप्नात लहान मुलींचे दर्शन होतं. एक छोटीशी मुलगी जणू महालक्ष्मी असते. अशा मुलीचं जर तुम्हाला स्वप्नात वारंवार दर्शन झालं.

तर हा सुद्धा एक संकेत आहे की ईश्वर तुमच्यावर प्रसन्न होत आहे. ऐश्वर्याचा तुमच्या घरात वास आहे. अंगणात एक विशिष्ट प्रकारचा सुगंध निर्माण होणं अंगणात फुल झाडा असतील तर त्याचा सोडून आणखीन एक मनमोहक सुगंध निर्माण होणे. आणि तो वातावरणात दरवळणे तर हा सुद्धा एक मोठा संकेत मानला जातो की साक्षात ईश्वर तुमच्या घरामध्ये वास करत आहेत.

जेव्हा तुम्ही ईश्वरभक्तीचा मार्गामध्ये असता तेव्हा तुम्हाला अशा प्रकारच्या अनेकदा संकेत मिळत असतात. जा तुम्हाला तुम्ही योग्य मार्गावर आहात हा संकेत मिळत असतो. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना असे अनुभव आले असतील.

अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.